इंग्रजी काळ मराठी माहिती | English Tenses In Marathi Mahiti
मित्रांनो, आज आपण आजच्या ब्लॉग पोस्ट लेखातून इंग्रजी काळ मराठी माहिती English Tenses In Marathi या विषयावर सविस्तर माहिती या लेखातून अभ्यास करणार आहोत कारण या विषयावर Keyboard Generator मध्ये English Tenses in Marathi Mahiti या विषयावर शोध घेतला असता म्हणजेच Keyword Search केला असता कोणत्याही ब्लॉगर( Any Bloggers) ने या विषयावर माहिती पोस्ट केली नाही. म्हणून आपण मराठी माध्यमातून English Tenses in Marathi Mahiti या विषयावर माहिती चा अभ्यास सविस्तर करूया.
मित्रांनो चला तर मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी English Tenses या विषयावर माहिती प्राप्त करूया. आजच्या आपल्या लेखातून काळाचा उपयोग म्हणजेच इंग्रजी विषयात काळाच्या संदर्भाने माहिती Use Of Tenses याबाबतीत माहिती प्राप्त करून घेणार आहोत. English Tenses In Marathi Mahiti इंग्रजीत काळ म्हणजे काय? What is the definition of English Tenses. या संदर्भात काळ आणि त्याचे प्रकार तसेच इंग्रजी मध्ये काळांचे प्रकार आणि वाक्य याबाबत माहिती मिळू या. We study tenses of introduction all about information in Marathi medium student.
![]() |
English Tenses In Marathi Mahiti |
मित्रांनो प्रथम आपण इंग्रजी विषयात काळ म्हणजे काय? What is tenses? या प्रश्नाचे उत्तर पाहूया. मराठीमध्ये काळ म्हणजे क्रियापदाचा संपूर्ण अभ्यास होय. तर In English language tenses are the study of all about verbs. याबाबत आपण संपूर्ण इंग्रजी भाषेत काळा विषयी मराठीतून माहिती अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर पाहूया . इंग्रजीमध्ये काळ आणि काळाचे प्रकार तसेच काळांच्या संदर्भाने सर्व प्रकारचे वाक्य आणि काळाचा संपूर्ण अभ्यास मराठी माध्यम च्या विद्यार्थ्यांसाठी या लेखातून पुढील प्रमाणे करत आहोत. Today l discuss with you about tenses , verbs, kind of tenses sub kind of tenses and the 12 kind of sentence for Marathi medium student. English Tenses In Marathi Mahiti
English Tenses in Marathi Mahiti
मित्रांनो इंग्रजीत काळाचा अभ्यास करतांना क्रियापदाचे तीन रूपे आपणास पाठ करावे लागणार आहे. हे काळाचे तीन रूपे पाठ झाल्याशिवाय आपणास काळ व्यवस्थित समजणार नाही.
Friends all of you are the main point to study the three form of verbs
There are three forms of verbs in English.
1) Present tense verb form
क्रियापदाचे मूळ रूप किंवा वर्तमानकाळी क्रियापद
2) Past tense verb form
क्रियापदाचे भूतकाळी रूप
3) Past participle
भूतकाळ वाचक धातु साधित
किंवा भूत भूतकाळ रूप
खाली उदाहरणांमध्ये दर्शविण्यात आलेले क्रियापदांचे तीन रूपे विद्यार्थ्यांना पाठ म्हणजे पाठच करावी लागेल याला कोणताही पर्याय नाही. English Tenses In Marathi Mahiti
All student remember the form of verbs very well. No ultimate multiple choice.
संपूर्ण काळाचा तीन रूपांचा अभ्यास विद्यार्थ्यांसाठी पाठ करणे महत्त्वाचा मुद्दा विद्यार्थ्यांनी लक्षात असू द्यावा आणि खाली उदाहरणात दिलेले तीन रुपये योग्य स्वरूपात पाठ करावी.English Tenses In Marathi Mahiti म्हणजे इंग्रजी ग्रामर मध्ये या तीन रूपांचा अनेक ठिकाणी इंग्रजी ग्रामर मध्ये उपयुक्त ठरणार आहे करिता खाली काही उदाहरणात नमुना दाखल रूपे दिली आहेत.
