Type Here to Get Search Results !

प्रधानमंत्री आवास योजना मराठी माहिती | Pradhanmantri Aawas Yojana Marathi Mahiti

प्रधानमंत्री आवास योजना मराठी माहिती | Pradhanmantri Aawas Yojana Marathi Mahiti 


प्रस्तावना 

Pradhanmantri Aawas Yojana Marathi Mahiti मित्रांनो ,आज आपण एक महत्त्वपूर्ण विषयावर लेख लिहिणार आहोत. लेख हा एका शासकीय योजनेच्या संदर्भातील आहे. पंतप्रधान आवास योजना यासंदर्भात या लेखातून सविस्तर माहिती जाणून घेऊया. चला तर पाहूया पंतप्रधान आवास योजना मराठी माहिती Pradhanmantri Aawas Yojana Marathi Mahiti या विषयावर हा लेख ब्लॉग पोस्ट साठी लिहिण्यास हाती घेतला आहे. 

Pradhanmantri Aawas Yojana Marathi Mahiti
 Pradhanmantri Aawas Yojana Marathi Mahiti 



जनसामान्याच्या विकासासाठी भारत सरकारने अनेक योजना हाती घेतल्या आहेत. जनतेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. त्याच पैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे पंतप्रधान आवास योजना. या योजनेच्या संदर्भात सविस्तर स्पष्टीकरण या लेखात स्पष्टपणे नमूद करण्यात येत आहे.Pradhanmantri Aawas Yojana Marathi Mahiti  


पंतप्रधान आवास योजना ही केंद्र सरकारने सुरू केलेल्या अनेक योजने पैकी महत्वाकांक्षी योजना आहे.'Pradhanmantri Aawas Yojana Marathi' Mahiti  या योजनेअंतर्गतगरीब आणि ज्याच्याकडे स्वतःच्या कुटुंबांना राहण्यासाठी घर उपलब्ध नाहीत. अशा व्यक्तींना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर उपलब्ध करून देणारी ही महत्वपूर्ण योजना शासनाने सुरू केले आहे. 


पंतप्रधान आवास योजना Pradhanmantri Aawas Yojana Marathi Mahiti 

भारतीय गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना राहण्यासाठी घर उपलब्ध नाहीत आणि ते गरीब आणि मध्यमवर्गीय आहेत अशा व्यक्तींना पक्के आणि समृद्ध घर प्राप्त करून देण्याची योजना भारत सरकारने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पक्क्या स्वरूपातील घरी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा संकल्प असल्यामुळे ही योजना गरीब माणसांचा सर्वांगीण विकासासाठी हा एक पायाभूत मूलभूत घटक आहेत.Pradhanmantri Aawas Yojana Marathi Mahiti 


पंतप्रधान आवास योजना सुरुवात 


पंतप्रधान आवास योजना ही गरिबांसाठी सन्मानाने जगण्यासाठी शासनाने घरे उपलब्ध करून देणारी योजना Pradhanmantri Aawas Yojana Marathi Mahiti 

   १ सप्टेंबर २०२४ पासून सुरू

केली आहेत. म्हणजेच या दिवशी ही योजना कार्यान्वित करण्यास शुभारंभ झाला आहे. पंतप्रधान आवास योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की, भावी वर्षात 2028-29 या वर्षापर्यंत  शहरी आणि ग्रामीण विभागातील साधारणतः देशातील भारतीय नागरिकांना ३ कोटी कुटुंबांना समृद्ध आणि पक्की घरे उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला आहे. हा संकल्प भारत सरकार लवकरच पूर्ण करेल यात काही शंका नाही. या योजनेच्या अंतर्गत शहरी भागामध्ये एक कोटी लोकांना घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर ग्रामीण भागातील दोन कोटी कुटुंबांना पक्क्या स्वरूपांची घरे स्वतःच्या मालकीचे उपलब्ध करून देण्याचे लक्ष भारत सरकारचे पंतप्रधान आवास योजने अंतर्गत महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. या योजनेच्या अंतर्गत सरकारने प्रथम युनिट निश्चित केले एक युनिट म्हणजे एक कुटुंब होय. आणि प्रत्येक युनिटसाठी म्हणजे कुटुंबासाठी पक्के घरे बांधण्यासाठी सरकारकडून 2.5 लाख रुपये आर्थिक सहाय्य प्रत्येक युनिट ला सरकार अनुदान प्रदान करते आणि करणार आहे. ही योजना 100 % राबवण्याचा शासनाचा मुख्य हेतू आहे की ज्यामुळे गरीबांना त्यांच्या मालकीचे स्वतःचे घर नाही. आणि कमी उत्पन्न गटात, गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना आता या योजनेमुळे घर बांधणे शक्य होणार आहे आणि होत आहे. Pradhanmantri Aawas Yojana Marathi Mahiti 


