Type Here to Get Search Results !

महा लेखापरीक्षक मराठी माहिती | General Auditor In Marathi Information

 महा लेखापरीक्षक मराठी माहिती | General Auditor In Marathi Information 


प्रस्तावना 


General Auditor In Marathi Information मित्रांनो आज आपण आजच्या आपल्या लेखातून महालेखा परीक्षक मराठी माहिती या विषयाच्या बाबत माहिती अभ्यासणार आहे. महालेखा परीक्षक हा भारतीय राज्यव्यवस्थे तील सरकारच्या विविध खात्यांचे हिशोब तपासण्यासाठी महालेखा परीक्षक यांची नियुक्ती करण्यात येते. याबाबत सविस्तर माहिती या प्रकरणातून आपण पाहू या आपणास हा लेख आवडल्यास आपल्या वाचक प्रेमी मित्रांना आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांना वाचनासाठी आवश्यक शेअर करा. 


मित्रांनो, भारत सरकार व विविध घटक राज्य हे आर्थिक वर्षा म्हणजे एक एप्रिल ते 31 मार्च या वर्षात अर्थसंकल्प प्रमाणे सरकारने योग्य कार्यासाठी दिलेला निधी त्याच कार्यासाठी खर्च केला किंवा नाही याचे लेखापरीक्षण म्हणजेच ऑडिट करण्यासाठी महालेखा परीक्षक हे पद महत्त्वपूर्ण असल्यामुळे या पदाबाबत सविस्तर माहिती आजच्या या लेखातून पाहूया.

भारताचा महालेखा परीक्षक हा केंद्र सरकार व घटक राज्य सरकार यांचा न्यायालयीन कामकाजाबाबत सरकारचे राजकीय वकील म्हणून न्यायालयात सरकारी वकील म्हणून सरकारची बाजू न्यायालयात मांडत असतो त्यामुळे हे पद अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणून या पदाबाबत आपण सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहू या

General Auditor In Marathi Information
General Auditor In Marathi Information 


General Auditor In Marathi Information(toc)


महा लेखापरीक्षक 


 भारत सरकारने केंद्र सरकारचे सर्व आर्थिक हिशोब तपासण्यासाठी त्याच बरोबर राज्य शासनाचे ही सर्व आर्थिक व्यवहार तपासण्यासाठी केंद्र व राज्य सरकार या संबंधाने दोन्ही सरकारचे आर्थिक बजेट चे लेखापरीक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने या पदाची नेमणूक केली आहे.


भारतीय केंद्र सरकार तसेच विविध घटक राज्य सरकार यांचे आर्थिक हिशोब अर्थसंकल्पीय बजेटमध्ये उपलब्ध करून दिलेला निधी योग्य त्या कारणासाठी खर्च झाला किंवा नाही . याबाबत सरकारचे आर्थिक लेख हे परीक्षण करण्याच्या उद्देशाने उद्देशाने भारतीय घटना च्यापुढील कलम प्रमाणे हे पद निर्माण केले आहे.

भारतीय राज्यघटना कलम क्रमांक148 149,150 आणि 151 नुसार महालेखा परीक्षक चे पद अस्तित्वात आणून हे पद निर्माण केले आहे. या पदाच्या संदर्भात सर्व माहिती भारतीय राज्यघटनेत स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहेत म्हणून ती संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध स्पर्धेसाठी उपयुक्त म्हणून या लेखात लिहिणार आहे. भारतीय राज्यघटनेप्रमाणे केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या दृष्टीने हे पद अत्यंत महत्त्वाचे पद असून जबाबदारी युक्त पद आहेत.या महालेखापाल चे पद देखील महत्वाचे व जबाबदारीचे पद असते. 'General Auditor In Marathi Information 'या जबाबदारी युक्त पदाच्या संदर्भात खालील मुद्द्याचे स्पष्टीकरण या लेखातून पुढील प्रमाणे पाहू या.