For example
उदाहरणार्थ
मूळ रूप. भूतकाळ रूप भूत भूतकाळी रूप
पहिले रूप. दुसरे रूप तिसरे रूप
Present tense past tense past participle
Walk. Walked. Walked.
Play. Played. Played.
Cut. Cut. Cut.
Read. Read. Read.
Come. Came. Come.
Bring. Brought. brought.
Eat. Ate. Eaten.
Let. Let. Let.
Sweep. Swept. Swept.
As above the chart is very very important .So
You write down your notebook from any grammar book. You remember the form of verb
good for you to study the grammar in English.
Tenses In Marathi Mahiti
उपरोक्त दर्शविलेल्या तक्त्याप्रमाणे क्रियापदाच्या तीन रूपाचा तक्ता कोणत्याही व्याकरणाच्या पुस्तकातून शोधून लिहून काढा आणि पाठ करा म्हणजे काळ समजणे सोपे जाईल '.English Tenses In Marathi Mahiti '
The form of to be verbs
The student you know all the to be from verbs remember well .
There are three kinds of to be form.
1) to be forms of present tense
2) to be forms of past tense
3) to be forms of future tense
For example
1)To be form of present tense
am
is
are
2)To be form of past tense
was
were
3)To be form of future tense
shall be
will be
The chart of to be form
एक वचनी. अनेक वचनी. भूतकाळ.
singular from. plural form. Past tense.
am. are. were.
is. are. were.
are . are. were.
was. were. were.
Shall be. would. would.
will be. would. would.
वरील टू बी चे रूपे हे क्रियापदच आहे.
तसेच इंग्रजी ग्रामर काळ समजण्यासाठी विद्यार्थ्यांनी टू बी चे रूपे सुद्धा पाठ करणे आवश्यक आहे.English Tenses In Marathi Mahiti
The form to have
Student please remember very well the form of to have. There are three warm up to
have
1) have
2) has
3) had
The chart of to have verb
Present tense. past tense. future tense.
have. had. shall have
has. had. will have
उपरोक्त दर्शविलेला to have क्रियापदाचा चार्ट किंवा तक्ता चांगला पाठ करून ठेवा म्हणजे काळ अभ्यासताना या तक्त्याचा आपणास उपयोग होणार आहे. English Tenses In Marathi Mahiti
We use above chart to study the tenses.
मित्रांनो त्याचप्रमाणे कर्त्याचाही सुद्धा तक्ता पाठ करणे काळ येण्यासाठी आवश्यक आहे.
कर्त्याला इंग्रजीत subject असे म्हणतात.
क्रियापदाला इंग्रजीत verb असे म्हणतात.
तर कर्माला इंग्रजीत object असे म्हणतात.
इंग्रजीत वाक्याची रचना
पुढील प्रमाणे केली जाते.
Sentence structures are following to show you to study the tenses.English Tenses In Marathi Mahiti
Sentence = subject + verb+ object .
वाक्य. = कर्ता + क्रियापद+कर्म.
For example
I play the cricket.
--- ------ ----------------
Subject + verb + verb.
म्हणून इंग्रजीमध्ये अभ्यास करताना सर्व करते आपणास माहित असणे आवश्यक आहे.
Student you are studying the following subject to remember very well.
In English the subject is giving follow for you to study the English language tenses .
I
He
She
Ram
Seeta
It
It's
We
They
Boy
Boys
Girl
Girls
This
That
These
You
Your
Singular number subject any
Plural number subject any
इंग्रजी व्याकरणांमध्ये म्हणजेच इंग्लिश ग्रामर मध्ये काळाचा अभ्यास करताना खालील नियम विद्यार्थ्यांना पाठ करूनच ठेवा.