पंतप्रधान आवास योजना चे लाभार्थी 

या योजनेचे लाभार्थी शासनाने विशिष्ट निकष पूर्ण करणाऱ्यांना लाभार्थी म्हणून ठरवण्यात आले आहेत. या योजनेत खालील लाभार्थी निश्चित करण्यात आले आहेत."Pradhanmantri Aawas Yojana Marathi Mahiti "

1)आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS), 2)कमी उत्पन्न गट (LIG) 

 3)मध्यम उत्पन्न गट (MIG) 

4) कमी उत्पन्न असणारे गरीब

5) कमी उत्पन्न असणारे मध्यमवर्गीय कुटुंब.

वैशिष्ट्ये

या योजनेचे विशेष वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे दर्शविण्यात आले आहे. 

1)आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे.

 2) या योजनेच्या अंतर्गत  EWS कुटुंबांना घर बांधण्यासाठी २.५ लाख रुपये ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना 

घरी बांधून देणे. 

 3) पंतप्रधान आवास योजना अंतर्गत शहरी भागात राहणाऱ्या कमी उत्पन्न असणाऱ्या गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी 1.8 लाख रुपये सबसिडी सुद्धा देण्यात येते आणि सबसिडी अगदी वेळेवर प्राप्त करून देण्यात शासन मदत करते मिळते.

4) या योजनेच्या नुसार सरकार एक महत्त्वाचे उद्दिष्ट पूर्ण करते ते उद्दिष्ट म्हणजे नवीन  आणि पर्यावरणपूरक बांधकाम करण्यास विशिष्ट तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देऊन नवीन तंत्रज्ञानानुसार घर उपलब्ध करून देण्यासाठी मानधन निधी शहरी व ग्रामीण विभागासाठी निर्धारित करण्यात आला आहे. त्याच प्रमाणात तो लाभार्थ्यांनी अर्ज सादर केल्यानंतर सरकार त्या अर्जाचा संपूर्ण सकल स्पष्टीकरण पूर्ण झाले की घर बांधणीचे अनुदान टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देते व पर्यावरण मुक्त घर बांधून देते Pradhanmantri Aawas Yojana Marathi Mahiti 


अर्ज प्रक्रिया 

Pradhanmantri Aawas Yojana Marathi Mahiti गरजू लाभार्थ्यांना घर प्राप्त करण्यासाठी प्रथम अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागते. अर्ज कोणत्या पद्धतीने करणे व कसा सबमिट करणे याबाबत सविस्तर माहिती आणि मार्गदर्शन लाभार्थ्यांना दिले जाते. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गतअर्ज ऑनलाइन करता येतो त्यामुळे ही अर्जाची  प्रक्रिया जलद आणि पारदर्शी  रित्या पूर्ण होते. म्हणजेच ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.


पात्रता किंवा निकष

पंतप्रधान आवास योजना साठी पात्रता आणि निकष शासनाने निर्धारित केलेले निर्धारित निकष किंवा पात्रता पूर्ण करणाऱ्यांना या योजनेचा फायदा घेता येतो.योजनेसाठी पात्र होण्यासाठी काही अटी आहेत. यामुळे योजनेचा लाभ योग्य व्यक्तींना मिळतो.Pradhanmantri Aawas Yojana Marathi Mahiti 


पात्रता निकष संदर्भात माहिती 

खाली दर्शविलेल्या पात्रता लाभार्थ्यांसाठी असणे आवश्यक आहे. खाली दिलेल्या अटी मधील निकस पूर्ण करणाऱ्यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळतो. चला तर पाहूया पंतप्रधान आवास योजना संदर्भातील निकस आणि पात्रता पुढीलप्रमाणे दर्शविण्यात आल्या आहेत. Pradhanmantri Aawas Yojana Marathi Mahiti 


1) अर्जदार हा भारताचा नागरिक पाहिजे.

