मुख्याध्यापकाचे प्रशासकीय अधिकार मराठी माहिती | Administrative Powers Of The Headmaster.
प्रस्तावना
Administrative Powers Of The Headmaster.मित्रांनो, आज आपण ' मुख्याध्यापकाचे प्रशासकीय अधिकार मराठी ' Administrative Powers Of The Headmaster.या विषयावर आधारित ब्लॉक पोस्ट साठी लेख अभ्यासणार आहोत. हा लेख आपणास वाचल्यानंतर आवडल्यास आपल्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना आवश्यक वाचण्यासाठी शेअर करावा. तर चला मग पाहू या , मुख्याध्यापकाचे प्रशासकीय अधिकार या विषयावर सविस्तर माहिती प्राप्त करू या.
मित्रांनो, शालेय व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा मानवी घटक म्हणजे मुख्याध्यापक होय. शालेय स्तरावर मुख्याध्यापकांना अनेक प्रकारचे अधिकार संस्थेकडून आणि शासनाकडून प्राप्त झालेले असतात. या सर्व अधिकार पैकी फक्त आपण एका मुख्य अधिकाराबाबत या लेखांमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. ज्या विषयावर या लेखात आपण चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे मुख्याध्यापकाचे प्रशासकीय अधिकार. Administrative Powers Of The Headmasterहा विषय होय.
मित्रांनो, शालेय व्यवस्थापनातील कुशल व जबाबदारी युक्त कर्तव्य दक्षतेने सर्व शालेय मानवी घटकांची सु संबंध निर्माण करून कुशलतेने प्रशासकीय कार्य कार्य व्यवस्थितरित्या पार पाडून शाळेला लौकिक नाव आणि महत्व प्राप्त करून देणारा शाळेचा पाठीचा कणा म्हणजे मुख्याध्यापक होय. म्हणून आपण आज या नावीन्यपूर्ण विषयावर संपूर्ण माहिती Administrative Powers Of The Headmaster या लेखातून खालील प्रमाणे विषद करूया.
Administrative Powers Of The Headmaster.
Administrative Powers Of The Headmaster(toc)
मुख्याध्यापकाचे प्रशासकीय अधिकार
मुख्याध्यापकांच्या प्रशासकीय अधिकाराबाबत स्पष्ट माहिती माध्यमिक शाळा संहिता 1981 मध्ये नमूद करण्यात आलेले आहेत. माध्यमिक शाळा संयुक्त सेवा सर्दीच्या नियम क्रमांक चार मध्ये मुख्याध्यापकाला एकूण बारा प्रशासकीय अधिकार प्रदान करण्यात आले आहे व हे सर्व अधिकार पाच घटकांच्या संबंधित आहे. Administrative Powers Of The Headmasterसंबंधित पाच घटक बाबत माहिती शालेय प्रशासकीय अधिकाराबाबत माहितीचे स्पष्टीकरण करताना शाळेतील महत्त्वपूर्ण असणारे खालील पाच घटक आहेत.
1)विद्यार्थी
2)शिक्षक
2)संस्था
4)समाज
5)शासन
तसेच आर. टी. ई. म्हणजेच बालकाच्या मोफत हक्क सक्तीच्या अधिनियम 2009 नुसार सुद्धा मुख्याध्यापकाला काही महत्त्वपूर्ण प्रशासकीय अधिकार प्रदान केले आहेत. माध्यमिक शाळा संहिता 1981 व आर,. टी. ई.आय नुसार प्रदान केलेल्या अधिकाराच्या संदर्भाने पुढील प्रमाणे अभ्यास करू या. Administrative Powers Of The Headmaster
1) मुख्याध्यापकांचे विद्यार्थी संदर्भाने प्रशासकीय अधिकार.
