डॉ. बी. आर. आंबेडकर महापरिनिर्वाण दिन 2024 मराठी माहिती | Dr. B.R. Ambedkar Mahaparinirvan Din 2024 Marathi Mahiti.
मित्रांनो ,आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन मराठी माहिती Dr.B.R.Amedkar Mahaparinirvan Din Marathi Mahiti या संदर्भात संपूर्ण माहिती लेखातून पाहूया. मित्रांनो आपण हा लेख वाचल्यानंतर आपणास आवडल्यास ही ब्लॉग पोस्ट माहिती आपल्या वाचक प्रेमी मित्रांना आवश्यक शेअर करावा ही विनंती. Dr.B.R.Amedkar Mahaparinirvan Din Marathi Mahiti
महापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन म्हणून भारतभर साजरा केला जातो. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन दिनांक 06 डिसेंबर 19 56 रोजी झाले. त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा निधन दिवस हा सर्व भारतीयांच्या स्मरणात रहावा म्हणून स्मृतिदिन साजरा केला जातो. त्यांचा पहिला स्मृतिदिन सहा डिसेंबर 1957 ला साजरा करण्यात आला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा निधन दिवस हा " महापरिनिर्वाण दिन" म्हणून साजरा करण्यात येतो.Dr.B.R.Amedkar Mahaparinirvan Din Marathi Mahiti
![]() |
Dr. B.R. Ambedkar Mahaparinirvan 2024 Din Marathi Mahiti. |
मित्रांनो, यावर्षी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन हा शुक्रवार रोजी दिनांक 06 डिसेंबर 2024 रोजी इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे आला आहे. तर मराठी कॅलेंडर प्रमाणे हा स्मृतिदिन मार्गशीर्ष शु. 5 शके 1946 रोज शुक्रवारी सालाबादप्रमाणे आला आहे. करिता आपण या आज स्मृतिदिन बाबत सविस्तर माहिती या ब्लॉग पोस्ट लेखातून स्पष्टपणे स्मृतिदिन बाबत संपूर्ण माहिती पाहूया.Dr.B.R.Amedkar Mahaparinirvan Din Marathi Mahiti
Dr.B.R.Amedkar Mahaparinirvan Din Marathi Mahiti
महापरिनिर्वाण दिन म्हणजे काय?
महापरिनिर्वाण या शब्दाचा मुख्य अर्थ म्हणजे अन्याय पासून मुक्ती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला अन्याय पासून मुक्ती देण्याचा केलेला प्रयत्न हा महान प्रयत्न आहे. समाजातील सर्व स्तरातील अन्याय विरुद्ध त्यांनी मुक्ती प्राप्त करून दिली. विशेष करून बौद्ध धर्मावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देऊन बौद्ध समाजाला अन्यायाच्या दुःखा पासून मुक्त केले.
मनुष्याला फक्त एकदाच मनुष्य जन्म प्राप्त होतो. मानवाच्या या जीवन चक्रातून मृत्यूनंतर तो मुक्त होतो. म्हणजेच महापरिनिर्वाण होतो. असे म्हणणे योग्य होईल. म्हणूनच त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा स्मृतिदिन हा 'महापरिनिर्वाण दिन' सर्वांना श्रद्धेचे आणि आदरांजली चे महत्वपूर्ण आदर युक्त स्थान होय. अन्याय विरुद्ध लढा ही जीवनाची एक नांदीच आहे. असे म्हटले तरी चालेल.