2) अर्जदाराचे उत्पन्न वार्षिक उत्पन्न EWS: संवर्गातील ३ लाख रुपयापर्यंत असले पाहिजे, 

3) वार्षिक उत्पन्न LIG: या संवर्गातील गटाचे उत्पन्न ३-६ लाख रुपये पाहिजे 

4)MIG: या संवर्गातील लाभार्थ्यांचे उत्पन्न ६-१८ लाख रुपये वार्षिक असले पाहिजे.

5) पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घर बांधण्यासाठी लाभार्थ्यांना स्वतःच्या मालकीचे कुठेही घर नसावे त्याच बरोबर त्यांच्या कोणत्याही नातेवाईकाकडे घर कायमस्वरूपी नसावे. याचा याचाच अर्थ असा की, लाभार्थ्यांकडे कोणत्याही प्रकारचे घर नसणे आवश्यक आहे 


कागदपत्रे व प्रमाणपत्र 

पंतप्रधान आवास योजना साठी लागणारे लाभार्थ्यांना कागदपत्रे पुढील प्रमाणे असणे आवश्यक आहे.

1) स्वतःचे आधार कार्ड साक्षांकित असणे आवश्यक आहे.

2) स्वतःच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला पुरावा म्हणून आवश्यक आहे. 

3) राष्ट्रीयकृत बँकेमध्ये स्वतःचे खाते असणे आवश्यक असून बँक पासबुकची साक्षांकित झेरॉक्स प्रत अर्जदाराकडे उपलब्ध असावी.

4) अर्जदाराला आवश्यक असल्यास जातीचे प्रमाणपत्र असणे महत्त्वाचे आहे.


PMAY 2.0 साठी अर्ज  करण्याची पद्धत. किंवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची पद्धत अर्जदारास पूर्ण करणे आवश्यक आहे. ती प्रक्रिया अर्जदाराने कशी पूर्ण करावी याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.Pradhanmantri Aawas Yojana Marathi Mahiti 

1)  अर्जदारास अर्ज पूर्ण करण्यास अत्यंत सोपी किंवा सुलभ पद्धत आहे. 

 2) अर्जदाराने खाली दर्शविलेल्या सरकारी वेबसाईटवर जाऊन आपला अर्ज ऑनलाईन भरावा. त्यासाठी खाली वेबसाईट देण्यात आली आहे. https://pmay-urban.gov.in/ या कार्यालयीन वेबसाईटवर

 जाऊन अर्ज करू लाभार्थी भरू शकतो 

लाभार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी खालील स्टेप्स किंवा पद्धत पूर्ण करावी लागणार आहे.

यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:


1) वर दिलेली वेबसाइटवर प्रथम ओपन करा आणि त्या साइटवर जा .

2) ऑनलाइन वेबसाईट ओपन झाल्यानंतर पुढील पर्याय शोधा आणि वापर करा. हा पर्याय पुढील प्रमाणे संगणकावर आपणास मागून येईल

 “Citizen Assessment”

हा पर्याय प्राप्त झाल्यानंतर या पर्यायाचा पुढची पायरी पुढील प्रमाणे आहे.

3) या साईट नंतर खालील पर्याय शोधा.

 “Benefits under other 3 components” हा पर्याय

निवडा आणि या पर्यायात दिलेल्या रिकाम्या जागेत तुम्ही माहिती ऑनलाईन ओपन झाल्यानंतर भरू शकता.

4) अर्जदाराने स्वतःच्या आधार कार्ड नंबर आणि स्वतःचे नाव नाव अचूक टाका चे आधार कार्डावर नाव असेल तेच नाव टाका. नाव टाकताना चुकी होऊ देऊ नका.

5) तुमच्या आधार कार्डा चे व नावाचे सत्यापना नंतर अर्ज भरण्यास सुरुवात करा.

6) अर्जदाराने PMAY 2.0 साठी अर्ज फॉर्म अचूक स्वतःची वैयक्तिक माहिती भरा.

