Type Here to Get Search Results !

शैक्षणिक व्यवस्थापन मराठी माहिती | Educational Management IN Marathi

 शैक्षणिक व्यवस्थापन मराठी माहिती | Educational Management IN Marathi 


प्रस्तावना 

 Educational Management IN Marathi मित्रांनो, आज आपण एक महत्त्वपूर्ण विषयावर ब्लॉग पोस्ट साठी लेख लिहिण्यासाठी हाती घेतला आहे. आज आपण'शैक्षणिक व्यवस्थापन मराठी माहिती' Educational Management IN Marathi या विषयावर आधारित महत्वपूर्ण माहितीची सर्वांना ओळख करून देणार आहे. आपण हा लेख सुरुवातीपासून शेवटपर्यंत हमखास आवश्यक वाचा. हा लेख वाचल्यानंतर आपणास आवडल्यास आपल्या वाचक प्रेमी मित्रांना योग्य माहितीसाठी हा लेख शेअर करावा. 

Educational Management IN Marathi
Educational Management IN Marathi 


आजच्या लेखातून आपण माध्यमिक शाळेचे व्यवस्थापन शाळा प्रमुखांना कशाप्रकारे निर्धारित करावे लागते? माध्यमिक शाळेची सर्वांगीण प्रगती करण्यासाठी शालेय व्यवस्थापन हा घटक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. या घटकावर आधारितच एकंदरीत माध्यमिक शाळांची प्रगती अवलंबून असते. Educational Management IN Marathi 


मित्रांनो येथे मुख्य प्रश्न असा निर्माण होतो की, शैक्षणिक व्यवस्थापन म्हणजे नेमके काय आहेत? हे शैक्षणिक व्यवस्थापन शाळा प्रमुख असलेल्या मुख्याध्यापकाला शाळा सुरू होण्याच्या अगोदरच तयार करून ठेवावे लागते. मुख्याध्यापक या नात्याने मुख्याध्यापकाचे मुख्य हे कामच आहे. मुख्याध्यापकाला प्रशासनही करावे लागते त्याच बरोबर शालेय घटकांमध्ये संघटन निर्माण करणे आवश्यक असते. 'Educational Management IN Marathi ' मुख्याध्यापकांच्या कार्यापेक्षा संघटन व प्रशासन हे अगदी एकमेकापासून वेगळे आहेत. म्हणूनच या ब्लॉग पोस्टमध्ये आपण शैक्षणिक व्यवस्थापन या विषयावर आधारित स्पष्टपणे माहिती ह्या लेखातून नमूद करत आहे. 


शैक्षणिक व्यवस्थापन Educational Management IN Marathi 

मुख्याध्यापकाला आपले कार्य पूर्ण करताना प्रशासन हा घटक महत्त्वपूर्ण असून बऱ्याच वेळेस तो उपचारात्मक पद्धतीचा एक भाग असतो. प्रशासनाचा हेतू म्हणजे मुख्याध्यापकांनी निर्धारित केलेली नियमाचे पालन होते किंवा नाही यावर अवलंबून आहे. होत नसेल तर प्रशासनाचे नियम न पाळल्यास मुख्याध्यापकाला उपचारात्मक पद्धतीचा वापर करावा लागतो.Educational Management IN Marathi शाळा प्रमुखाला अनेक घटकांपैकी महत्त्वाचा आणखी एक घटक मुख्याध्यापकाच्या समोर यक्षप्रश्न निर्माण होतो. तो प्रश्न म्हणजे संघटन होय. शालेय स्तरावरील शाळेतील अनेक घटक कार्यात असतात. या सर्व घटकांमध्ये एकात्म भाव निर्माण करणे हा असतो. शाळेतील सर्व मानवी घटकांमधील एकात्मता असणे आवश्यक असते. आणि ही एकात्मता म्हणजेच संघटनात्मक कार्य मुख्याध्यापकाला करावे लागते. मग प्रश्न निर्माण होतो की, शालेय व्यवस्थापन म्हणजे काय?Educational Management IN Marathi 



शैक्षणिक व्यवस्थापनाची व्याख्या 


व्यवस्थापन ही महत्त्वाची एक प्रक्रिया आहे. Educational Management IN Marathi या प्रक्रियेची मूलभूत कल्पना समजणे आवश्यक असते. त्यासाठीच आपण येथे शैक्षणिक व्यवस्थापनाची व्याख्या किंवा अर्थ किंवा शैक्षणिक व्यवस्थापन म्हणजे काय याबाबत माहिती स्पष्ट करत आहोत. 