त्यांचे स्पष्ट असे मत होते की, मी हिंदू धर्मात जन्मलो आहे. परंतु हिंदू धर्मात मरणार नाही .तर बौद्ध धर्मात मरणार आहे. बौद्ध म्हणजे ज्ञानी होय. त्यांनी गौतम बुद्धाला आपले गुरु मानले. गुरु मानून त्यांचे शिष्य म्हणून त्यांनी समाज परिवर्तन करण्यासाठी गौतम बुद्धाचे शिकवणीचे तत्व व उद्देश दलित समाजाला मार्गदर्शन केले .Dr.B.R.Amedkar Mahaparinirvan Din Marathi Mahiti
स्मृतिदिन माहिती
गौतम बुद्धाची शिकवण समाजाला खऱ्या अर्थाने त्यांनी दिली आहे असे म्हणणे वावगे होणार नाही. त्याच शिकवणी च्या आधारावर त्यांनी त्यांचे तत्त्वज्ञान जगासमोर मांडले. आणि समाजाला एकत्रित करून समाजाला न्याय प्राप्त करून दिला. म्हणूनच
महापरिनिर्वाण दिन म्हणजे काय?
मित्रांनो, आपल्या सर्वांना हा प्रश्न निर्माण झाला असेल. या प्रश्नाचे उत्तर आपण या लेखाच्या माध्यमातून वाचकांसाठी स्पष्ट करून सांगत आहोत. महा म्हणजे महामानव तसेच महापरिनिर्वाण म्हणजे निधन. या दोन शब्दापासून महापरिनिर्वाण असा अर्थ होतो. महामानव म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होत. महापरिनिर्वाण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन होय. डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन भारताची राजधानी दिल्ली येथे त्यांच्या राहत्या घरी दिनांक 6 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले. म्हणजेच आपले जग सोडून ते स्वर्गवासी झाले. तोच दिवस म्हणजे 'महापरिनिर्वाण दिन 'होय. तेव्हापासून दरवर्षी आपल्या भारतात 6 डिसेंबर हा दिवस 'महापरिनिर्वाण दिन' म्हणून साजरा केला जातो. दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निधन होऊन 68 वर्षीय पूर्ण झाले आहेत. म्हणून आपण त्यांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन म्हणून दिनांक सहा डिसेंबर 2024 रोजी साजरा करत आहोत'.Dr.B.R.Amedkar Mahaparinirvan Din Marathi Mahiti'
बौद्ध धर्माचा स्वीकार
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म हिंदू धर्मात झाला. परंतु त्यांना हिंदू धर्मातील तत्त्वज्ञान अयोग्य वाटल्यामुळे पुढे त्यांनी गौतम बुद्धाची शिकवण आपले श्रद्धास्थान मानून गौतम बुद्धाची शिकवण त्यांनी घेतली.
संपूर्ण जगाला आणि भारताला त्यांनी गौतम बुद्धाची शिकवण पटवून दिली.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला समतेची शिकवण देण्यासाठी बौद्ध धर्माचा स्वीकार केला कारण
बोधी वृक्षा खाली गौतम बुद्धाला प्राप्त झालेले ज्ञान त्यांनी पुढे गौतम बुद्धाच्या शिकवणीतून प्राप्त केले व या ज्ञानाच्या आधारे अस्पृश्य समाजावर होणारे अन्याय आणि अत्याचार यांच्याविरुद्ध प्रचंड प्रमाणात लढा दिला. Dr.B.R.Amedkar Mahaparinirvan Din Marathi Mahiti समाजाला समानतेची शिकवण दिली. त्याकाळी भारतावर इंग्रज राजवट असल्यामुळे इंग्रज राजवटीत त्यांनी उच्च प्रकारचे सर्वश्रेष्ठ शिक्षण संपादन करून कायदे पंडित म्हणून पदवी प्राप्त केली. अस्पृश्य, दलित, दिन दलित यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर भारतभर समानतेची शिकवण देऊन समाजाला संघटित केले. अशा महामानवास जगभरातून महान कायदे पंडित म्हणून जगाने त्यांना खरे लोकशाही चे प्रवर्तक म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या गेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म दिनांक 14 ऑक्टोबर 1956 रोजी स्वीकारला त्यानंतर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचे जे समर्थक होते त्या सर्व समर्थका ने धर्मांतर केले. सुमारे किंवा अंदाजे पाच ते सहा लाख समर्थका ने धर्मांतर केले. ज्या वर्षी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकार केला आणि त्यांच्या समर्थकांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसातच त्याच वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन 06 डिसेंबरला 1956 झाले. म्हणजेच बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर 01 महिना 23 दिवसा ने त्यांचे निधन झाले.