7) तुमची स्वतःची माहिती ऑनलाईन अर्जात भरा. 

8) वैयक्तिक माहिती संपूर्ण भरा. 9) तुमचे स्वतःचे वार्षिक उत्पन्न अर्जात भरा.

10) अर्जदाराने बँक तपशील अचूक  भरणे. अर्ज संपूर्ण भरल्यानंतर तुमच्या भरलेल्या अर्जाची संपूर्ण माहिती अचूक आणि योग्य आहे का हे तपासून घेतल्यानंतर शेवटची स्टेप अर्जदाराने पूर्ण करावी 

11) शेवटी अर्जदाराने स्वतःचा भरलेला वैयक्तिक अर्ज किंवा फॉर्म फॉर्म सबमिट सबमिट बटनावर जाऊन सबमिट करा.

12) अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक नंबर प्राप्त होईल

 तो तुमचा अर्जाचा नंबर असेल म्हणजेच application number मिळेल, 

11) अर्जदाराने दिलेल्या एप्लीकेशन नंबर तुम्हास प्राप्त झाला तो आता पुढील कार्यवाहीस्तव ट्रॅकिंग साठी ठेवा.

12) अर्ज ट्रेकिंग झाल्यानंतर

डाउनलोड करून नजीकच्या 

C S C सेंटरवर कागदपत्रांसह जमा करा.


PMAY 2.0 पंतप्रधान आवास योजना से मुख्य फायदे Pradhanmantri Aawas Yojana Marathi Mahiti 


1)पंतप्रधान आवास योजना ही योजना गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी खूप फायदेशीर आणि अति महत्त्वाची आहे. 

2) या योजनेतून घर तर बांधून मिळतेच पण त्याचबरोबर काही महत्त्वाचे लाभ लाभार्थ्यांना देण्यात येते. उदाहरणार्थ 

पिण्याचे स्वच्छ पाणी, वीज पुरवठा आणि पक्क्या स्वरूपाचे घर हा महत्त्वाचा एक फायदा मिळतो.

 3)झोपडपट्टी पुनर्विकास  ला चालना मिळते. 

4) या योजनेअंतर्गत महिलांचे सक्षमीकरण सुद्धा होते.

5) ग्रामीण भागात कच्च्या घराचे रूपांतर पक्क्या घरात होते. 

6) शहरी भागात मध्यमवर्गीयांना

अतिशय कमी किमतीत म्हणजेच स्वस्तात घरे प्राप्त होत  आहेत. 

7) पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागातील मध्यमवर्गीय आणि गरीब व्यक्तींना ही योजना राबवण्यात येते त्यामुळे निर्वासितांना त्याचा फायदा होतो.

8) या योजने त ग्रामीण भागासाठी विशेष अशी महत्त्वाची तरतूद करण्यात आली असून ग्रामीण भागातील गरीब व्यक्तीकडे विशेष लक्ष दिले जाते. कमी खर्चात चांगली घर ग्रामीण भागात स्थानिक साहित्याचा वापर करून पंतप्रधान आवास योजना राबवण्यात येते.

9)ग्रामीण भागात बांधकामाचा खर्च सुद्धा कमी व त्यांच्याच गावा त पक्के घर उपलब्ध होते. त्याचा महत्त्वाचा फायदा तेथील ग्रामीण भागातील जी संस्कृती आहेत त्या संस्कृतीचे जतन केले जाते. म्हणजेच गरीब लोकांना त्यांची संस्कृती चा पुरेपूर फायदा मिळू शकतो. व आपली जीवनशैली मध्ये सुद्धा सुधारणा होते.

10 ) या योजने च्या अंतर्गत ग्रामीण लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी १२० दिवसांचे

बेरोजगारांना रोजगार प्राप्त होतो आणि ग्रामीण भागातच प्राप्त होतो. त्यामुळे त्यांची शहराकडे जाण्याची गरज पडत नाही.

11) बेरोजगारांना रोजगारीतून उत्पन्न प्राप्त होऊ शकते.

12)  लाभार्थ्यांना फक्त गरज प्राप्त होत नाही तर त्यांच्या जीवनात मोठे स्थैर्य निर्माण होते व ते सक्षम सुद्धा होतात.

