लेक लाडकी योजना मराठी माहिती | Lek Ladki Yojana IN Marathi Mahiti
प्रस्तावना
Lek Ladki Yojana IN Marathi Mahiti मित्रांनो आज आपण एक महत्वपूर्ण विषयावर लेख लिहिण्यासाठी हाती घेतला आहेत. आजचा लेखाचे नाव 'लेक लाडकी योजना मराठी माहिती 'Lek Ladki Yojana In Marathi Mahiti ' हे आहेत.
![]() |
Lek Ladki Yojana IN Marathi Mahiti |
मित्रांनो हा लेख आपण स्वतः वाचल्यानंतर आपणास आवडल्यास आपल्या वाचक प्रेमी दोस्त मित्रांना आवश्यक शेअर करा. महाराष्ट्र राज्य सरकारने नव्याने लेक लाडकी योजना राज्यात सुरू केली आहे. ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. ही योजना गरीब होत करू दारिद्र्य रेषेखालील मुलींचा सर्वांगीण विकास करण्यासाठी योजना कार्यान्वित केली आहे.
या योजनेअंतर्गत जर एखाद्याला एकच मुलगी असेल तर या योजनेअंतर्गत आता त्यांना मिळणार आहे एक लाख रुपये. मुलींच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून विचार करून सरकारने ही योजना सुरू केली आहे.
Lek Ladki Yojana IN Marathi Mahiti
महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी ‘लेक लाडकी योजना’ नव्याने कार्यान्वित केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील मुलींच्या जन्माला उत्तेजन म्हणजेच प्रोत्साहन देण्यासाठी चालना देणारी त्याचबरोबर राज्यातील गर्भपात फार मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे मुली कमी जन्माला येत आहे. म्हणून कुटुंबाने फक्त एक मुलगी जर जन्माला दिली तर त्या कुटुंबासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे. तसेच या योजनेअंतर्गत कन्याभ्रूण हत्या थांबवण्यासाठी सरकार हाती घेतलेला हा उपक्रम योजना योजनेच्या संदर्भात काही नियम तयार करून ही योजना सरकारने हाती घेतली आहे. ' Lek Ladki Yojana IN Marathi Mahiti'
लेक लाडकी योजना से उद्दिष्टे.
संबंधित उद्दिष्टे शासनाने कोणते निश्चित केले आहेत. याबाबत सविस्तर स्पष्टीकरणात योजनेचा उद्देश नमूद करण्यात आलेला आहे.
1) राज्यातील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे.
2) जन्माला आलेल्या मुलीचे संगोपन करण्यासाठी आर्थिक मदत देणे .
3) एखाद्या कुटुंबात फक्त एकच मुलगी जन्माला आली असेल आणि त्या कुटुंबात फक्त एकच मुलगी असेल यासाठी ही योजना कार्यान्वित केली आहे.
4) दारिद्र्यरेषेखालील कमी उत्पन्न गटातील कुटुंबामध्ये एकच मुलगी जन्माला आली तर अल्प प्रमाणात आर्थिक मदत प्राप्त करून देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे.
5) या योजनेअंतर्गत बाल जन्माला आल्यापासून संगोपन करून ती मुलगी वयाचे अठरा वर्ष पूर्ण करेपर्यंत कुटुंबात एकच मुलगी असेल तर आर्थिक मदत केली जाणार आहे. म्हणजेच त्या कुटुंबातील मुलगी 18 वर्षे वय पूर्ण होईपर्यंतच मदत प्राप्त सरकारकडून होणार आहे.
6) मुलगी अठरा वर्षा पर्यंत म्हणजेच होईपर्यंत या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या टप्प्याने आर्थिक मदत देणे महत्त्वाचा उद्देश आहे.
म्हणजेच पैसे टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या टप्प्यावर कुटुंबाला देण्यात येणार आहे.
5) या योजने च्या माध्यमातून एकच मुलगी कुटुंबात असेल तर टप्प्याटप्प्याने एकूण १,०१,००० रूपये ची आर्थिक मदत दिली जाते.