Educational Management IN Marathi शाळा प्रमुखाने किंवा मुख्याध्यापकाने आपल्या माध्यमिक शाळा सतत विहित नमुन्यात उद्दिष्टावर आधारित हुकूम करण्याची कार्यपद्धती निर्माण करून त्या पद्धतीची सर्व घटकांना माहिती देऊन सर्व मानवी घटकांच्या सहकार्याने व्यवस्थापन कार्यवाही करणे महत्त्वाचे असून दिलेल्या उद्दिष्टांच्या यशस्विता बाबत सजग म्हणजेच हे सर्व कार्य घडत आहे व ते पाहण्यासाठी मुख्याध्यापकांनी राबवलेली संपूर्ण प्रक्रिया म्हणजे शालेय व्यवस्थापन होय.


शैक्षणिक व्यवस्थापन बाबत प्रशिक्षण 


Educational Management IN Marathi माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांना किंवा शाळा प्रमुखांना तसेच जो कोणी प्रभारी प्रमुख असेल त्याला शैक्षणिक व्यवस्थापन संबंधी आजच्या काळात प्रशिक्षण देण्याची गरज आहे. अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी अनेक विद्यापीठे व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. शालेय प्रमुखाला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था त्याच बरोबर महाराष्ट्र राज्य प्रशिक्षण संस्था म्हणजे एस इ आर टी पुणे आणि नाशिक मुक्त विद्यापीठ मार्फत डी एस एम म्हणजे द स्कूल मॅनेजमेंट पदविकाचे प्रशिक्षण दरवर्षी देण्यात येते. मुख्याध्यापकांसाठी प्रशिक्षण देण्यासाठी वेगवेगळ्या विद्यापीठात देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शालेय प्रशिक्षण व व्यवस्थापन विविध घटक तयार करण्यात आली आहेत. एकूण आठ घटक मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. आज येथे फक्त आपण आठ घटकांपैकी मुख्य एका घटकांची माहिती या लेखातून अभ्यास करणार आहोत. तो घटक म्हणजे शैक्षणिक व्यवस्थापन' होय.


शाळा एक जिवंत प्रणाली 


देशभर शाळा एक जिवंत प्रणाली म्हणून मानली जाते. इथे विद्यार्थ्यापासून तर समाजातील सर्वच घटक एकमेकांवर आधारित असतात. समाज, संस्था, शाळा आणि शासन एकमेकावर आधारित कार्य करत असतात. 

शालेय व्यवस्थापन हे शाळा एक प्रणाली मानून तयार करावे लागते. पुनः ही एक आता नवीन संकल्पना पुढे आली आहे. 

या प्रणालीमध्ये महत्त्वाचे काही संबोध उदाहरणासह स्पष्टीकरण केलेले आहे. ह्या प्रणालीतील महत्त्वाचे संबोध म्हणजे "व्रतविधान, कार्यक्षमता आणि परिणामकारकता"