नियम नंबर एक- इंग्रजीत आय हा करता आला तर वर्तमान काळात am चा उपयोग करा.
भूतकाळामध्ये नियमानुसार आय संदर्भामध्ये योग्य भूतकाळी क्रियापद वापरावे.
नियम नंबर दोन -प्रथम पुरुषी करता आल्यास वर्तमान काळ तयार करताना हाव have किंवा हॅज has घ्यावे."English Tenses In Marathi Mahiti "काळाचा अभ्यास करताना कर्त्यानुसार योग्य टूबीचे आणि टू ह्याव चे काळाच्या प्रकारानुसार योग्य रूप घ्यावे करिता आपल्या अभ्यासासाठी खालील एक तक्ता तयार करून देत आहे.
Subject. To be form
Present tense past tense future tense
I am. I was. I shall be
He is He was. She will be
She is. She was. She will be
It is. It was. It will be
Ram is. Ram was Ram will be
Sita is. Sita was Sita will be.
This is This was. This will be
That is That was. That will be
There are Three were There will be
Those are Those were Those will be
Boy is Boy was. Boy will be
Girl is. Girl was. Girl will be.
Boys are Boys were. Boys will be
Girls are Girls were Girls will be
मित्रांनो, आपण इंग्रजी काळ विषयी पुढील प्रमाणे माहिती चा अभ्यास करूया. येथे इंग्रजी काळाचा अभ्यास मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच करण्यात आला आहे. English Tenses In Marathi Mahiti
Here all of you the student information in Marathi medium student to study tenses.
What is the meaning of tenses?
This answer's question is study of tenses.
The study of verbs mean tenses study. A tenses is form of the verb to express time.
The tenses of the verb study means the tenses. मराठीमध्ये आपण यालाच काळाचा अभ्यास करणे म्हणजे क्रियापदाचा अभ्यास करणे असे म्हणतो. English Tenses In Marathi Mahiti आता आपण इंग्लिश ग्रामर च्या संदर्भाने काळाचा अभ्यास करणार आहोत.
Tenses (काळ)
इंग्रजीत काळाचे किती प्रकार आहेत?
इंग्रजीत काळाचे मुख्य तीन प्रकार आहेत.
In English how many kinds of the tenses?
There are three main kinds of the tenses in English.
1) Present tense. = वर्तमान काळ
2) Past tense. = भूतकाळ
3) Future tense. = भविष्यकाळ
Present tense introduction
वर्तमान काळ प्रस्तावना
आता आज आपण प्रथम वर्तमान काळ याबाबत सविस्तर माहिती पाहूया. Today we study the present tense in English all about information in English and Marathi.
Present tense वर्तमान काळ
वाक्यात सर्वात महत्त्वाचा शब्द हा क्रियापद असतो.
क्रियापद असणारा शब्द हा कर्त्या त्यानुसार कार्य करतो.
क्रियापद ज्या काळानुसार क्रिया घडते त्यावरून क्रियापदाचा अर्थ बोध होतो यालाच आपण क्रियापदाचा काळ असे संबोधतो म्हणूनच अवस्था वेळ आणि काळ तसेच स्थिती यासंदर्भात वर्णन काळाच्या प्रस्तावनेत येते.
In sentence the main word is verb. These verb are according to Times and condition.
All of you use the present tense to study about something that is currently going on which is called generally habitualy performed. Present tense run runningly information all about verbs.
The present tense which is called to the action or even that takes place is taking place in the present tense.
वरील वाक्यांचे मराठीत भाषांतर केले असता पुढील प्रमाणे आपणास अर्थ कळेल.