 महालेखा परीक्षकाची नेमणूक


भारतीय राज्यघटनेच्या कलमात स्पष्टपणे नमूद केल्या मुळे महालेखा परीक्षक यांची नियुक्ती करण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेने राष्ट्रपती यांना प्रधान केला आहे. म्हणून भारतीय राज्यघटनेच्या कलमानुसार महालेखा परीक्षक यांची नियुक्ती भारताचा राष्ट्रपती करीत असतो आणि करतो. राष्ट्रपती महालेखा परीक्षक यांची नियुक्ती करताना राष्ट्रपतीच्या मते संबंधित व्यक्ती ही या पदास लायक असून त्याचे अनुभव तसेच केलेल्या कार्याचे सुरू लक्षात घेऊन राष्ट्रपतीच्या मते तज्ञ असणाऱ्या व्यक्तीची नियुक्ती महालेखा परीक्षक म्हणून राष्ट्रपती करतो.राष्ट्रपतीने महालेखा परीक्षक यांची नियुक्ती केल्यानंतर या व्यक्तीला किंवा महत्त्वपूर्ण पदाधिकाऱ्याला राष्ट्रपतीच्या समोर पदग्रहण केल्यानंतर राष्ट्रपती समोर विशिष्ट ठराविक नमुन्यात पदाबाबत ची आणि गोपनीयतेची शपथ घ्यावी लागते'.General Auditor In Marathi Information;महालेखापरीक्षक ला आपले पदग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपती समोर विशिष्ट स्वरुपात शपथ घ्यावी लागत असते.

पात्रता

अ)भारताचा नागरिक पाहिजे. 

ब)राष्ट्रपतीच्या मते तज्ञ कायदे पंडित पाहिजे. 

क)राष्ट्रपतीच्या मते आर्थिक तज्ञ पाहिजे. 

ड)वय वर्ष 65 पेक्षा जास्त असू नये.



महा लेखापरीक्षक पद कार्यकाल


भारतीय राज्यघटनेत या पदाच्या बाबत कार्यकाल च्या संदर्भात कोणत्याही प्रकारचे स्पष्टपणे कलम मध्ये दिसून येत नाही. महालेखापाल चा तसा कार्यकाल ठरवून दिलेला नाही. एकदा या पदावर राष्ट्रपतीने त्यांच्या मते तज्ञ असणाऱ्या व्यक्तीची नियुक्ती महालेखा परीक्षक म्हणून केल्यास तो व्यक्ती या पदावर वयाच्या 65 वर्ष पर्यंत या पदावर कार्यरत राहू शकतो. आता राष्ट्रपतीने त्याचे निवृत्ती वय ठरवून दिले आहे. 

राष्ट्रपतीने ठरवून दिलेले वय हे 65 वर्ष निश्चित केले आहे. याचाच अर्थ असा की, महालेखापाल वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत आपल्या अधिकारपदावर कार्य करू शकते . महालेखा परीक्षक स्वतःहून स्वतःचा मुदतपूर्व या पदाचा राजीनामा तो देऊ शकतो. त्याला त्याच्या मुदतपूर्व पदाचा राजीनामा राष्ट्रपती यांच्याकडे द्यावा लागतो. त्यावेळेस त्यांचा कार्यकाल कमी होईल.General Auditor In Marathi Information  महालेखा पाल यांनी या पदावर व्यवस्थित रित्या कार्य करून पदावरवयाच्या 65 वर्षापर्यंत काम पाहू शकतो. 

महालेखापाल यांनी दिलेल्या कार्याच्या संदर्भात भारतीय राज्यघटनेचा भंग केल्यास किंवा कार्य करण्यात कर्तव्यनिष्ठता आयोग्य केल्यास तसेच त्याची त्या पदावर कार्य करत असताना त्याच्या हातातून गैरवर्तन झाल्यासयाशिवाय त्याने घटनेचा भंग केला असेल किंवा संसदेमध्ये महालेखा पाल यांच्या विरोधात महाभियोगाचा खटला चालून संसद राष्ट्रपतीला संबंधित व्यक्तीच्या संदर्भात खटला मंजूर झाल्यास पदच्युत करण्याचा अहवाल सादर करते.राष्ट्रपती कडे अहवाल आल्यास राष्ट्रपती त्याला त्या क्षणी पदच्युत करतो.



कार्यकाल


भारतीय राज्यघटनेत महालेखापालाचा तसा कार्यकाल ठरवून दिलेला नाही.परंतु त्याचे निवृत्ती वय 65 वर्षे ठरवून दिलेले आहे. 


वेतन व भत्ते


भारतीय महा लेखापाल ला शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे दरमहा 90,000/- रुपये वेतन देण्यात येते. या पगाराच्या व्यतिरिक्त त्याला या पदाला साजेल व शोभेल अशा सर्वप्रकारच्या सुविधा दिल्या जातात. वाहतूक भत्ता, टेलिफोन चार्जेस, मोफत निवास व्यवस्था तसेच परिवहन व्यवस्था या सुविधा महालेखा परीक्षक यांना मिळते भारतीय केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या आंतरराष्ट्रीय कार्याच्या संबंधात जर त्याला परदेशात शासनामार्फत जाण्या स आदेश प्राप्त झाल्यास त्यावेळेस त्याला परदेशात जाण्यासाठी प्रवास भत्ता मोफत दिला जातो. 

