समाजसेवा मराठी माहिती | Social Service IN Marathi Information
Social Service IN Marathi Information मित्रांनो आज आपण एक महत्वपूर्ण विषयावर लेख लिहिण्यासाठी हाती घेतला आहे. हाती घेतलेला लेख सर्व क्षेत्रात महत्त्वपूर्ण आहे. चला तर पाहूया ब्लॉग पोस्ट लेखाचे नाव. समाजसेवा मराठी माहिती Social Service IN Marathi Information
समाजसेवा मराठी माहिती खरं समाजसेवक असेल तर त्याने प्रमाणिक पणे काम केल्यानंतर त्याचा प्रामाणिकपणा हाच मुख्य मुद्दा समाजसेवेचा आहे. आणि तोच समाजसेवक आहे. इतर सर्व ढोंगी समाजसेवक आहे.Social Service IN Marathi Informationया संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या.
![]() |
Social Service IN Marathi Information |
समाजसेवा मराठी माहिती हा लेख मित्रांनो आपण वाचल्यानंतर आपल्या मित्र परिवारांना वाचण्यासाठी व समाजसेवा करण्यासाठी त्यांना लेख पोस्ट करा
समाजसेवाची फार मोठी आहे.हे समजावून सांगणे पाहिजे तेवढे सोपे नाही. समाजसेवा या शब्दाचा अर्थ इतर सर्व विषयापेक्षा वेगळा आहे. आजच्या आधुनिक समाजात सेवानिवृत्ती विषयाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे ब्लॉग लेखकाने या विषयावर लेख लिहिण्यासाठी हाती घेतला आहे Social Service IN Marathi Information
समाजसेवा म्हणजे नेमके काय?
आज-काल शिक्षण घेताना किंवा व्यवहारात विचार करता अनेक लोक अनेक पदव्या घेतात. पदवी घेणे सोपे आहे. म्हणूनच "समाजसेवा "ही पण एक पदवीच आहे. समाजातील अनेक लोकांना समाजसेवक केल्यानंतर पदवी प्रधान केली जाते. समाजसेवा करत असताना स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून समाजासाठी अहोरात्र प्रयत्न करणे हे महत्त्वपूर्ण आहे. Social Service IN Marathi Information
समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला समाजाकडून किंवा सरकारकडून समाजभूषण अशा स्वरूपाची पदवी प्रधान केली जाते. समाजातील एखाद्या व्यक्तीने रक्तदान शिबिर आयोजित केले आणि संपन्न केल्यानंतर अनेक वृत्तवाहिनीवर किंवा वर्तमानपत्रातून किंवा एखाद्या उपक्रमातून आपले नाव कशाप्रकारे चमकेल किंवा प्रकाशित होईल याला समाजसेवा म्हणता येईल का? "Social Service IN Marathi Information"
मित्रांनो समाजसेवा ही एक किंवा दोन कृत्य केल्यानंतर प्राप्त केली जाते असे नाही. समाजसेवा ही जीवन जगण्याची एक प्रणाली आहे. समाज सेवाही निवडणुकीसाठी तिकीट मागण्याचा उद्देश नाही आणि आताही कामा नये. ही एक जीवन जगण्याची पद्धत आहे.
समाजसेवा तन मन आणि धन या सर्वांचा वापर करून निस्वार्थीपणे समाजात काम करत राहणे याला समाजसेवा म्हणता येईल.
Social Service IN Marathi Informationसमाज सेवा ही एक ईश्वरी सेवा आहे. Service to Man is Service to God असे म्हटले जाते. अशी सेवा करणारे आपल्या देशात आणि आपल्या राज्यात महाराष्ट्रात संत तुकाराम, स्वामी विवेकानंद, ज्योतिबा फुले, शाहू महाराज कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आशा अनेक महापुरुषांनी समाज सेवा करून समाजासाठी प्रत्यक्ष कृती करून जगून दाखवले आहे. केवळ तत्त्वज्ञान सांगत बसली नाही. तर ते तत्त्वज्ञान प्रत्यक्ष कृतीतून साकार केले. पण आज समाजसेवा लोक फक्त स्वार्थासाठी करतात असे सर्व लोक ढोंगी असतात.
समाजसेवेच्या नावाखाली वेगळीच कृत्य करत असतात.