विचारात घेऊन शाळा प्रणालीचा अभ्यास करावा लागतो. यामध्ये संस्थेचे ब्रीद वाक्य किंवा बोधचिन्ह सुद्धा दिलेले असते. या बोधचिन्हावरून किंवा ब्रीद वाक्यावरून संपूर्ण संस्थेच्या जिवंत प्रणालीचे प्रतिबिंब प्रत्येक घटकात दिसून येतात. उदाहरणार्थ एखाद्या शाळेचे ब्रीद वाक्य आहे. "कठीण परिश्रमाशिवाय पर्याय नाही". या वाक्यावरूनच त्या संस्थेचे संपूर्ण प्रणाली आणि शैक्षणिक व्यवस्थापन कशी आहे हे स्पष्ट होते आहेत. म्हणूनच शैक्षणिक व्यवस्थापनाचे काही महत्त्वाची घटक किंवा उद्दिष्टे यांचा अभ्यास करण्याची आज काळाची गरज निर्माण झाली आहे.Educational Management IN Marathi शाळा ही शैक्षणिक व्यवस्थापनानुसार योग्य कार्यवाही झाल्यानंतर त्या शाळेची प्रगती झाल्याशिवाय रहात नाही ‌. फक्त प्रत्येक घटकांनी नियोजनानुसार कार्यरत राहणे आवश्यक आहे . 


शैक्षणिक व्यवस्थापनाची उद्दिष्टे 


शैक्षणिक व्यवस्थापनाची आठ उद्दिष्टे नमूद करण्यात आली आहे. 

1) समग्र नियोजन-

शाळा प्रमुख कडून शाळेच्या संदर्भात शैक्षणिक नियोजन करताना नियोजनाचा मुख्य प्रश्न म्हणजे नियोजन का करावे? नियोजनाचे किती प्रकार आहेत? नियोजन करण्यासाठी कोणत्या साधनाची उपलब्धता हवी आहे? त्यानंतर वरील प्रश्नांच्या संदर्भात विचार केल्यानंतर शैक्षणिक व्यवस्थापनाचा अंतिम आराखडा शाळा प्रमुखांना तयार करणे आवश्यक आहे. तेव्हाच शाळेची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही."Educational Management IN Marathi "


2) विकेंद्रीकरणाचे तत्व-

शाळेच्या संदर्भात प्रमुख खरा व्यवस्थापक हा हुकूमशाहीने वागणारा नसावा तसेच त्याच्या स्तरावरून पदाधिकारी, समित्या, आणि शाळेतील सर्व मानवी घटकांकडे कार्याचे नियोजन विकेंद्रीत पद्धतीने करून शाळा हा अनौपचारिक घटक नसून तर औपचारिक घटक आहे. शासन स्तरावरून आलेल्या शासन निर्णयानुसार व्यवस्थापकाला शाळा संहिता म्हणजेच शाळेचे नियम औपचारिक रित्या बनवून त्या मार्फत अनेक उपक्रम घेऊन कार्य करणे महत्त्वाची बाब आहे. शाळेमध्ये देखरेख करणे विविध उपक्रम आणि पर्यवेक्षण त्याचबरोबर प्रत्याभरण या गोष्टीकडे मुख्य दृष्टिकोनातून स्वतः दृष्टिकोनातून पथ्य त्याने चिकित्सकरीत्या अवलंब करणे आवश्यक आहे. "जसी शाळा प्रमुख तशी शाळा ,"असे म्हणूनच व्यवहारात आणि समाजात शाळेची गुणवत्ता दिसून येते.Educational Management IN Marathi 


3) अध्यापन कामावर भर देणे-

शाळा प्रमुख म्हणजे माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक किंवा संस्थाप्रमुख यांनी ज्यांना शाळेचा प्रमुख केले आहेत त्याचे कार्य फक्त शैक्षणिक व्यवस्थापन करणेच नव्हे तर त्या मुख्याध्यापकाने शाळेतील प्रत्येक वर्गावर किमान एक तासिकेचे अध्यापन करणे आवश्यक आहे. असे केल्यामुळे त्याचा शाळेवर धबधबा राहतो. आणि शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी मदत होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाने मुख्याध्यापकाला स्पष्टपणे आदेश दिले आहे की मुख्याध्यापकाने कमीत कमी बारा तास शैक्षणिक अध्यापन करावे आणि यामध्ये इयत्ता दहावी किंवा बारावी या विषयाचा एक प्रमुख विषय स्वतःकडे घेऊन त्या विषयाचे अध्यापन करण्याचे कार्य करावे.Educational Management IN Marathi 