लेक लाडकी योजनेचे महत्त्व
राज्यात अगदी ही योजना चांगल्या प्रकारे योग्यरीत्या पारदर्शक रीतीने शासनामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत आर्थिक मदत ही दारिद्र्य रेषेखालील BPL म्हणजेच Bellow Property Line कुटुंबातील मुलींना होत आहे. कुटुंबातील मुलींच्या शिक्षणाचे सातत्य कायम ठेवण्यासाठी विशिष्ट वयोमर्यादा पर्यंत सरकारकडून मदत दिली जाते. ज्या घरात किंवा कुटुंबात एकच मुलगी आहे आणि ती दारिद्र्य रेषेखाली आहे अशा वेळेस त्या मुलीच्या शिक्षणासाठी सरकारकडून त्या मुलीला शाळेत प्रवेश दिल्यानंतर ठराविक टप्प्यावर आर्थिक मदत केली जाते. Lek Ladki Yojana IN Marathi Mahiti मुलीने शाळे त प्रवेश घेतल्यानंतर तिची शाळा सुरू होते आणि शाळा सुरू झाल्यानंतर या मुलींसाठी शिक्षण घेताना त्यांना शाळा सुरू करत असताना मदत करणे हे महत्त्वाचे महत्त्व आहे. संबंधित मुलीला इयत्ता चौथी पास केल्यानंतर, आणि इयत्ता सातवी पास केल्यानंतर, त्याचं मुलीने इयत्ता दहावी १० वी उत्तीर्ण झाल्यानंतर तसेच इयत्ता बारावी उत्तीर्ण झाल्यावर आर्थिक मदत शासनाकडून संबंधित मुलींना प्राप्त करून देण्यात येते. यासाठी ठराविक रक्कम संबंधित बँक खात्यावर खाते ओपन केल्यानंतर बँक खात्यावर जमा करण्यात येत आहे. Lek Ladki Yojana IN Marathi Mahiti
लेक लाडकी योजना म्हणजे काय?
Lek Ladki Yojana IN Marathi Mahitiअनेक महाराष्ट्रातील कुटुंबांना या योजनेची माहिती नसल्यामुळे ही योजना म्हणजे काय आणि या योजनेचे महत्त्व आणि फायदे संदर्भात संपूर्ण माहिती प्राप्त करण्यासाठी हा लेख लिहिण्यासाठी हाती घेऊन पूर्ण करत आहे. लेक लाडकी योजना महाराष्ट्र सरकारच्या द्वारे संपूर्ण राज्यभर चालवली जाते. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत ही योजना शासनाने मुलींच्या शिक्षणासाठी, उत्तेजन देण्यासाठी योजना सुरू केली आहे. मुलीच्या संगोपनासाठी व शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण योजना आहे. संबंधित लाभार्थ्यांनी अवश्य या योजनेचा फायदा प्राप्त करून घेणे आवश्यक आहे म्हणून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचावी या उद्देशाने हा लेख लिहिण्यात येत आहे. Lek Ladki Yojana IN Marathi Mahiti
1) राज्यातील मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे.
2) या योजनेसाठी पात्र लाभार्थी मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे
3) मुलगा आणि मुलगी यात असणारी असमानता नष्ट करण्यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहेत.
सामाजिक असमानता कमी करणे हे या योजनेचे निश्चित महत्व व उद्दिष्टे निश्चित करण्यात आलेले आहे.
4) ज्या मुली शिक्षणापासून वंचित होऊ नये आणि त्यांचे पालन पोषण योग्य रीतीने मदत करण्याच्या संदर्भातील महत्त्व सुद्धा क्रमप्राप्त ठरते.
6) महाराष्ट्र राज्यातील मुलीचा जन्म झाल्यावर अशा मुलींच्या पालनपोषण आणि शिक्षण घेण्यासाठी शासनाकडून ₹१ लाख १ हजार पर्यंतची मदत टप्प्याटप्प्याने लाभार्थीच्या म्हणजेच संबंधित मुलीच्या बँक खात्यात थेट जमा शासनाकडून थेट खात्यात जमा करण्यात येतात हे पैसे टप्प्याटप्प्याने बँक खात्यात जमा केले जातात. एक रकमी या योजनेचे पैसे शासन देत नाही. वेगवेगळ्या टप्प्यावर शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे मुलीच्या खात्या त पैसे जमा होतात
7) महाराष्ट्र राज्यातील या योजनेमुळे या गरीब कुटुंबातील पालकांना मुलीच्या शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत करण्याची कोणतीही पालकांना चिंता करण्याची आवश्यकता भासत नाही.
