Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना मराठी माहिती |Mukhymantri Bal Aashirwad Yojana Marathi Mahiti

 मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना मराठी माहिती  | Mukhymantri Bal Aashirwad Yojana Marathi Mahiti 


प्रस्तावना


 Mukhymantri Bal Aashirwad Yojana Marathi Mahiti महाराष्ट्र राज्य सरकारने नवीन एक योजना सुरू केली आहे. नव्याने सुरू केलेल्या योजनेचे नाव मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना मराठी माहिती Mukhymantri Bal Aashirwad Yojana Marathi Mahiti असे नाव आहे. आपल्या ब्लॉक पोस्ट साठी या योजनेवर एक ब्लॉग पेज लिहिण्यासाठी हाती घेतले आहे. मित्रांनो हा लेख आपणास वाचल्यानंतर आवडल्यास आपल्या मित्र परिवारास आवश्यक शेअर करा. 

Mukhymantri Bal Aashirwad Yojana Marathi Mahiti
Mukhymantri Bal Aashirwad Yojana Marathi Mahiti 


शासनाची ही महत्त्वाची योजना असून या योजनेच्या मार्फत बालकांना शिक्षण आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश आहे. या उद्देशाने प्रेरित होऊन महाराष्ट्र शासनाने ही योजना आपल्या राज्यात आता कार्यान्वित केली आहे. या योजनेच्या संदर्भातील आवश्यक असणारी माहिती या लेखातून स्पष्टपणे नमूद करण्यात येत आहे. Mukhymantri Bal Aashirwad Yojana Marathi Mahiti 


 


मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना ही मुलांच्या पालन पोषण साठी सुरू केली आहे. शिक्षणापासून अनेक बालक आर्थिक मदत न मिळाल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहतात. अशा वंचित मुलांना शासनाचा आधार म्हणून अल्प स्वरूपात आर्थिक मदत प्राप्त करून त्यांचे शिक्षण आणि पालन पोषण संदर्भातील ही योजना आहे. चला तर मग पाहूया या मुख्य योजनेचे महत्त्व जाणून घेऊया सविस्तर पुढील प्रमाणे  ' Mukhymantri Bal Aashirwad Yojana Marathi Mahiti '



मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना  Mukhymantri Bal Aashirwad Yojana Marathi Mahiti 



या योजने साठी बालकांना त्यांच्या पालन पोषण करिता महाराष्ट्र सरकारमार्फत चार हजार रुपये दर महिन्याला देण्याचे सरकारने निश्चित केले आहे. या योजनेतून महाराष्ट्राचा विश्वास अंतर्गत अत्याधुनिक योजना समजावून घेऊया.  Mukhymantri Bal Aashirwad Yojana Marathi Mahiti मुलाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर मुलाचे जग हे त्याचे पालक असते. पालक आपल्या मुलांची शिक्षणाची व इतर सविधाची मुलांना उपलब्ध करून देतात. पण यापुढे जाऊन थोडा जर विचार केला तर आपणास वेगळेपणा जाणून आलेला दिसेल. 


महाराष्ट्र राज्यात असे अनेक बाल्य किंवा मुले अनाथ बालक म्हणून जन्माला आलेले असतात. अनाथ बालकांच्या शिक्षणाची आणि मूलभूत सोयीची व्यवस्था करण्यासाठी ते बाल क किंवा मुल अनाथ असते. इतर सर्व सामान्य मुलाप्रमाणे त्यांना शिक्षणाच्या आणि मूलभूत सुविधाची सोयी उपलब्ध नसतात. याच उद्देशाने महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना कार्यान्वित करून अनाथ मुलाला कोणाच्याही किंवा कोणत्याही आधाराशिवाय आधार देण्याचे शासनाने ठरवले आहे. आता शासन अशा अनाथ मुलाला शिक्षण आणि मूलभूत सुविधा या योजनेमार्फत कार्यान्वित करत आहे.  ''Mukhymantri Bal Aashirwad Yojana Marathi Mahiti ''