मुख्याध्यापक हा शाळेचा प्रमुख वैधानिक घटक या नात्याने पुढील प्रमाणे प्रशासकीय अधिकार विद्यार्थ्यांच्या संदर्भात खाली दर्शविल्या प्रमाणे संपूर्ण अधिकाराचे स्पष्टीकरण प्राप्त करूया. Administrative Powers Of The Headmaster)विद्यार्थी संदर्भाने प्रशासकीय अधिकार मुख्याध्यापकाला विद्यार्थ्यांच्या संदर्भात पुढील महत्त्वपूर्ण अधिकार प्रदान करण्यात आले असून या अधिकाराचा वापर मुख्याध्यापक शालेय स्तरावर करत असतो. Administrative Powers Of The Headmaster
प्रवेश देणे आणि शाळेतून नाव कमी करणे
या अधिकाराच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्याचा अधिकार व संबंधित विद्यार्थी शाळेतून कमी करण्याचा अधिकार मुख्याध्यापकाला असल्यामुळे मुख्याध्यापक या अधिकाराच्या अंतर्गत शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. तसेच प्रवेशित विद्यार्थ्यांनी शालेय नियमाचे गैरवर्तन केले, बेशिस्तपणे वागलास, आज्ञा भंग केल्यास , शालेय भौतिक साहित्याचे नुकसान केल्यास किंवा दीर्घकाळपर्यंत गैरहजर राहिल्यास या कारणास्तव मुख्याध्यापक संबंधित विद्यार्थ्यांना हजरीपट वरून नाव कमी करू शकतो. वरील दर्शविल्याप्रमाणे प्रशासकीय अधिकार मुख्याध्यापकांना आहे. Administrative Powers Of The Headmaster
दाखले आणि शालेय प्रमाणपत्र देणे
विद्यार्थ्यांना शाळा सोडण्याचा दाखला देणे, शालेय स्तरावरून विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत भाग घेऊन प्राविण्य प्राप्त केल्यास संबंधित विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी तसेच सन्मान करण्यासाठी बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना बक्षीसे देऊन प्रमाणपत्र प्रदान करण्याची प्रशासकीय जबाबदारी मुख्याध्यापकावर आहे. विद्यार्थ्याने शाळेत आदर्श वर्तणूक केल्यास त्याला शिफारस पत्र आणि चारित्र्य प्रमाणपत्र सुद्धा मुख्याध्यापक देऊ शकतो. शालेय स्तरावर कोणत्याही प्रकारचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रमाणपत्र प्रदान करणे. Administrative Powers Of The Headmaster
परीक्षा बाबत प्रशासकीय अधिकार
शालेय विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेणे, लेखी परीक्षा घेणे, शालेय स्तरावरील होणाऱ्या सर्व प्रकारच्या परीक्षा घेऊन त्या परीक्षेच्या संदर्भात मूल्यमापन करून संबंधित विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करणे तसेच सर्व कस सातत्यपूर्ण मूल्यमापनाच्या अंतर्गत होणाऱ्या मूल्यमापनाच्या संदर्भाने सर्व प्रकारचे मूल्यमापन करून त्या मूल्यमापनाच्या संदर्भात निकाल जाहीर करून गुणपत्रक विद्यार्थ्यांना देण्याच्या संदर्भात प्रशासकीय अधिकार मुख्याध्यापकास आहे. तसेच विविध मंडळामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा चे आयोजन करून विद्यार्थी स्पर्धा परीक्षेस प्रविष्ट करणे. Administrative Powers Of The Headmaster
शिष्यवृत्ती आणि शुल्क बाबत प्रशासकीय अधिकार
शासनामार्फत आता विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या शिष्यवृत्ती देण्यात येतात . शिष्यवृत्तीधारक लाभार्थी विद्यार्थ्यांना संबंधित शिष्यवृत्तीचे वाटप शासनाच्या आदेशान्वये लाभ प्राप्त करून देणे. तसेच अनेक अनेक परीक्षा साठी शासनाने निर्धारित शुल्क निश्चित केलेले जमा करून संबंधित मंडळाकडे परीक्षा फॉर्म व शुल्क सहित जमा करणे. नवोदय परीक्षा, शालांत प्रमाणपत्र परीक्षा, उच्च माध्यमिक परीक्षा संदर्भात बोर्ड कडून प्राप्त झालेल्या परिपत्रकानुसार कार्य करून संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रविष्ट करणे त्याचबरोबर इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रविष्ट करून संबंधित सर्व परीक्षांचे सर्व विभागांचे फॉर्म परीक्षा फी सह संबंधित मंडळाकडे जमा करणे. शासन निर्णयानुसार फक्त शासकीय परिपत्रकात ज्या परीक्षा विद्यार्थ्यांना देणे आवश्यक आहे त्याच परीक्षा च्या बाबत विद्यार्थ्यांना प्रविष्ट करावे. इतर मंडळाच्या म्हणजेच खाजगी मंडळाच्या परीक्षेला प्रविष्ट केलेच पाहिजे अशा प्रकारची जबाबदारी मुख्याध्यापकावर नाही. संबंधित शासन परिपत्रक सुद्धा निर्गमित झाले आहेत. फक्त शासकीय परीक्षेसाठी प्रविष्ट करण्याबाबतचेच परिपत्रक विचारात घेऊन त्या परिपत्रकाप्रमाणे योग्य कार्यवाही करण्याचे प्रशासकीय अधिकार मुख्याध्यापकास Administrative Powers Of The Headmasterआहे.