लेक लाडकी योजना पात्रता व निकष Lek Ladki Yojana IN Marathi Mahiti
महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेचा फायदा घेण्यासाठी कोणते निकष व पात्रता पूर्ण करावी लागते यासंदर्भातील माहिती पुढील प्रमाणे या लेखात स्पष्टपणे नमूद करण्यात येत आहे. Lek Ladki Yojana IN Marathi Mahiti
1) या योजनेचा लाभ घेणारे कुटुंब हे दारिद्र्य रेषेखालील BPL कार्डधारक असणे आवश्यक आहे.
2) लाभार्थी मुलगी महाराष्ट्राची रहिवासी पाहिजे. या संदर्भाने डोमेसाईल सर्टिफिकेट संबंधित मुलींकडे असणे आवश्यक आहे.
3) या योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी संबंधित कुटुंबाने मुलगी जन्माला आल्यानंतर संबंधित मुलीची जन्म दिनांक नुसार जन्माला आल्यानंतर एक वर्षाच्या आत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.मुलीचा जन्म झाल्यावर १ वर्षाच्या आत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
4) मुलीकडे जन्म झाल्याचा जन्म दाखला हा प्रमाणित केलेला असणे आवश्यक आहे.
5)Birth Certificate म्हणजेच जन्म दाखला सादर करणे बंधनकारक आणि गरजेचे आहे.
6) महाराष्ट्र राज्यातील एखाद्या किंवा एका कुटुंबातील केवळ दोन मुलींसाठी चे शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते अर्थात ही योजना एका कुटुंबातील दोन मुलीसाठी च लागू आहे तिसऱ्या मुलीसाठी लागू नाही हे चांगले लक्षात असू द्या.ही योजना लागू करण्यात आलेली आहे.
7 ) जन्म झाल्यापासून मुलीचे शासकीय नियमाप्रमाणे प्रमाणित रुग्णालयातून लसीकरण पुणे गरजेचे आहे. तसेच संबंधित मुलीचे शालेय शिक्षण सुरू असणे आवश्यक आहे. शासकीय नियमाप्रमाणे निश्चित वयाच्या आधारे तिला शाळेत प्रवेश देऊन तिचे शिक्षण सुरू असणे आवश्यक आहे.
लेक लाडकी योजना चे फायदे
Lek Ladki Yojana IN Marathi Mahiti आता आपण लेक लाडकी योजना संदर्भात कोणकोणते फायदे कशा प्रकारे प्राप्त होतात या संदर्भातील सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घेऊया
1) लाभार्थी मुलींना टप्प्याटप्प्याने ठराविक वेळी शासनाकडून मदत ठरलेल्या नियमानुसार मुलीच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येते.
2) महाराष्ट्र राज्यात गरीब गरीब कुटुंबात मुलीचा जन्म नंतर प्रथम ५,००० रुपये शासनाकडून मदत बालसंगोपन करण्यासाठी देण्यात येते.
3) महाराष्ट्र राज्यातील लाभार्थी मुलीने इयत्ता १ ली मध्ये प्रवेश घेतल्यावर आणि प्रवेश निश्चित झाल्यानंतर संबंधित लाभार्थी मुलीला: ₹६,००० रुपये शिक्षणासाठी शासनाकडून जमा करण्यात येते
4) लाभार्थी मुलीने महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शाळेत इयत्ता ६ वी मध्ये प्रवेश घेतल्यावर त्या मुलीला ₹७,००० देण्यात येते.
5) संबंधित लाभार्थी मुलीने उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेतल्यावर त्या मुलीला शासनाकडून ₹८,००० रुपये थेट मुलीच्या बँक खात्यात जमा केले जातात आणि वर्षभरात केव्हातरी आठ हजार रुपये खात्यात जमा होतात.
6) लाभार्थी मुलीला १८ वर्षे पूर्ण झाल्यावर त्या मुलीच्या खात्यात थेट शासनामार्फत: ₹७५,००० रुपये एक रकमी 75 हजार रुपये मुलीच्या बँक खात्यात जमा करण्यात येतात.
7) 75 हजार रुपये सर्व रक्कम थेट मुलीच्या बँक खात्यात महत्त्वपूर्ण हा लाभ लाभ हस्तांतरण DBT द्वारे मुलीच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येत असते.