अनाथ बालके 

 Mukhymantri Bal Aashirwad Yojana Marathi Mahiti महाराष्ट्रामध्ये अनाथ बालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. पण त्यांना शिक्षण आणि मूलभूत सुविधा उपलब्ध होत नाही त्यामुळे कोणाच्याही आधाराशिवाय जगण्यासाठी त्यांना फार मोठा संघर्ष करावा लागतो आणि अशा मुलांपुढे एक मोठे आव्हान असते. जगायचे कसे? मूलभूत गरजा कशा प्राप्त करायच्या? शिक्षणाची सुविधा कशी मिळेल? या प्रश्नाच्या संदर्भात अनेक गुंतागुंतीचे अनेक प्रश्न अनाथ मुलांच्या समोर यक्षप्रश्न म्हणून पुढे उभे ठाकले आहेत. म्हणूनच या सर्व समस्यावर विचार करून शासनाने एक धोरणात्मक निर्णय अनाथ बालकाच्या संदर्भात घेतला आहे. अशा अनाथ बालकांसाठी शासनाने मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना सुरू केली आहे. याच योजनेचा आपण या लेखातून आव्हानात्मक अभ्यास करणार आहोत. 


मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेचे मुख्य उद्देश


१) अनाथ बालक अठरा वर्षाचे होईपर्यंत प्रत्येक महिन्याला त्या मुलाला चार हजार रुपयाची मदत करणे. 

२) अनाथ मुलाच्या शैक्षणिक समस्या सोडवणे. 

३) अनाथ मुलांना उच्च शिक्षणासाठी NEET,JEE &CLAT यासारख्या उच्च शिक्षणासाठी रुपये पाच हजार रुपये रुपये 8000 मदत करणे 

९) अनाथ आणि निराधार मुलांना सुरक्षित भविष्य घडवण्यासाठी मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना कार्यान्वित करणे. 

१०) अनाथ मुलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांना आर्थिक मदत, शिक्षण, आरोग्य आणि संगोपन यासारख्या सुनिश्चित असणाऱ्या सर्व समस्या सोडवण्यासाठी मदत करणे. 

११) अनाथ मुलांच्या आणि त्यांचे शिक्षण आणि मूलभूत गरजा पूर्ण करून दरमहा आर्थिक मदत देणे. 

१२) अनाथ मुलांना स्वावलंबी बनवणे. 

१३) अनाथ मुलांना सन्माननीय जीवन जगण्यासाठी शासन स्तरावरून संधी प्राप्त करून देणे 


योजनेचे लाभार्थी 


या योजनेमध्ये अनाथ मुले हे लाभार्थी आहेत. 

ज्या मुलांना पालक किंवा आई-वडील या दोघांपैकी एकच जण पालन पोषण करता असेल अशा अशी बालके या योजनेचे लाभार्थी असणार आहे. 


मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना से निकष 

१) या योजनेसाठी बालकाचे वय 18 वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. 

२) अनाथ बालक हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. 

३) अनाथ बालकाला आश्रमात राहावे लागेल किंवा आपल्या एखाद्या नातेवाईकाकडे राहणे आवश्यक आहे. 

४) अनाथ बालक हा या योजनेत कोविड-19 बालसेवा अंतर्गत पात्र असलेल्या मुलांचा समावेश करण्यात येणार नाही ही महत्त्वाची नोंद आहे. 


आवश्यक कागदपत्रे 

१) आधार कार्ड 

२) शाळेचे ओळखपत्र. म्हणजेच शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र. 

३) वडीलाचे मृत्युपत्र दाखला 

४) आईचा मृत्यू पत्र दाखला 

५) पासपोर्ट आकाराचे फोटो 

६) मोबाईल नंबर 

७) साक्षांकित केलेले बँकेचे पासबुक 


अर्ज करण्याची प्रक्रिया 


अनाथ बालकांना या योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी त्या अनाथ बालकाने अर्ज विशिष्ट पद्धतीने भरण्याची प्रक्रिया येथे स्पष्ट करण्यात आली आहे. या प्रक्रियेस शिवाय पुढील कोणतीही माहिती पूर्ण होणार नाही. म्हणजेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने खाली दर्शविल्याप्रमाणे प्रक्रिया पूर्ण करावी.  Mukhymantri Bal Aashirwad Yojana Marathi Mahiti 


१) अनाथ बालकाला जवळच्या अंगणवाडीमध्ये किंवा अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन तेथे अर्ज भरणे आवश्यक आहे. 

२) अनाथ बालकाला महिला किंवा बालविकास विभागात जाऊनही या योजनेचा फॉर्म भरता येतो. 