शालेय दंड वसूली बाबत प्रशासकीय अधिकार
शालेय स्तरावर विद्यार्थ्यांनी शालेय नियमाचे गैरवर्तन केले असेल किंवा भौतिक वस्तूचे नुकसान केले असल्यास त्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांकडून दंडात्मक स्वरूपात ठरावीक रक्कम जमा करण्याचा अधिकार सहकारणात्मक दंड म्हणून मुख्याध्यापकाला अधिकार आहे. Administrative Powers Of The Headmaster
शासकीय योजनेचा लाभार्थींना लाभ प्राप्ती बाबत अधिकार .
शाळेमधील विद्यार्थ्यांना शासनामार्फत अनेक योजना राबवल्या जातात. त्या योजने बाबत संबंधित लाभार्थ्यांची निवड करून त्यांना शासनाकडून प्राप्त झालेला निधी संबंधित विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकाच्या संयुक्त खात्या जमा करण्याबाबत अधिकार मुख्याध्यापकांना आहेत. सध्या माध्यमिक स्तरावर भरपूर सवलती विद्यार्थ्यांना शासनाकडून मंजूर करण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ उपस्थिती भत्ता, सायकल वाटप, अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यवसाय धारकांना शिष्यवृत्ती अशा अनेक प्रकारच्या सवलतींचा लाभ प्राप्त करून देण्याचे अधिकार मुख्याध्यापकास आहे. Administrative Powers Of The Headmaster
सवलत देण्याबाबत प्रशासकीय अधिकार
शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण काही सवलती मुख्याध्यापक स्वतःच्या अधिकारात स्वतःच्या सहीने स्वतः मंजूर करून देऊ शकतो उदाहरणार्थ परीक्षा फी मध्ये सवलत, बाह्य शिष्यवृत्ती बाबत सवलत आणि गरीब विद्यार्थ्यांना ही सवलत देणे. Administrative Powers Of The Headmaster
2) शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी बाबत प्रशासकीय अधिकार
शैक्षणिक अध्यापनाचे कार्य करणारे शिक्षक व शालेय सर्व स्वच्छतेचे व इतर कार्य करणारे शिक्षकेतर कर्मचारी शालेय घटकातील मुख्य मानवी घटक आहे. Administrative Powers Of The Headmasterया मानवी घटकाच्या संदर्भामध्ये मुख्याध्यापकाला पुढील प्रमाणे प्रशासकीय अधिकार प्रदान करण्यात आले आहे.
शैक्षणिक कारभारावर देखरेख व नियंत्रण
Administrative Powers Of The Headmasterशालेय स्तरावर दैनंदिन अध्यापनाचे आणि इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून केलेल्या कामाबाबत नियमित देखरेख ठेवून शिक्षकाच्या दैनंदिन अध्यापनाचे निरीक्षण करणे, अध्यापन बाबत योग्य मार्गदर्शन करणे, आदर्श नमुना पाठ घेऊन दाखवणे, शिक्षकांच्या पाठाचे निरीक्षण करून निरीक्षणाच्या नोंदी लॉग बुक मध्ये सविस्तर नोंदवून संबंधित शिक्षकाच्या लॉग बुक वर घेणे. अध्यापक दैनंदिन अध्यापन करताना शैक्षणिक साहित्यांचा वापर करतात किंवा नाही हेही सुद्धा पाहणे आवश्यक आहे. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना संबंधित वर्ग शिक्षकाकडून त्या वर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व बाह्य परीक्षा प्रविष्ट करण्याचे कामकाज करून सर्व कामकाजाच्या नोंदी अद्यावत ठेवणे.
रजा बाबत प्रशासकीय अधिकार
माध्यमिक शाळा संहिता 1981 सेवा शर्ती नुसार तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडून आलेल्या रजेच्या संदर्भातील सर्व शासन निर्णय कर्मचाऱ्यांना सभा घेऊन वाचन करून दाखवणे. तसेच कर्मचाऱ्यांना किरकोळ रजा ,अर्जित रजा, प्रसुती रजा ,असाधारण रजा, दीर्घकालीन रजा, बिन पगारी रजा, अर्ध पगारी रजा, आणि शासन परिपत्रकानुसार देण्यात आलेल्या सर्व रजा कर्मचाऱ्यांना देण्याबाबतचा मुख्य प्रशासकीय अधिकार मुख्याध्यापकास आहे. Administrative Powers Of The Headmasterम्हणजेच शालेय कर्मचाऱ्यांच्या रजा मंजूर करण्याचा अधिकार मुख्याध्यापकास आहे.