8) लेक लाडकी या योजनेमार्फत ज्या मुलींना लाभ मिळतो ती मुलगी आपल्याला मिळालेल्याया पैशांचा उपयोग तिच्या पुढील शिक्षण, आरोग्य किंवा लग्नासाठी देखील वापरू शकते. या पैशाचा उपयोग मुलीने कसा करायचा आहे ते मुलीने निश्चित करणे आणि योग्य कारणासाठीच पैशाचा वापर केल्यास संबंधित मुलीला मिळालेली शासनाकडून आर्थिक मदत फायदेशीर देखील ठरू शकते म्हणूनच शासनाने संबंधित लाभार्थी मुलींना देखील आवश्यक परिस्थितीत खर्च करण्यास योग्य कारणासाठी मिळालेला पैसा फायद्याचा ठरू शकतो.
लेक लाडकी या योजनेची प्रक्रिया
1)मुलीचा जन्म झाल्याबरोबर अर्जदाराला अर्ज भरून द्यावा लागतो.
2)आज भरण्याची प्रक्रिया फार सोपी आहेत. "Lek Ladki Yojana IN Marathi Mahiti"
3) मुलीचा जन्म झाल्यानंतर अर्जदाराला त्यांच्या जवळच्या महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज सादर करता येतो. महिला व बाल विकास कल्याण विभागांमध्ये जाणे संदर्भातील जबाबदारी अर्जदाराची असते. अर्जदाराने ती पूर्ण करावी.
4)अर्जदार महिला बाल विकास कल्याण विभागामध्ये गेल्यानंतर अर्जदार यांनी लेक लाडकी योजनेचा त्या कार्यालयातून फॉर्म घ्या.
5)फॉर्म घेतल्यानंतर काळजीपूर्वक फॉर्म मधील दिलेल्या अटी आणि नियम वाचून अर्जातील सर्व मुद्दे तंतोतंत अचूक भरा कोणतीही चूक होऊ देऊ नका.
6)अर्जदाराने कार्यालयातून अर्ज घेतल्यानंतर अर्ज भरावा व भरलेल्या अर्जाला योग्य कागदपत्रे व प्रमाणपत्रे जन्म दाखला दारिद्र्यरेषेचे कार्ड अर्जाला जोडून देणे आवश्यक आहे. पुरावा म्हणून प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रति अर्जासोबत जोडणे अर्जदाराचे काम आहे. संपूर्ण अचूक भरलेला अर्ज महिला व बालविकास कल्याण विभाग यांच्या अधिकाऱ्याकडे जमा करून देणे किंवा सबमिट करणे.
7)अर्जदाराने सादर केलेल्या किंवा सबमिट केलेल्या अर्जाची तपासणी व छाननी अधिकाऱ्यामार्फत केली जाते.
8)अर्जांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराचा त्यांच्या लाभार्थ्यांसाठी मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येते.
9)अर्ज मंजूर झाल्यानंतर नियमानुसार अर्जदारांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जाते व पूर्ण केली जाते व पैसे खात्यात जमा होतात.भरलेला अर्ज संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करावे. लागतील.Lek Ladki Yojana IN Marathi Mahitiमहाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अर्ज भरण्याची ऑनलाइन प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आली आहेत त्यामुळे ऑनलाइन सुद्धा व ऑफलाइन सुद्धा अर्ज भरता येतो आणि सबमिट करता येतो." Lek Ladki Yojana IN Marathi Mahiti"
लेक लाडकी योजना साठी आवश्यक कागदपत्रे
मित्रांनो लेक लाडकी योजना या अंतर्गत अर्ज सादर करण्यासाठी खालील प्रकारची कागदपत्रे व प्रमाणपत्रे अर्जदारा जवळ असणे आवश्यक आहे.
1) मुलीच्या जन्माचा प्रमाणित केलेला जन्म दाखला असणे आवश्यक आहेत. म्हणजेच मुलीचे( Birthday Certificate)
2 ) पालकांचे दारिद्र्यरेषेखालील BPL रेशन कार्ड पिवळ्या रंगाचे असणे आवश्यक आहे.किंवा पालकाचा उत्पन्नाचा दाखला असणे बंधनकारक आहे.
3) पालकांचे आधार कार्ड साक्षांकित आवश्यक आहे.