वर्तमान का हा त्रिकाळ बाधित सत्य दर्शवणारा काळ असून सर्वसामान्यपणे या काळामध्ये सद्यस्थितीत घडणाऱ्या घटनेचे वर्णन क्रियापदाचा योग्य अर्थ घेऊन करण्यात येणाऱ्या काळाला वर्तमान काळ असे म्हणतात. English Tenses In Marathi Mahiti वर्तमान काळामध्ये क्रियापद हे प्रथम रूप धारण करत असते कारण वर्तमान काळात त्रिकाळ बाधित सत्य घटना चालू स्थितीत दर्शविण्यात आलेल्या असतात.
The subkinds of present tense.
वर्तमान काळाचे उपप्रकार .
वर्तमान काळाचे मुख्य उपप्रकार किती आहेत?
यासंदर्भात आता आपण माहिती प्राप्त करूया.
वर्तमान काळाचे मुख्य उप चार प्रकार आहे.
यासंदर्भामध्ये आपण माहिती इंग्रजीतून पाहूया.
How many sub kinds of present tense?
There are four sub kinds of present tense.
1) Simple present tense.
(साधा वर्तमान काळ)
Formula
S + v + o
I play the cricket.
2) Present continuous tense.
(अपूर्ण वर्तमान काळ)
Formula
S + am/is/are + v + ing +o
I am playing the cricket.
He is playing the cricket.
She is playing the cricket.
You are playing the cricket.
3) Present perfect tense.
Formula
s + have/has + Vlll + o
I have played the cricket.
He has played the cricket.
She has played the cricket.
You have played the cricket.
(पूर्ण वर्तमान काळ)
4) Present perfect continuous tense
(चालू पूर्ण वर्तमान काळ)
Formula
S + have been/has been +v +ing + o.
I have been playing the cricket.
He has been playing the cricket.
She has been playing the cricket.
You have been playing the cricket.
आता आपण एक वाक्य चार वर्तमान काळाच्या उपप्रकारामध्ये पुढील प्रमाणे पाहू या.
For example
1) I eat a mango.
2) I am eating a mango.
3) I have eaten a mango
4) I have been eating a mango.
सारांश
मित्रांनो आपण आजच्या ब्लॉग पोस्ट लेखासाठी इंग्रजी ग्रामर मधील काळाच्या संदर्भात अभ्यास केला आहे.English Tenses In Marathi Mahiti काळ म्हणजे काय हे सांगून काळाचे प्रकार व उपप्रकार याबाबत संपूर्ण चर्चा करून प्रकारासहित विशिष्ट तक्त्याच्या आधारे विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या मुद्द्यांवर या लेखातून चर्चा करून काही मुद्दे विद्यार्थ्यांना इंग्रजी ग्रामर मध्ये काळ अभ्यासताना पाठ म्हणजे पाठच करावे लागते त्या संदर्भात सविस्तर स्पष्टीकरण केले आहेत. यानंतरच्या लेखांमध्ये आपण भूतकाळ या मुख्य काळाच्या प्रकाराविषयी सविस्तर अभ्यास करणार आहोत. या लेखामध्ये काळापासून सुरुवात करून वर्तमान काळापर्यंत सर्व सुत्रासह सविस्तर माहितीचे स्पष्टीकरण केले आहे.
Please student you have remembered all point in this blog post. You read it very well.
You will have been liking this subject. So you have to post the article to send to your friend for like, share and subscribe it. Thank you very much. Best of luck for your future life.
FAQ
1) How many kinds of the tenses ?
Answer-there are three kinds of the tense.
2) How many kinds of the present tense?
Answer-There are four kinds of the present tense.
3) Please tell the to be form of present tense?
Answer- am , is and are
4) Please tell the to be form of past tense?
Answer-was and were
5) Please tell the to be form of future tense?
Answer-shall be and will be
अधिक माहितीसाठी आपण आमचे खालील लेख आवश्यक वाचा व आपणास आवडल्यास आपल्या वाचक प्रेमी मित्रांना शेअर करा ही विनंती. धन्यवाद.