वेतन व इतर भत्ते याबाबत प्रशासकीय अधिकार
मुख्याध्यापकांनी आपल्या आस्थापाना वर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासन नियमाप्रमाणे वेतन व भत्ते यांचा लाभ प्राप्त करून देणे. शालेय कर्मचाऱ्यांना दरमहा वेतन पत्रक तयार करून पगार बिलावर स्वाक्षरी करून पोर्टल मार्फत ऑनलाइन पगार बिले वेतन पथकाकडे पाठवणे. शासन नियमानुसार एक जुलैला वार्षिक वेतन वाढ देणे किंवा स्थगित करणे. निरनिराळ्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चिती करून घेणे. वरिष्ठ श्रेणीचा लाभ प्राप्त करून देणे. निवड श्रेणीचा लाभ प्राप्त करून देणे. वेतनाच्या संदर्भातील वेतन फरक बिले तसेच वैद्यकीय बिले वेतन पथकाकडे पाठवणे. थोडक्यात अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन बिल तयार करून वेतन पथकाकडे पाठवून मंजूर करून घेण्याचे अधिकार मुख्याध्यापकास आहे. Administrative Powers Of The Headmaster
प्रशिक्षण बाबत प्रशासकीय अधिकार
शासनामार्फत नेहमी शिक्षकांना त्यांचे ज्ञान अद्यावत राहावे म्हणून दरवर्षी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे आयोजन शासनाचे असते. शासनाने निर्धारित केलेल्या प्रशिक्षण वर्गास शिक्षकांना उपस्थित राहण्यासाठी कार्यमुक्त करणे. अभ्यासक्रम बदलल्यास प्रशिक्षण शासनाने निर्धारित केले तर त्या प्रशिक्षणासाठी सुद्धा शिक्षकांना कार्यमुक्त करणे थोडक्यात शाळेच्या गरजेनुसार अग्र क्रमानुसार शिक्षकांना निरनिराळ्या विषयाच्या प्रशिक्षणासाठी शिफारस करून प्रशिक्षणास पाठवणे. Administrative Powers Of The Headmaster
सभा बाबत प्रशासकीय अधिकार
शालेय स्तरावर दर महिन्याला महिन्याच्या शेवटच्या दिवशी महिनाभर केलेल्या अध्यापन कार्याच्या संदर्भात अहवालात्मक माहिती जाणून घेण्यासाठी मुख्याध्यापकाने सभा आयोजित करून शिक्षकाकडून अहवाल प्राप्त करून घेणे व योग्य ठिकाणी आवश्यकता असल्यास मार्गदर्शन करणे त्याचबरोबर शाळाबाह्य मीटिंगसाठी किंवा सभेसाठी ज्या शिक्षकांची नावे शासनाकडून आली असेल त्या शिक्षकांना किंवा त्या विषयाच्या शिक्षकांना बाह्य सभेसाठी कार्यमुक्त करून पाठवणे. Administrative Powers Of The Headmaster
शिक्षक- प्रमाद प्रशासकीय अधिकार
शिक्षक हा शाळेत असताना चुकीचे गैरवर्तन झाल्यास त्याला समज देणे शिक्षक प्रमाद नोंद करणे. शिस्तभंग झाल्यास शालेय कर्मचाऱ्यांना शासन नियमानुसार मेमो देणे. Administrative Powers Of The Headmaster
गोपनीय अहवालाबाबत प्रशासकीय अधिकार
दरवर्षी शैक्षणिक वर्षात शिक्षकाने त्यांच्याकडे दिलेल्या नियोजनपूर्वक कामकाजाप्रमाणे कामकाज होते किंवा नाही हे पाहून संबंधित कर्मचाऱ्यांच्या बाबत गोपनीय अहवाल लिहिण्याचा अधिकार मुख्याध्यापकाला आहे. गोपनीय अहवाल लिहिल्यानंतर त्या गोपनीय अहवालावर संबंधित शिक्षकांची सही करून दरवर्षी 30 जुलै च्या आत गोपनीय अहवालाच्या संदर्भात प्रतिकूल आणि अनुकूल बाबी कळविणे मुख्याध्यापकांना आवश्यक असते. जर मुख्याध्यापकाने गोपनीय अहवालामध्ये प्रतिकूल शेरे दिले असेल आणि संबंधित कर्मचाऱ्यांना 30 जुलैला किंवा 30 जुलै च्या प्रतिकूल सेनेच्या बाबत माहिती कळवली नसेल तर संबंधित गोपनीय अहवाल अनुकूल आहे असे शासन नियमाप्रमाणे समजली जाते म्हणून गोपनीय लिहिताना पारदर्शक पद्धतीने कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल ठराविक नवीन नमुन्यात लिहिणे आवश्यक आहे. Administrative Powers Of The Headmaster हा प्रशासकीय अधिकार मुख्याध्यापकांना प्रदान करण्यात आला आहे.