13) ग्रामीण भागातील पर्यावरणाचे संरक्षण केले जाते आणि होत.

 14) घर बांधकाम साठी घर बांधणी साहित्य स्वस्त दरात मिळते. 


सारांश

पंतप्रधान आवासयोजनेने अंतर्गत ग्रामीण आणि शहरी विभागातील कमी उत्पन्न गटातील लाभार्थ्यांचे स्वतःचे घर पूर्ण प्राप्त झाल्यामुळे त्यांचे खऱ्या अर्थाने घर बांधणीचे स्वप्न अक्षरशः पूर्ण होते. त्यांनी स्वप्नात पाहिलेल्या घरांची पूर्णता प्राप्ती होते त्यामुळे त्यांच्या जीवनाला धैर्य प्राप्त होऊन एक प्रकारचा आनंद प्राप्त होतो. मित्रांनो जर तुम्ही पात्र असाल, तर लवकरात लवकर अर्ज करा. आणि अर्ज करण्यासाठी तुम्ही यासाठी स्थानिक CSC सेंटर भेट द्या आणि तुमचा अर्ज पूर्ण करून द्या तुम्हालाही सुद्धा याचा लाभ शासनाच्या निकषात अटी व शर्ती पूर्ण केल्यानंतर हा लाभ तुम्हालाही सुद्धा मिळू यासाठी तुम्ही शासनाच्या हेल्पलाइन संपर्क साधू शकता आणि तुमच्या जीवनात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत किंवा PMAY हेल्पलाइनशी संपर्क साधा. ही योजना तुमच्या आयुष्यात स्थिरता आणि सन्मान आणू शकते. या योजनेचा तुम्हालाही सुद्धा फायदा होऊ शकतो.PMAY 2.0 चा लाभ घेऊन तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी पक्के घर बांधू शकता आणि भविष्य सुरक्षित करू शकता. Pradhanmantri Aawas Yojana Marathi Mahiti या योजनेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या स्वप्नांना पूर्णतः प्राप्ती या शासकीय योजनेतून करू शकता. त्याचबरोबर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत तुम्हाला तुमच्या स्वतःच्या हक्काचे घर मिळू शकते. म्हणूनच ब्लॉगर ने आपल्या माहितीसाठी किंवा ब्लॉक पोस्ट लेखासाठी हा विषय निवडला आहे. आणि या विषयावर हा लेख लिहिला आहे. 

मित्रांनो हा लेख आपणास वाचल्यानंतर आवडल्यास आपल्या वाचक प्रेमी दोस्त आणि मित्रमंडळीस वाचण्यासाठी आवश्यक आणि हमखास पाठवा.

FAQ

1) पंतप्रधान आवास योजने चे मुख्य कार्य कोणते आहे? 

उत्तर-गरीब आणि शहरी व्यक्तींना ज्यांना घर नाही आणि उत्पन्न फारच कमी आहे अशा व्यक्तींना स्वतःचे घर प्राप्त करून देणे यासाठी ही योजना आहे.

2) पंतप्रधान आवास योजना भारत सरकारने किंवा सुरू केले आहे? 

उत्तर-भारत सरकारने ही योजना 1 सप्टेंबर 2024 पासून सुरू केली आहे.

3) ही योजना किती लोकांना घरे बांधून देणार आहे?

उत्तर-या योजनेच्या अंतर्गत 3 कोटी लोकांना ग्रामीण आणि शहरी विभागात 2028-29 या वर्षापर्यंत बांधून देणार आहे.

4) ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घर बांधणीसाठी किती मानधन देणार आहे?

उत्तर-या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात 2.5 लाख रुपये ग्रामीण भागात लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी देणार आहे.

5) शहरी भागात  लाभार्थ्यांना या योजना अंतर्गत किती मानधन देणार आहे?

उत्तर-या योजनेअंतर्गत शहरी भागातील लोकांना म्हणजेच लाभार्थ्यांना 1.8 लाख प्रति युनिट लाभ देणार आहे.


अधिक माहितीसाठी आवश्यक खालील लेख आपण वाचावे. 


लाडकी बहीण योजना मराठी माहिती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.