4)मुलीचे आधार कार्ड आवश्यक व बंधनकारक आहे
5) बँक खात्याचे तपशील यासंदर्भात पासबुकची झेरॉक्स प्रत आवश्यक आहे. पालक आणि मुलीचे जॉईंट अकाउंट असले तरी चालेल.
6) पालकाचे व मुलीचे रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक आहे. म्हणजेच याला आपण डोमेसाईल प्रमाणपत्र असे म्हणतो ते आवश्यक आहे.
7) पालकांनी मुलीला ज्या शाळेत प्रवेश दिला त्या शाळेचा शाळा दाखला आवश्यक आहे म्हणजेच मुलगी ज्या वर्गात शिकत आहे त्या वर्गातील बोनाफाईड प्रमाणपत्र अर्जासोबत आवश्यक आहे (शैक्षणिक टप्प्यावर मदत करण्यासाठी हे बंधनकारक आहे)
8) दवाखान्यात मुलीचे जन्मल्यापासून लसीकरण पूर्ण केल्या आहे अशा स्वरूपाचे लसीकरण कार्ड आवश्यक आहेत. Lek Ladki Yojana IN Marathi Mahiti
सारांश
Lek Ladki Yojana IN Marathi Mahiti मित्रांनो आपण आज एक महत्त्वाच्या विषयावर ब्लॉक पोस्ट साठी लेख लिहिला आहे. या लेखांमध्ये विषय घेतला आहे तर महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या योजनेच्या संदर्भात महत्वपूर्ण योजनेबाबत स्पष्टीकरण लेखातून केले आहे. लेक लाडकी योजना या विषयावर सविस्तर माहिती प्राप्त करून हा लेख लिहिण्यात आला आहे. लेक लाडकी या योजनेच्या अंतर्गत एखाद्या कुटुंबात एक किंवा दोन मुली आहेत आणि मुलगा नाही आणि हे कुटुंब दारिद्र्यरेषेच्या खाली आहेत अशा कुटुंबातील मुलींना बालसंगोपना पासून तर वयाच्या 18 वर्षापर्यंत विविध टप्प्यावर संबंधित मुलीला बाल संगोपन शिक्षण आणि लग्न यासाठी आर्थिक मदत या योजनेतून महाराष्ट्र सरकार द्वारे दिली जाते. मुलीच फक्त टप्प्याटप्प्याने ही मदत दिली जाते. टप्प्याटप्प्याने दिलेली मदत ही सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर एकूण रकमेचा विचार केला तर एक लाख एवढे रुपये लेक लाडकी योजना द्वारे महाराष्ट्र शासन ही आर्थिक मदत करत आहे. मित्रांनो आपण हा लेख वाचल्यानंतर आपणास आवडल्यास आपल्या मित्रांना किंवा वाचक प्रेमी किंवा योग्य लाभार्थी यांच्यासाठी शेअर करून सर्वसामान्यांपर्यंत माहिती पोहोचावी या उद्देशाने लेख लिहिल्यामुळे आवश्यक शेअर करा ही विनंती. Lek Ladki Yojana IN Marathi Mahiti
FAQ
1) एखाद्या कुटुंबात फक्त एक किंवा दोन मुली असतील त्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणती योजना सुरू केली आहे?
उत्तर-लेक लाडकी योजना
2) लेक लाडकी योजना साठी कोणत्या मुली पात्र ठरवण्यात येते?
उत्तर-दारिद्र्यरेषे खालील व कमी उत्पन्न गटातील मुली पात्र असतात.
3) लेक लाडकी या योजनेसाठी
वयाची अट किती वर्ष आहे?
उत्तर-जन्म वर्ष एक ते अठरा या वयोगटातील मुली पात्र असतात.
4) लेक लाडकी योजने अंतर्गत मुलींना विविध टप्प्यावर एकूण सर्व किती रुपये आर्थिक मदत दिली जाते?
उत्तर-101000 अक्षरी एक लाख हजार रुपये विविध टप्प्यावर वयाच्या 18 वर्षापर्यंत मिळतात. एकूण मदत ही 1 लाख 1000 एवढी आर्थिक मदत
5) लेक लाडकी योजना चा अर्ज कोठे भरावा आणि कसा भरावा?
उत्तर- महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज पालकाला भरावा लागणार आहे.
अधिक माहितीसाठी आपण आमचे खालील लेख आवश्यक वाचा