महापरिनिर्वाण दिन बाबत इतिहास
दलिताचे कैवारी, अस्पृश्यता विरुद्ध लढा देणारे महान राजकारणी समाज सुधारक आणि भारताचे पहिले कायदामंत्री असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन दिल्ली येथे दिनांक 6 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले. भारताची राजधानी दिल्ली येथे त्यांच्या राहत्या घरी अलीपुर रोडवरील निवासस्थानी झोपेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झाले. निधनानंतर दुसऱ्या दिवशी 7 डिसेंबर 1956 रोजी त्यांचा मृतदेह मुंबई येथे आणण्यात आला. दिल्ली या शहरातून त्यांचा मृतदेह विमानातून मुंबईला रात्री सव्वातीन वाजता आणण्यात आला होता.मुंबई येथील चैत्यभूमी येथे अंतिम अंत्यसंस्कार बौद्ध धर्माच्या रितीरीवाजप्रमाणे करण्यात आले. याच चैत्यभूमीवर संस्काराच्या वेळेस लाखो जवळजवळ अंदाजे 12 ते 14 लाख भारतीय लोक त्यावेळी अंत्यसंस्कारासाठी हजर राहिले होते. याच चैत्यभूमीवर शासनाकडून बौद्ध धर्माचे श्रद्धास्थान म्हणून एक स्तूप त्यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आला आहे. जगभर बौद्ध धर्माचा प्रसार झालेला आहे. आज जगात सर्वात जास्त लोकसंख्यापैकी बौद्ध धर्मांचे लोक जास्त आहेत. भारताच्या शेजारील देशातील सीमेलगत असणाऱ्या देशांमध्ये प्रचंड बौद्ध धर्मीय लोक आजही सुद्धा दिसून येतात. जगातील बौद्ध धर्म हा लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात जास्त बौद्ध धर्मीय लोक हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा करतात. चीन, श्रीलंका ,भारत, ब्रह्मदेश आणि इतर देशांमध्ये ह्या धर्माचा फार मोठ्या प्रमाणात प्रसार झालेला दिसून येतो आहे. दरवर्षी भारतातून अनेक बौद्ध धर्मीय लोक त्यांच्या स्तूप ला भेट देण्यासाठी येतात आणि तेथे असलेल्या किंवा ठेवलेल्या अस्थी चे दर्शन घेतात. म्हणून शिवाजी पार्क येथील समुद्रकिनारी हिंदू स्मशानभूमी देश आणि विदेशातील अनेक लोक त्यांच्या चैत्यभूमी वर येत असतात आणि ते त्यांचे चैत्य भूमीतील स्मारक हे प्रेरणादायी ठिकाण म्हणून प्रेरणास्थान ठरले आहेत.