आजची समाजसेवा म्हणजे "नाव मोठे लक्षण खोटे"या म्हणीवर आधारित आहे.
ढोंगी समाजसेवा आणि वास्तव
◆ आज अनेक ट्रस्ट, संघटना, संस्था समाजसेवेच्या नावाखाली केवळ जाहिरातबाजी करत आहेत.
◆ फोटो काढण्यासाठी वाटप कार्यक्रम होतात.
◆ समाजाच्या नावावर पैसा उभा केला जातो, पण त्याचा उपयोग पारदर्शक नसतो.
◆ गरजवंता ऐवजी फक्त कॅमेऱ्या समोरचे लोकच लाभार्थी होतात. ही सेवा नसून, नाटक आहे. समाजसेवेचं हे रूप विश्वासघातकी आहे. समाजात अशा दिखाऊपणामुळे खरे कार्यकर्ते दुर्लक्षित होतात.Social Service IN Marathi Information
खऱ्या समाजसेवकाची ओळख
Social Service IN Marathi Informationखरा समाजसेवक तोच जो समाजासाठी काही करताना कधीच त्याची किंमत मागत नाही. जो कुणालाही सांगत नाही की, मी काय केलं; पण समाज सांगतो की, त्यांनी काय केलं. जो गरजवंताच्या घरी जातो, त्याच्या डोळ्यातली अश्रू पाहतो, आणि मनःपूर्वक मदतीचा हात पुढे करतो. जो पद, पुरस्कार, आणि प्रसिध्दीच्या पलीकडे जाऊन काम करतो.
तरुण पिढी आणि समाजसेवेचा खरा उपयोग
आजची तरुणाई; क्रिकेट स्पर्धा, डान्स शो, महोत्सव यात लाखोंचा खर्च करते. पण गावात एखादं करिअर मार्गदर्शन शिबिर, MPSC UPSC अभ्यासवर्ग, कौशल्य विकास प्रशिक्षण भरवण्याचा विचार होत नाही. जर हेच पैसे आणि ऊर्जाचं योगदान खरंच गरजू विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी वापरलं, तर समाजात खरं परिवर्तन घडेल.Social Service IN Marathi Information
निष्कर्ष : विचारासाठी एक आरसा
Social Service IN Marathi Information समाजात जन्मलो आहोत तर समाजासाठी काही देणं हे कर्तव्य आहे, उपकार नव्हे. समाजसेवा म्हणजे फक्त काम करणं नव्हे, ती एक भावना आहे; जी कधी फोटोत दिसत नाही, पण अनुभवता येते. समाजसेवेच्या नावावर ढोंग, दिखावा, आणि स्वार्थ थांबला पाहिजे. समाजसेवा म्हणजे मतांसाठी केलेली रणनीती नव्हे, ती म्हणजे आत्म्याच्या परिपक्वतेची अभिव्यक्ती आहे.
FAQ
शेवटी स्वतःला प्रश्न विचारावेत
◆ मी समाजासाठी काय केलं?
होय मी समाजासाठी काम केले पाहिजे
◆ माझ्या कृतीतून खरंच कुणाचं जीवन बदललं का?
संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदत केल्यामुळे त्या व्यक्तीचे पूर्ण आयुष्य बदलून जाते. जीवन जगण्याची नवीन शैली प्राप्त होते.
◆ मी जे केलं ते खरोखर गरजूंना पोहोचलं का, की फक्त माझ्या प्रसिध्दीसाठी होतं?
मी माझे काम माझ्या प्रसिद्धीसाठी करत नसून खरोखर ज्यांना मदतीची अपेक्षा आहे अशा व्यक्तीला वेळेवर मदत करणे हे मुख्य कर्तव्य माझे असणे आवश्यक आहे. प्रसिद्धीला फरशी किंमत नाही.
◆ ज्याला या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं देता येतील, तो खरा समाजसेवक.
खरं समाजसेवक असेल तर त्याने प्रमाणिक पणे काम केल्यानंतर त्याचा प्रामाणिकपणा हाच मुख्य मुद्दा समाजसेवेचा आहे. आणि तोच समाजसेवक आहे. इतर सर्व ढोंगी समाजसेवक आहे.
अधिक माहितीसाठी आपण आमचे खालील लेख आवश्यक वाचा
डॉ. बी. आर. आंबेडकर महापरिनिर्वाण दिन 2024 मराठी माहिती