4) अध्यापन पद्धती-

सर्व वर्गांच्या बाबतीत अध्यापन करताना शाळा प्रमुखाला अध्यापनाच्या सर्व भागाची उकल करता आली पाहिजे त्याचबरोबर विविध अध्यापनाच्या पद्धतीचा वापर करून अध्यापनाचे निरीक्षण करणे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे प्रत्याभरण दर महिन्याच्या मासिक बैठकीत शाळेच्या संदर्भातील दिसून आलेल्या बाबीवर निरीक्षणानंतर सर्व शिक्षकांना योग्य मार्गदर्शन करणे. कोणती अध्यापन पद्धती वापरायची याबाबत सुस्पष्ट कल्पना देणे. व्यवस्थापनाचे प्रश्न शिक्षकांसमोर मांडून त्याचे स्पष्टीकरण घेणे आवश्यक आहे. म्हणजेच उपचारात्मक अध्यापन पद्धतीचा वापर करून नवनवीन प्रयोग करून कृती संशोधन किंवा नवोपक्रम शाळेत स्वतः राबवणे किंवा शिक्षकाकडून राबवून घेणे हे शैक्षणिक नियोजनातील महत्त्वाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची जबाबदारी शेवटी शाळा प्रमुख या नात्याने मुख्याध्यापकावरच असते.Educational Management IN Marathi 


5) अभ्यासपूर्वक कार्यक्रम नियोजन-

शालेय शैक्षणिक व्यवस्थापनामध्ये महत्त्वपूर्ण उद्दिष्ट म्हणजे अभ्यासपूर्वक कार्यक्रम आयोजित करून शाळेत. सुरुवातीच्याच काही तासिकांमध्ये अभ्यासपूर्वक कार्यक्रमावर लक्ष देऊन तात्विक भूमिका स्पष्ट करावी त्यासाठी काही निकष तयार करणे व कार्यक्रमाचे नियोजन नीटनेटके करणे ही कुशलतेची एक कला मूल्यमापन म्हणून शाळेचा प्रमुख मुख्याध्यापक या नात्याने त्यांनी संपूर्ण जबाबदारी ही मुख्याध्यापकाची असते. जो खरा मुख्याध्यापक आहे तो मुख्याध्यापक अभ्यासपूर्वक कार्यक्रमाचे नियोजन करून त्या नियोजनात यश प्राप्त करणे ही त्याची महत्त्वपूर्ण कला त्याच्या अंगी असणे आवश्यक आहे. असा मुख्याध्यापक हा खरा शैक्षणिक व्यवस्थापनाचा महत्त्वाचा घटक मानला आहे.Educational Management IN Marathi 


6) शैक्षणिक मूल्यमापन-

शैक्षणिक मूल्यमापन चा विचार करणे आवश्यक आहे. शाळेतील शालेय परीक्षा, बोर्डाची शालांत प्रमाणपत्र परीक्षा तसेच बोर्डाची उच्च माध्यमिक विभागाची परीक्षा याबाबत सुद्धा शैक्षणिक व्यवस्थापनात मुख्याध्यापकाने त्या दृष्टिकोनातून सर्व परीक्षेच्या संदर्भात वेळोवेळी शिक्षकांना स्पष्ट करून सांगणे आवश्यक आहे. आपल्या शाळेत विद्यार्थ्यांच्या सरावासाठी शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे अंतर्गत घटकाच्याद्वारे शाळेचे मूल्यमापन करावे. त्याचबरोबर बाह्य घटकाकडूनही शाळेचे मूल्यमापन मुख्याध्यापकाने करून घेणे गरजेचे असते. शैक्षणिक व्यवस्थापनामध्ये मुख्याध्यापकांचे व्यक्तिमत्व त्याच्या मूल्यमापन व अध्यापन कार्य कार्यावर अवलंबून असते. त्यासाठी मुख्याध्यापकांनी मूल्यमापनाचे अनेक साधने तयार करून त्याच साधनाच्या द्वारे शैक्षणिक व्यवस्थापन व्यवस्थित रित्या मूल्यमापनाचा पाठपुरावा करून समग्र मूल्यमापन करून घेणे ही शाळा प्रमुखाची मुख्य जबाबदारी किंवा एक प्रकारचे उद्दिष्ट समजले जाते.Educational Management IN Marathi 


7) तत्वमीमांसा व स्पष्टीकरणे यांची मांडणी करून घेणे. 