'महापरिनिर्वाण दिन' जागतिक स्तरावर साजरा
जागतिक स्तरावर ' महापरिनिर्वाण दिन 'साजरा वेगवेगळ्या नावाने साजरा करण्यात येतो. जगामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन कॅनडामध्ये साजरा करण्यात येतो." Dr.B.R.Amedkar Mahaparinirvan Din Marathi Mahiti "त्याचप्रमाणे हा महापरिनिर्वाण दिन इतर देशातही सुद्धा बुद्ध वासी साजरा करतात. हा दिवस कोलंबिया या देशातही सुद्धा साजरा करण्यात येतो. जागतिक स्तरावर महापरिनिर्वाण दिन हा 'आंबेडकर समानता दिन' म्हणून दरवर्षी सहा डिसेंबरला साजरा करतात.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा थोडक्यात इतिहास
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1981 रोजी मध्य प्रदेशात झाला. त्यांचा जन्म मध्य प्रदेशामधील महू या गावी झाला. आयुष्यभर त्यांनी अतिशय परिश्रम करून शिक्षण घेऊन भारतीय समाजातील जातीभेद आणि अन्याय विरुद्ध प्रचंड प्रमाणात लढा दिला आहे. भारतातील सर्वात जास्त शैक्षणिक पदव्या संपादन करणारे भारतातील ते एकमेव कायदे पंडित म्हणून जगभर प्रसिद्ध झाले भारतात तर झालेच. त्यांनी आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून जनतेला स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व यांची शिकवण दिली. त्यांनी अस्पृश्य लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. जगातील अनेक घटनेचा म्हणजेच राज्यघटनेचा अभ्यास करून जगातील सर्वात महान व सर्वात मोठी राज्यघटना म्हणजेच संविधान निर्मिती करून भारताला लोकशाही पद्धतीने शासन चालवण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांवर दिली. त्यांनी अस्पृश्य समाजाला स्पष्ट शब्दात असे सांगितले की, बंधुंनो आणि भगिनींनो आपण' शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा.'हा संदेश संपूर्ण भारतीयांना विशेष म्हणजे अस्पृश्य समाजाला हा महान संदेश दिला. म्हणूनच त्यांना दलित समाजाचे कैवारी, समाजाचे महा भूषण, भारताचे कायदे पंडित, शिक्षणाचे मार्गदर्शक आणि अन्याय विरुद्ध लढा देणारे महामानव म्हणून आपल्या सर्व भारतीयांना ते परिचित आहेत. त्यांनी समाजासाठी केलेले कार्य आणि विचार आजही समाजाला मार्गदर्शक ठरत आहे. त्यांच्यावर झालेले अन्याय हे त्यांना सहन झाल्यामुळे त्यांनी अस्पृश्य समाजासाठी संघर्षमय लढा सुरू करून अस्पृश्य समाजाला न्याय मिळवून दिला. व दिलेल्या शिकवणीचा फायदा समाजातील सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचल्यामुळे समाज संघटित होऊन लढा देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली समाजाने जातीयता नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मते जगात फक्त दोनच जाती आहेत त्या जाती म्हणजे स्त्री आणि पुरुष. समाजातील काही लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी जातीव्यवस्था निर्माण केल्या आहे. त्यामुळे अस्पृश्य समाजावर अन्याय झाला आहे. तो अन्याय नष्ट करण्यासाठी समूळ उच्चाटन करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले आहेत. अशा महामानवाला संपूर्ण भारतीयांचे कोटी कोटी प्रमाण आजच्या सहा डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्वांचे श्रद्धास्थान असणाऱ्या महामानवास साष्टांग दंडवत. आजच्या या दिनी महामानवास खऱ्या अर्थाने आदर युक्त श्रद्धांजली व आदरांजली अर्पण करणारा हा महान दिवस म्हणजे महापरिनिर्वाण दिन होय. हे विसरून चालणार नाही.Dr.B.R.Amedkar Mahaparinirvan Din Marathi Mahiti
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन हा भारतीय लोकांसाठी गौरवशाली भारताचे भूषण म्हणून महत्त्वाचा दिवस समजण्यात येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून जगातील सर्व मानव जातीला परिचित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 19 49 रोजी घटना लिहून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्वाधीन केली. ही राज्यघटना आणि घटनेप्रमाणे खऱ्या अर्थाने भारतीय राज्यकारभार आणि कायद्याचे राज्य 26 जानेवारी 1950 पासून घटना लागू करून देशाचा संपूर्ण राज्यकारभार भारतीय राज्यघटनेनुसार सुरू करण्यात आला आहे. म्हणूनच 26 जानेवारी 1950 हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो.
भारतीय संविधानाचे शिल्पकार.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात कारण त्यांनी अहोरात्र प्रयत्न करून भारतीय राज्यघटना म्हणजेच संविधान मसुदा तयार केला. जवळजवळ त्यांनी जगातील 11 देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास करून भारतीय संविधान मसुदा निर्माण केला. भारतीय राज्यघटनेत एकूण 25 भाग आणि 12 अनुसूची ची निर्मिती केली.