महालेखापाल पदाची शपथ घेतल्यापासून तर वयाच्या 65 वर्षापर्यंत त्याची वेतन निश्चित केलेले असते. त्याची निश्चित केलेले वेतन कोणत्याही अधिकाऱ्याला कमी करण्याचा अधिकार दिला नाही.निश्चित झालेले त्यांचे वेतन कोणीही कपात करू शकत नाही. परंतु एखाद्या वेळेस देशामध्ये संकट कालीन परिस्थिती त संसदेने बहुमताने ठराव मंजूर करून आणीबाणी लागू केल्यास संबंधित महालेखापाल यांच्या वेतनात कपात करण्यात येते.महालेखापाला चे वेतन हे भारताच्या संचित निधीतून देण्यात येते. महालेखापाल त्यांच्या पदावरून वय वर्ष 65 पूर्ण झाल्यानंतर आपोआप सेवानिवृत्त होतोसेवानिवृत्त झाल्यानंतर त्याला शासनामार्फत निवृत्तीवेतन मिळते.

निवृत्तीनंतर नंतर त्याला वेतन प्राप्त करण्याचा म्हणजेच पेन्शन प्राप्त करण्याचा अधिकार आहे. महा महा लेखापाल हा केंद्र सरकारचे आर्थिक व्यवहाराची लेखा परीक्षण करण्याचे महत्त्वपूर्ण काम आणि जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आल्यामुळे त्याला ती प्रत्येक वर्षी येणाऱ्या आर्थिक वर्षाच्या शेवटी दिनांक 31 मार्च पर्यंत आर्थिक लेखापरीक्षण अभिलेखे तपासून शासनाला म्हणजेच केंद्र शासनाला सादर करावी लागते.


महालेखा परीक्षक यांचे अधिकार व कार्य 

प्रस्तुत या  लेखामध्ये भारताचा महालेखा परीक्षक यांच्या संदर्भाने प्रमुख असणारे कार्य पुढील प्रमाणे मित्रांनो पाहूया, महालेखा परीक्षक या विषयावर स्पर्धा परीक्षेमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतात त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये महा लेखा परीक्षक यांच्या सर्व कार्यां चे सविस्तर स्पष्टीकरण लिहा. हे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आपण स्पष्ट करत आहोत. कृपया चांगले लक्षात राहू द्या".General Auditor In Marathi Information"  चला तर मग पाहूया. महालेखा परीक्षक यांची कार्य


1)केंद्र सरकारचे आर्थिक व्यवहार तपासणे

2) राज्य सरकारचे आर्थिक व्यवहार महाधिवत्याकडून तपासून शासनास सादर करणे. 

3) संसदेने नेमून दिलेल्या समितीकडे अहवाल सादर करणे. 

4)ऑडिट सर्व पावत्या आणि खर्च या भारत सरकारच्या आणि राज्य सरकार , संस्था आणि अधिकारी सेवनाने यांनी आर्थिक व्यवहारावर सरकारच्या वतीने नियंत्रण ठेवणे .

5)सरकारी मालकीच्या कंपन्यांचे बाह्य ऑडिटर ही आहे आणि सरकारी कंपन्यांचे पूरक लेखापरीक्षण करते.

6) कोणतीही नॉन-बँकिंग किंवा बिगर-विमा कंपनी ज्यात केंद्र सरकारची समतोल हिस्सा असणाऱ्या कमीत कमी 51टक्के किंवा विद्यमान सरकारी कंपन्यांच्या सहाय्यक कंपन्यांचा हिस्सा आहे. आशा स्वरूपाच्या बँकिंग क्षेत्रातील आर्थिक जमा खर्चा चे हिशोब तपासून शासनास सादर करणे.

7)संसद किंवा घटक राज्य  विधिमंडळात आर्थिक व्यवहार बाबत  मांडले जातात आणि लोक लेखा समित्यांनी (पी ए सी) आणि सार्वजनिक उपक्रम वरील समित्यांनी ( सी‌ ओ पीयू ) विचारात घेतल्या आहेत, त्या संदर्भातील सर्व आर्थिक व्यवहार व जमा खर्चाची नोंद भारतीय संसदेत आणि राज्य विधानमंडळा‌तील विशेष समित्या कडे सादर करणे .

8) भारतीय ऑडिट अँड अकाउंट्स विभागाचे प्रमुख देखील आहेत, ज्याचे कामकाज भारतीय ऑडिट आणि अकाउंट्स सर्व्हिसेस च्या संदर्भात महालेखा परीक्षण करताना आपल्या हाताखालील इतर व्यक्तींच्या पगारी स्वरूपात सरकारी नोकर म्हणून देशभर नियुक्त करण्याचे कार्य महालेखा परीक्षक करतात .