यासाठी स्वतंत्र पद्धतीचा वापर करावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शाळा प्रमुखाने मुख्य बाबीवर शाळेतील अवलंबिलेले तत्व आणि त्याची स्पष्टीकरणे करून घेणे आवश्यक असते. मुख्याध्यापकाला स्वतःचे निर्णय घेण्यासाठी त्याच्या अंगी समर्थता, कुशल प्रशासक ,यशस्वी व्यवस्थापक आणि निर्णयावर आधारित निर्णय कृती पूर्ण करणे. कोणत्याही विषयावर स्वतः निर्णय घेण्याची क्षमता शाळा प्रमुख आकडे आवश्यक आहे. या उद्दिष्टेच्या अंतर्गत त्याला निर्णय कृती, नियोजन, संज्ञापन, नियंत्रक, वेळेचे व्यवस्थापन म्हणजे समय का सदुपयोग, संघर्ष निराकरण आणि व्यवस्थापनाच्या आर्थिक मर्यादा याकडे लक्ष देऊन शाळेचे सर्व प्रसंग सापेक्ष कलात्मक पद्धतीने सोडवणाऱ्या तंत्रज्ञानाचा म्हणजेच  role of planning ज्याला करता येते तो स्वतःची स्पष्ट भूमिका उदाहरणासह मांडू शकतो. शैक्षणिक व्यवस्थापनामध्ये या घटकाला म्हणजेच शैक्षणिक नियोजन व्यवस्थापकाला स्वतःची पूर्ण भूमिका समर्थपणे राबवता आली पाहिजे हे एक महत्त्वाचे उद्दिष्टे आहे.

8) शाळेचा प्रकार जाणून घेणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट आहेत.

Educational Management IN Marathi आज शासनाकडून अनेक प्रकारच्या शाळांना मान्यता प्रदान करण्यात येत आहे. त्यापैकी आपली शाळा कोणत्या प्रकारची आहे त्या प्रकारानुसार शैक्षणिक व्यवस्थापन शाळा प्रमुखाने करावे. काही शाळा ह्या अल्पसंख्यांक विभागाच्या असतात, काही शाळा ह्या अपंगासाठी असतात. काही शाळा ह्या विनाअनुदानित असतात, काही शाळा ह्या अंशतः अनुदानित असतात, तर काही शाळा शंभर टक्के अनुदानित सुद्धा असतात. यावरील पैकी दिलेल्या शाळा ज्या प्राप्त झाल्या आहेत त्या कोणत्या प्रकारात येतात हे शाळा प्रमुखाने जाणून घ्यावे आणि नियोजन तयार करून शैक्षणिक उद्दिष्टे पूर्ण करावी करावी या कामांमध्ये कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा हा शाळा प्रमुखाने करू नये कारण यामुळे शाळेची प्रगती चांगल्या प्रकारची प्रतवारी निर्माण करायची असेल तर बालकाच्या मोफत शक्ती अधिनियम 2009 प्रमाणे दिलेले संपूर्ण कार्य पूर्ण करून शाळा प्रमुखांनी शैक्षणिक व्यवस्थापन व्यवस्थित राबवून समाजात एक प्रकारे शाळेतला चांगले भवितव्य घडून आणता येईल. खरी शाळांची प्रतवारी व शाळांची प्रगती ही शाळा प्रमुखावर असते. म्हणूनच शाळा प्रमुखाने आपली सर्व जबाबदारी ओळखून शाळेसाठी शैक्षणिक व्यवस्थापनाचे नियोजन व्यवस्थित तयार करून नियोजनाप्रमाणे संपूर्ण कार्य वर्षभरात पूर्ण करण्याची संपूर्ण जबाबदारी ही शाळा प्रमुखाची असते. हे लक्षात असणे आवश्यक आहे Educational Management IN Marathi 