३) अनाथ बालकाने ज्या ठिकाणाहून फॉर्म भरला आहेत त्या ठिकाणावरच आपल्या अर्जासोबत आवश्यक असणारी उपरोक्तपणे दर्शवलेली सर्व कागदपत्रे संबंधित विभागात सबमिट करणे आवश्यक आहे. 

४) भरलेला संपूर्ण अर्ज जिल्हा बाल संरक्षण युनिट किंवा जिल्हा परिविक्षा अधिकारी यांच्याकडे जमा करावा लागेल. 

५) या योजनेचा फायदा घेण्यासाठी अनाथ बालकाला हा अर्ज मोफत जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्ह्यामधील तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार कार्यालयातून कोरा अर्ज प्राप्त करणे व अट क्रमांक एक ते चार प्रमाणे प्रक्रिया करणे आवश्यक आहे. 

६) अनाथ बालकांनी मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेसाठी अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी खालील मोबाईलवर किंवा मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. संपर्क करण्यासाठी मोबाईल नंबर ९६१५१५५००५ या मोबाईलवर फोन करून संपर्क साधून योजनेची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊ शकता. Mukhymantri Bal Aashirwad Yojana Marathi Mahiti 


 


सारांश 

 Mukhymantri Bal Aashirwad Yojana Marathi Mahiti मित्रांनो महाराष्ट्र शासनाने ज्याला आई-वडील किंवा कोणताही सांभाळ करता व्यक्ती बालकाला संभाळण्यासाठी किंवा संगोपन करण्यासाठी नसल्यामुळे अशा मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून व अशा अनाथ बालकांना सर्वांगीण विकास करण्यासाठी शासन स्तरावरून महाराष्ट्र शासनाने ही योजना अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या अनाथ मुलांना शिक्षण घेण्यासाठी व संगोपन करण्यासाठी आर्थिक मदत करून अशा बालकाचे मनोदैर्य वाढवण्यासाठी सरकारने सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य फायदा अनाथ मुलांसाठी अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन अनाथ बालकांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारच्या परीने दरमहा 4000 ते 8000 रुपये या प्रमाणात दरमहा मदत करण्यासाठी ही योजना कार्यान्वित केली आहेत. या योजनेची संपूर्ण माहिती उपरोक्त दर्शविल्याप्रमाणे स्पष्ट करण्यात आली आहे. ही योजना राज्यातील सर्व अनाथ मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी वाचक प्रेमी जनतेने सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करावा. अनाथ मुलांच्या संगोपनाची मुख्य जबाबदारी या योजनेअंतर्गत शासनाकडे आली आहेत. अशी मुले आश्रमात किंवा अनाथ ग्रोलायात ठेवून तेथे मदत करून त्यांचे भविष्य आणि शिक्षण आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा एक अल्पसा वाटा आहे. 

सरकारने ही योजना सुरू केल्यामुळे सरकारच्या या कार्याला सलाम व्यक्त करून आजचा ब्लॉग पोस्ट लेख लिहिण्यास पूर्णविराम देत आहे. 


FAQ

वारंवार विचारले जाणारे नेहमी प्रश्न लक्षात ठेवणे 

१) अनाथ बालकांना शिक्षण आणि संगोपन करण्यासाठी शासनाने कोणती योजना सुरू केली आहे?

उत्तर-मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना सुरू केली आहे. 

२) या योजनेसाठी अनाथ बालकाचे वय किती असणे आवश्यक आहे?

उत्तर-या योजनेचा फायदा घेण्यासाठी अनाथ बालकाचे वय 18 वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. 

३) या योजनेअंतर्गत शिक्षणासाठी दरमहा किती रुपयाची आर्थिक मदत शासनाकडून दिली जाते? 

उत्तर-दरमहा चार हजार रुपये ते उच्च शिक्षणासाठी दरमहा 

 5000 ते 8000 रुपये आर्थिक मदत शासनाकडून दिली जाते. 

४) या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?

उत्तर-अनाथ आणि निराधार मुलांना सुरक्षित भविष्य प्रदान करणे. 

५) या योजनेचा अर्ज कोणाकडे सबमिट करणे आवश्यक आहे? 

उत्तर-या योजनेचा फॉर्म अनाथ बालकाने अंगणवाडी केंद्रामध्ये किंवा महिला व बालविकास केंद्राकडे भरून सबमिट करणे आवश्यक आहे.


अधिक माहितीसाठी खालील आमचे लेख आवश्यक वाचा. 

लाडकी बहीण योजना.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.