सेवा पुस्तक बाबत प्रशासकीय अधिकार
मुख्याध्यापकाच्या आस्थापने वर कारक असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे कर्मचारी सेवेत लागल्यानंतर पहिल्या सहा महिन्याच्या आत सेवा पुस्तक संबंधित कर्मचाऱ्यांचे तयार करून लिहिणे आवश्यक आहे. मुख्याध्यापकाने मूळ सेवा पुस्तक स्वतःच्या कार्यालयात दरवर्षी शिक्षकांच्या सह्या घेऊन विशिष्ट नोंदी संबंधित कर्मचाऱ्यांच्या नजरेस आणून देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्याच सेवा पुस्तिकेची दुय्यम प्रत ही संबंधित कर्मचाऱ्यांना देणे आवश्यक आहे. दरवर्षी कर्मचाऱ्यांच्या बाबतीतील संपूर्ण कार्याचे मूल्यमापन दर्शक पुस्तक जर कोणते असेल तर ते सेवा पुस्तक होय. मुख्याध्यापकांनी सेवा पुस्तक दरवर्षी अद्यावत करणे. सेवा पुस्तक अद्यावत करण्याचे कारण असे आहे की भविष्यात कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन प्रदान करण्यासाठी हे पुस्तक आवश्यक असते. आता नवीन नियमानुसार शासन निर्णय निर्गमित झाला असून ऑनलाईन सेवा पुस्तक भरणे आवश्यक आहे. सेवा पुस्तके च्या बाबत आता ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाली आहे. मुख्याध्यापकाने सेवा पुस्तक ऑनलाईन कसे भरावे याचे प्रशिक्षण घेऊन सर्व कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तके ऑनलाइन करणे . Administrative Powers Of The Headmasterहे काम मुख्याध्यापकांनी उप मुख्यद्यापक किंवा शाळेतील शाळेत जर परिवेक्षक असेल तर त्यांच्या साह्याने पूर्ण करून घेणे आवश्यक आहे.
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबत प्रशासकीय अधिकार
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबत रजा वेतन वाढ कामाचे नियंत्रण त्यांच्यावर देखरेख ठेवणे वेतन स्थगिती देणे तसेच उपमुख्याध्यापक किंवा परिवेक्षक च्या साह्याने शिक्षकेतर वर्गांचे गोपनीय अहवाल लिहून घेणे त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अशाश्वत प्रगती योजनेचा लाभ प्राप्त करून देणे Administrative Powers Of The Headmaster. त्याचबरोबर त्यांच्या वेतन निश्चिती करून घेणे.
शालेय अभिलेखे अद्यावत बाबत प्रशासकीय अधिकार
शाळेमध्ये शासन नियमानुसार सर्व प्रकारचे अभिलेखे अद्यावत करून शासन नियमाप्रमाणे जतन करून ठेवणे आवश्यक आहे. शाळा तपासणीच्या वेळेस तपासणी होत असताना तपासणी अधिकाऱ्याने जे जे अभिलेखे तपासणीसाठी मागितले आहे. ते सर्व अभिलेखे अधिकाऱ्यांना देणे. कोणते अभिलेखे किती काळ जतन करून ठेवायचे ते जतन करून ठेवणे. तसेच सर्व अभिलेखांचे वर्गीकरण करून योग्य कपाटात योग्य ठिकाणी लवकर सापडेल या दृष्टीने ठेवणे. Administrative Powers Of The Headmasterया कामी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मदत घेणे.
3)संस्था-संबंध प्रशासकीय अधिकार
मुख्याध्यापक हा सेवा जेष्ठतेनुसार संस्थेने नेमलेला प्रमुख अधिकारी आहे. या अधिकाऱ्यांचे संस्थे सोबत नित्य संबंध येत असतो. मुख्याध्यापकांचे संस्थेची संबंध एक नोकर असेल असे असले तरीही सुद्धा माध्यमिक शाळा संहिता 19 81 व बालकाच्या मोफत शक्ती अधिनियमानुसार कार्य करून कायदेशीर रित्या मुख्याध्यापकाला शासनाने अधिकार दिल्यामुळे संस्था आणि शासन यामधील दुवा म्हणून प्रशासकीय अधिकार योग्य प्रकारे वापरावा. तसेच शालेय कर्मचारी व संस्था यांच्यामधील मुख्य दुवा मुख्याध्यापक असतो. Administrative Powers Of The Headmaster त्यानुसार योग्य प्रशासकीय अधिकाराचा वापर मुख्याध्यापकाने करणे.