आपण हे पण वाचा:-बाल हक्क संरक्षण मराठी माहिती

सारांश 

शाळा ही एक जिवंत प्रणाली असून शाळेचा प्रकार माहित असणे आवश्यक असते आणि शाळा प्रणालीचा विचार करून संपूर्ण कार्य शाळा प्रमुखाला शैक्षणिक व्यवस्थापन करताना एक प्रणालीचा प्रकार समजला पाहिजे. शाळा ही उद्योग नाही याची कल्पना शाळा प्रमुखाने ओळखली पाहिजे. शाळेसाठी स्वतःचे एक  mission statement व्रतविधान निश्चित करावे आणि त्याप्रमाणे शाळेच्या प्रगतीसाठी निश्चित पायऱ्या ठरवाव्यात. निश्चित ठरवलेल्या पायऱ्या हळूहळू वरच्या वरच्या क्रमांकाने पुढे पुढे चालत राहून आपल्या शाळेची परिमाणकारकता व कार्यक्षमता निश्चित करावी त्यातूनच शालेय परिमाण कारकावरील संशोधन करावे आणि त्यातून शैक्षणिक व्यवस्थापन योग्य रीतीने घडून यशस्वीरित्या निष्कर्ष चांगल्या प्रकारे निर्माण करण्याची सर्व जबाबदारी शाळा प्रमुखाला असल्यामुळे शाळा प्रमुखांनी शाळेच्या प्रगतीसाठी शैक्षणिक व्यवस्थापन हा घटक महत्त्वपूर्ण समजून शाळेसाठी अहोरात्र कार्य करणारा शाळा प्रमुख किंवा माध्यमिक शाळेचा मुख्याध्यापक या नात्याने यशस्वी नियोजन करून शैक्षणिक व्यवस्थापन या घटकाला महत्त्व द्यावे. उत्तरोत्तर शाळेच्या प्रगतीचे हे एक महत्त्वाचे लक्षण किंवा निष्कर्ष आहे. Educational Management IN Marathi शाळेची प्रतवारी सन 19 78 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गांसाठी शाळा संहिता प्रतवारी तयार करून शाळेच्या प्रतवारीबाबत ग्रेड पद्धत अस्तित्वात आणली आहे.

FAQ

1) शैक्षणिक व्यवस्थापनाचा मुख्य कणा कोण असतो? 

उत्तर-शाळेच्या व्यवस्थापनाचा मुख्य कणा शाळा प्रमुख म्हणून मुख्याध्यापक असतो.

2) शैक्षणिक व्यवस्थापनामध्ये किती उद्देश किंवा घटक समाविष्ट करण्यात आले आहे?

शैक्षणिक व्यवस्थापनाची आठ उद्देश किंवा घटक नियोजनात समाविष्ट केलेले असते.

3) शाळेची प्रतवारी महाराष्ट्र बोर्डाने कोणत्या वर्षी पासून सुरुवात केली आहे? 

उत्तर-1978 पासून शाळा प्रतवारीची सुरुवात शिक्षण बोर्डाने केली आहे.

4) शैक्षणिक व्यवस्थापन निर्माण करण्याची मुख्य जबाबदारी कोणत्या मानवी घटकावर अवलंबून असते?

शैक्षणिक व्यवस्थापन निर्मिती करण्याची मुख्य जबाबदारी मुख्याध्यापक यांच्यावर असते. 

5) कृती संशोधन म्हणजे काय? 

उत्तर-दैनंदिन अध्यापनामध्ये निर्माण झालेल्या समस्यावर किंवा अडीअडचणीवर शास्त्रीय पद्धतीने उपचारात्मक पद्धतीचा वापर करून नवीन उपक्रमाद्वारे निर्माण झालेली समस्या शास्त्रीय पद्धतीने सोडण्याची प्रक्रिया किंवा उकल करण्याची प्रक्रिया म्हणजे कृती संशोधन होय. 


अधिक माहितीसाठी आपण आमचे खालील लेख वाचू शकता.


मुख्याध्यापकाचे  प्रशासकीय अधिकार मराठी माहिती



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.