9) भारतीय राज्यघटनेनुसार लेखापाल व नियंत्रक म्हणून शासनाचे आर्थिक व्यवहार तपासणारा अधिकारी म्हणून कार्य करतो. 

10) केंद्राची आणि राज्यांची दोघांचीही लेखापरीक्षणाची मुख्य जबाबदारी ही महालेखापाल यांच्यावर सोपवल्याप्रमाणे राज्यघटनेनुसार कार्य करणे. 

11) प्रत्येक घटक राज्यांच्या आर्थिक व्यवहारांच्या बाबतीतील सर्व खर्चाचे बिल व पावत्या लेखापरीक्षणासाठी जतन करून ठेवणे. 

12) केंद्रशासित प्रदेशाचे महालेखापाल परीक्षाकांचे कर्तव्य पार पडत असतात. 

13) संसदेला आर्थिक अहवालाचे सादरीकरण करणे. 


सारांश 

भारतीय राज्यघटनेनुसार अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्यात आल्यामुळे सर्व सत्ता विकेंद्रीत झालेली आहे. कायदेमंडळाचे काम कार्य करणे. कायदेमंडळाने पारित केलेले शासन निर्णय यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे काम भारत सरकारचे आहेत. भारत सरकार हे कार्य योग्य प्रकारे करते किंवा नाही याबाबत योग्य अंमलबजावणीत्मक कार्य न्याय मंडळ करते.

 राज्याचा म्हणजेच भारताचा घटनात्मक प्रमुख म्हणून राष्ट्रपती हा भारताचा पहिला नागरिक असून त्यांच्याकडून भारत सरकारने केलेल्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी व सरकारचे आर्थिक कार्य योग्य प्रकारे झाले किंवा नाही याचे लेखापरीक्षण करण्यासाठी संसदेच्या सल्ल्याने राष्ट्रपती महालेखापाल यांची नियुक्ती केली जाते. लेखापाल हा मुख्यतः

 भारताचे आर्थिक नियंत्रण करणारा व जमाखर्चाची तपासणी करणारा घटनात्मक प्रमुख राष्ट्रपतीच्या मार्गदर्शनाने कार्य करतो. सर्व अहवाल प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण अहवाल आर्थिक वर्षातील संसदेला 31 मार्च पर्यंत सादर करून संबंधित अहवाल हे संसद मार्फत प्रसिद्ध केले जातात. भारतीय राज्यकारभारातील महालेखापाल हा अतिशय महत्वपूर्ण कार्य करणारा आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवणारा प्रमुख असल्यामुळे जबाबदार युक्त कार्य करत असतो. संबंधित व्यक्तीचे पदे भारतीय राज्यघटनेच्या कलमानुसार नियुक्त केलेले पद आहेत

मित्रांनो या लेखाच्या संदर्भामध्ये आपणास काही तांत्रिक अडचण आल्यास किंवा काही त्रुटी आढळून आल्यास आपण या ब्लॉगच्या ब्लॉगर कॉमेंट कॉमेंट बॉक्स मध्ये त्वरित आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना जरूर नोंदवा. आपण सुचवलेल्या सूचना तपासून जर बरोबर असेल तर त्या सूचना विचारात घेऊन हा लेख त्वरित अद्यावत करून आपणास माहितीसाठी शेअर करण्यात येईल. हा लेख आपणास आवडल्यास आपल्या वाचक प्रेमी मित्रांना आवश्यक शेअर करा.

FAQ


1) महालेखा परीक्षक यांची नियुक्ती कोण करतो? 

उत्तर-भारताचा महालेखा परीक्षक प किंवा परीक्षक यांची नियुक्ती भारताचा राष्ट्रपती घटनेच्या कलमे नुसार करतो.

2) महालेखा पाल यांना दरमहा किती पगार आहे? 

उत्तर-महालेखा परीक्षक यांना दरमहा 90000 रुपये पगार मिळतो.

3) महालेखा परीक्षक चे मुख्य एक कार्य सांगा?

उत्तर-भारत सरकार आणि घटक राज्य सरकार तसेच केंद्रशासित प्रदेशातील सरकारचे आर्थिक लेखा परीक्षण करतो.

4) महालेखा परीक्षक आपले अहवाल कोणास सादर करतो? 

उत्तर-महालेखापाल भारतीय संसदेला तयार केलेले आव्हान प्रसिद्धीसाठी सादर करतो.

5) महालेखापालाचे कार्यालय कोठे आहे? 

महालेखापालाचे कार्यालय दिल्ली येथे आहेत.


अधिक माहितीसाठी आपण आमचा खालील लेख अवश्य वाचा. 

पत्रलेखन कौशल्य मराठी माहिती 


अधिक माहितीसाठी आपण आमच्या ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनेल चे व्हिडिओ अवश्य पहा




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.