गरजेनुसार शिक्षकांची मागणी करण्याचा अधिकार
शाळेमध्ये आवश्यकतेनुसार आवश्यक तेवढे शिक्षक कमी असेल तर त्या जागी म्हणजे रिक्त जागी नवीन शिक्षकाची मागणी संस्थेकडे मुख्याध्यापकाने करणे आवश्यक आहे. Administrative Powers Of The Headmaster
वर्ग वाढ
मुख्याध्यापकास शाळेतील कोणत्याही वर्गाची विद्यार्थी संख्या वाढली असता त्या वर्गासाठी नवीन वर्ग किंवा तुकडीची आवश्यकता असते. अशा वेळेस मुख्याध्यापकांनी ही बाब आपल्या संस्थेस त्वरित कळवणे आवश्यक आहे. संस्थेत माहिती मिळाल्यानंतर संस्थेने वर्ग वाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून मंजूर करून घ्यावा. तसेच मुख्याध्यापकाच्या शाळेतील एखाद्या वर्गाची संख्या कमी होऊन वर्ग बंद पडल्यास त्यासंदर्भात संस्थेला त्वरित माहिती मुख्याध्यापकाने कळवणे आवश्यक आहे. संस्थेने आपल्या स्तरावरून वर्ग बंद पडल्याचा प्रस्ताव शासनास त्वरित कळवणे आवश्यक आहे. Administrative Powers Of The Headmasterकारण शिक्षकांची समायोजन करण्याची जबाबदारी शासनाची असते.
शालेय स्तरावरील सर्व समित्यांच्या स्थापनेबाबतचा अधिकार
शासन नियमाप्रमाणे शाळेमध्ये निर्णया प्रमाणे निरनिराळ्या समित्या स्थापन करणे आवश्यक झाले आहेत. शालेय कामकाज पूर्ण करताना या समितीच्या मदतीने शाळेला सहकार्य मिळत असते. त्यामुळे सर्व प्रकारच्या शासनाने निर्धारित केलेल्या सर्व समित्या मुख्याध्यापकाने आपल्या शाळेत स्थापन करून त्या सर्व समित्यांचे जाहिरात फलक तयार करून शालेय कार्यालयात त लावणे आवश्यक आहे. Administrative Powers Of The Headmasterशाळा स्तरावर मुख्याध्यापकाला खालील समित्या स्थापन कराव्या लागतात.
- व्यवस्थापन समिती
- शाळा समिती
- विद्या समिती
- परिवहन समिती
- शिक्षक पालक समिती
- राजू मीना मंच
- बांधकाम समिती
- शालेय पोषण आहार समिती
- माता पालक संघ समिती
- सांस्कृतिक कार्यक्रम समिती
- स्नेहसंमेलन समिती
- सर्व विषय समित्या
शासनाने निर्धारित केलेल्या शासन निर्णयानुसार समित्या स्थापन करून सर्व समित्यांचे ठराव रजिस्टर व सूचना नोंदवही त्याचबरोबर संस्थेच्या सभा आयोजित करून अजेंडा प्रमाणे ठराव रजिस्टर दरमहा पूर्ण करणे .ही मुख्याध्यापकाची शाळा सचिव या नात्याने मुख्य भूमिका आहे. त्यामुळे शालेय स्तरावर शासन निर्णयाप्रमाणे स्थापन झालेल्या सर्व समितींची इतिवृत्तांत ठेवण्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी मुख्याध्यापकास आहे. Administrative Powers Of The Headmaster
शासकीय अनुदान -विनियोग बाबत प्रशासकीय अधिकार
शाळेच्या मुख्याध्यापकाला शासनाकडून प्राप्त झालेले वेतनोत्तर अनुदान , इतर प्रकारचे कोणतेही अनुदान हे मुख्याध्यापकाने संस्थेच्या सल्ल्याने शाळा समितीच्या निर्णयानुसार शाळेच्या गरजा लक्षात घेऊन त्याच गरजांवर अनुदान विनयोग करणे. केलेल्या अनुदान विनियोग चे योग्य निविदा सह तसेच बिल पावत्या सह जमा खर्चाचे अंकेक्षण ( ऑडिट ) करून घेणे आवश्यक आहे. Administrative Powers Of The Headmaster
उपक्रमाबाबत अधिकार
शाळेचे समाजात उत्कृष्ट दर्जाचे स्थान प्राप्त करून आपल्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने योग्य प्रकारचे वातावरण निर्मिती करून नवनवीन उपक्रम शाळेत मुख्याध्यापकाने राबवणे आवश्यक आहे. Administrative Powers Of The Headmaster
शालेय साहित्याच्या बाबत अधिकार
शाळेमध्ये शाळेसाठी आवश्यक असणारे शैक्षणिक साहित्य किंवा शाळेला लागणारे शैक्षणिक साहित्य व या साहित्याच्या संदर्भात योग्य प्रकारचा वापर करण्यापूर्वी सर्व साहित्य हे डेड स्टॉक रजिस्टर क्रमांक 31 आणि ३२ वर नोंदी ठेवणे आवश्यक आहे. दरवर्षी 30 एप्रिल च्या सर्व शैक्षणिक साहित्य व शालेय भौतिक साहित्य यांची डेड स्टॉक प्रमाणे पडताळणी करून जे साहित्य निकृष्ट झाले असेल Administrative Powers Of The Headmaster ते डेड करून डेड रजिस्टर अद्यावत करण्याचे प्रशासकीय कार्य मुख्याध्यापकाचे असते.