भारताच्या राज्यघटनेचा सरनामा लिहित असताना त्यांनी उद्देश पत्रिका सरनाम्यात दिली आहे. भारतीय राज्यघटनेत त्यांनी सुरुवातीला 395 कलमे लिहिली.
जगातील सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ सर्वात मोठे संविधान निर्मिती मसुदा त्यांनी तयार करून भारतीय नागरिकांना एकेरी नागरिकत्व आणि प्रत्येकाला मतदानाचा अधिकार प्राप्त करून दिला हे एक नागरिकांना आपले सरकार निवडण्याचा अधिकार नागरिकांना घटने द्वारे त्यांनी प्राप्त करून दिला आहे. कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ यांचे विकेंद्रीकरण करून नागरिक मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे प्रदान केली आहेत. Dr.B.R.Amedkar Mahaparinirvan Din Marathi Mahiti अशा महा मानवाला आदरांजली समर्पित करून त्यांनी केलेल्या कार्यास सलाम
सारांश
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारत सरकारने भारतरत्न हा पुरस्कार प्रदान करून कार्याचा गौरव केला आहे. आयुष्यभर संघर्ष करीत दलित समाजांना व अस्पृश्य समाजांना उच्चवर्णीयापासून न्याय मिळवून देण्या साठी अहोरात्र ते कार्यरत राहिले त्यामुळे संपूर्ण जगात त्यांचे नाव आजरा अमर झाले आहे. भारताच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखे
महत्त्वपूर्ण प्रयत्न त्यांनी केले आहेत. कायद्यानुसार राज्य चालण्यासाठी संविधान निर्मिती करून भारताला अर्पण केली आहेत म्हणूनच त्यांना जगात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळख झाली.Dr.B.R.Amedkar Mahaparinirvan Din Marathi Mahiti
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या संदर्भाने संदर्भित मार्गदर्शनपर लेख लिहून आदरांजली समर्पित करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य विभागाने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवारी डिसेंबर 2024 रोजी जाहीर केली असून ही सुट्टी केवळ मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना लागू असणार आहे. म्हणूनच आज दिनांक 06 डिसेंबर 2024 हा दिवस आपण महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा करत आहे. तसेच यापुढे सुद्धा येणाऱ्या प्रत्येक वर्षी 06 डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा करण्यात येईल.
FAQ
1) भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला आहे?
उत्तर-भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशात महू या गावी झाला.
2) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म केव्हा झाला होता?
उत्तर-भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1881 रोजी झाला होता.
3) भारतीय संविधानाचे शिल्पकार नाव सांगा?
उत्तर-भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब रामजी आंबेडकर.
4) भारत सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव कोणते पारितोषिक देऊन केला आहे ?
उत्तर-भारत सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव भारताचा सर्वोच्च पुरस्कार म्हणून भारतरत्न म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
5) भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन केव्हा झाले?
उत्तर-भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब रामजी आंबेडकर यांचे निधन दिल्ली येथे त्यांच्या राहत्या घरी 06 डिसेंबर 1956 रोजी झाले.
6) भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब रामजी आंबेडकर यांचा स्मृतिदिन कोणत्या नावाने साजरा केला जातो?
उत्तर-भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब रामजी आंबेडकर यांचा स्मृतिदिन हा "महापरिनिर्वाण दिन" म्हणून संपूर्ण भारतभर साजरा करण्यात येतो.
7) भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सन 2024 ला महापरिनिर्वाण दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येणार आहे?
उत्तर-भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सन 2024 या वर्षात 06 डिसेंबर 2024 रोज शुक्रवारी साजरा करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी आपण आमचे खालील लेख आवश्यक वाचा वाचल्यानंतर आवडल्यास आपल्या मित्रांना आवश्यक शेअर करा ही नम्र विनंती.