4)समाज संपर्क योजना राबवणे
शाळेचा मुख्याध्यापक या नात्याने मुख्याध्यापकाला समाजातील सर्व घटकांची दैनंदिन संबंध येत असतो. या संबंधाच्या माध्यमातून समाज सहकार्याने शाळेचा विकास मुख्याध्यापक शैक्षणिक उठावाच्या अंतर्गत करू शकतो. त्याचप्रमाणे गावातील शाळेची जागा कुठे असावी हे निश्चित करून त्या ठिकाणी संस्थेच्या साहाय्याने संस्थेची इमारत उभी करणे हे कार्य जरी संस्थेचे असले तरी मुख्याध्यापकाने कशा प्रकारचा सल्ला संस्थेस देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर समाजासाठी शाळेत श्रमदान योजना राबवणे, स्काऊट गाईड कार्यक्रम राबवणे, वृक्षारोपण यशस्वी करणे, शाळा दत्तक पालक योजना राबवणे. गरीब विद्यार्थ्यांसाठी पुवर बॉईज फंड म्हणजेच गरीब विद्यार्थी निधी फंड उभा करणे. निरनिराळ्या विषयाचे उद्बोधन वर्ग आयोजित करणे, शाळेत वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करणे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षांचे केंद्र असल्यास केंद्राचे संपूर्ण नियोजन व विद्यार्थी बैठक व्यवस्था अद्यावत करणे. व्याख्यान सत्रे आयोजित करणे. शाळेत अभ्यास वर्ग आयोजित करणे. Administrative Powers Of The Headmasterसमाजाच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करणे. शालेय पोषण आहार योजना व्यवस्थित चालविणे.
5)शासन व संस्था यामध्ये दुवा
मख्याध्यापकाच्या प्रशासकीय अधिकाराबाबत मुख्याध्यापक हा संस्था आणि शासन यांच्यामधील दुवा आहे. शाळेच्या संबंधी शासनाने घेतलेले सर्व निर्णय संस्थेपर्यंत पोहोचवण्याचे काम मुख्याध्यापक करत असतो. त्याचबरोबर शाळा व संस्था यांच्या संदर्भाने घेतलेले निर्णय शासनास कळविण्याचे कार्य मुख्याध्यापकास करावे लागते. म्हणून शासनाचा प्रशासक म्हणून शाळा मुख्याध्यापक म्हणून संपूर्ण शाळेचे प्रशासकीय काम करत असतो. शाळेच्या संदर्भाने सर्व प्रकारचे प्रस्ताव प्रशासकीय अधिकारी या नात्याने केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी त्याचबरोबर उपसंचालक आणि संचालक यांना संपूर्ण शाळेच्या संदर्भातील माहिती ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्हीही स्वरूपात सादर करत असतो Administrative Powers Of The Headmaster
सारांश
मुख्याध्यापक हा शाळेचा प्रमुख घटक असल्यामुळे या ब्लॉग पोस्टमध्ये लेखामध्ये आपण मुख्याध्यापकाचे प्रशासकीय अधिकार याविषयी सविस्तर माहिती उपरोक्त दर्शविलेल्या सर्व मुद्द्याच्या आधारे सविस्तर पाहिली आहेत. मुख्याध्यापक हा प्रमुख असल्यामुळे त्याने शाळेत सहशालेय उपक्रम, शालेय वस्तू ,शिस्त ,शालेय दप्तर, शालीय आरोग्य ,शालेय नवोपक्रम, विद्यार्थ्यांची वर्गीकरण, शालेय विषयाचे विभागणी ,शालेय विषयाचे वेळापत्रक ,शाळा अर्थ नियोजन ,शाळा बाह्य स्पर्धा परीक्षा व शालेय स्तरावरील परीक्षा या संदर्भाने येणाऱ्या अनेक घटकाशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या मुख्याध्यापकांची प्रशासकीय अधिकार प्रस्तुत लेखात स्पष्टपणे नमूद केले आहेत. Administrative Powers Of The Headmasterमित्रांनो आपण हा लेख वाचल्यानंतर आपणास या लेखामध्ये काही त्रुटी किंवा प्रतिक्रिया आपणास सूचना करायच्या असल्यास या ब्लॉग पोस्ट लेखाच्या कॉमेंट बॉक्स मध्ये जरूर आपल्या सूचना किंवा प्रतिक्रिया जरूर कळवा. आपण केलेल्या सूचना किंवा त्रुटी योग्य असल्यास त्या त्रुटी मध्ये त्वरित दुरुस्ती करून हा लेख अद्यावत करण्यात येईल. व आपणास त्या संदर्भाने सविस्तर माहिती सुद्धा कळवण्यात येईल. मित्रांनो आपणास हा लेख आवडल्यास आपल्या वाचक प्रेमी सहकारी मित्रांना व आपल्या मित्र मंडळींना वाचण्यासाठी आवश्यक शेअर करा.
FAQ
1) मुख्याध्यापकाचे प्रशासकीय अधिकार माध्यमिक शाळा संहिता नुसार कोणत्या नियमात समाविष्ट केले आहेत?
उत्तर-माध्यमिक शाळा संहितेनुसार सेवा सर्दी नियम चार मध्ये मुख्याध्यापकांचे प्रशासकीय अधिकार समाविष्ट केले आहेत.
2) कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल व सेवा पुस्तक अद्यावत किंवा करावे?
उत्तर-कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल व सेवा पुस्तक अद्यावत मुख्याध्यापकांनी 30 जून पर्यंत पूर्ण करावे.
3) मुख्याध्यापक यांच्या कडे कायद्यानुसार मुख्य किती जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत?
उत्तर-मुख्याध्यापक यांच्या कडे कायद्यानुसार मुख्य बारा जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
4) शाळा व्यवस्थापन समितीचा सचिव कोण असतो?
उत्तर-शाळा व्यवस्थापन समितीचा सचिव हा मुख्याध्यापक असतो.
5) शाळेचे कोणते अभिलेखे कायमस्वरूपात जतन करून ठेवावे लागते ते सांगा?
उत्तर-विद्यार्थी दाखल खारीज रजिस्टर व शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या संदर्भातील सर्व अभिलेखे कायमस्वरूपी जतन करून ठेवावी लागते.
अधिक माहितीसाठी आपण खालील लेख आवश्यक वाचा.
अधिक माहितीसाठी आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चा खालील व्हिडिओ आवश्यक पहा.
नमस्ते सर,
ReplyDeleteया लेखमधील संपूर्ण माहिती पूर्णपणे योग्य व बरोबर आहे .पण शासन निर्णय प्रमाणे ठरलेल्या विध्यार्थी संख्येवर मुख्याध्यापक मान्य होतो .तो प्रत्येक कार्यवाहीस पात्र असतो.त्या कामाचा त्यांना मोबदला मिळतो .,पण विध्यार्थी संख्या कमी असली तर त्या ठिकाणी सहाय्यक शिक्षक त्या जागेवर अतिरिक्त काम करतो .त्या शिक्षकास स्वतःचे संपूर्ण काम करून मुख्याध्यापकांचे विनामोबदला काम करावे लागते. मात्र तो प्रत्येक कार्यवाहिस मान्य मुख्याध्यापकांच्या बरीबरीने कार्यवाहिस पात्र असतो हे कसे .या बाबीवर विचार करायला पाहिजे.मुख्याध्यापक मान्य असो किंवा अमान्य .विध्यार्थी कमी
असो किंवा जास्त जबाबदारी सारखीच असते .मोबदल्यास पात्र नसतो मात्र एखाद्या कामात चूक झाली तर पात्र मुख्याध्यापक प्रमाणे कार्यवाहिस पात्र त्याला माफी नाही.तसेच आधी होऊन गेलेल्या मुख्याध्यापक च्या चुकांना सुध्या तो जबाबदार असतो. मग त्याला त्या कामाचा मोबदला का नाही.मुख्याध्यापक व शिक्षकांचे दोन्ही काम करून त्याची दखल नाही.यावर विचार व्हायला पाहिजे .असे मला वाटते.बाकी हे माझे विचार आहे.यावर विचार व्हायला। हवा.