सेवानिवृत्त वेतन प्रणाली ऑनलाइन मराठी माहिती |Service Retirement Payment Pranali Online In Marathi Information
प्रस्तावना
Service Retirement Payment Pranali Online In Marathi Information मित्रांनो, आज आपण एक नाविन्यपूर्ण माहितीच्या संदर्भामध्ये सेवानिवृत्त वेतन प्रणाली ऑनलाइन मराठी माहिती याबाबत शासनाने शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण या लेखातून स्पष्ट करणार आहोत. आपण हा लेख वाचल्यास आपणास हा लेख आवडल्यास आपल्या वाचक प्रेमी मित्रांना वाचण्यासाठी कामाचा लेख आवश्यक शेअर करावा ही विनंती.
महाराष्ट्र शासन वित्त विभाग मंत्रालय मुंबई यांनी दिनांक 22 मे 2024 रोजी एक पुढील प्रमाणे शासन निर्णय योग्य कार्यवाहीस्तव निर्गमित केला आहे. जो शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे त्या शासन निर्णयाचे शीर्षक पुढील प्रमाणे आहे. महालेखापाल लेखा वरिष्ठ अधिकारी वर्ग दोन महाराष्ट्र, नागपूर यांच्या अधिकार कक्षेत किंवा कार्यक्षेत्रात असलेल्या 19 जिल्हा कोषागारासाठी सेवा निवृत्त वेतन प्रणाली ऑनलाइन पद्धतीने कार्यान्वित करणे. बाबत हा मुख्य विषय आहेत.
मित्रांनो, शासन निर्णयाच्या संदर्भाने हा शासन निर्णय महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी व शासनमान्य अनुदानित संस्थेतील किंवा शासन सेवेतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सेवानिवृत्त झाल्यानंतर सेवानिवृत्त प्रकरण ऑनलाईन व ऑफलाइन दोन्ही प्रकारे सादर करण्याबाबतची सविस्तर माहिती या शासन निर्णयात देण्यात आली आहेत त्या संदर्भात संपूर्ण माहिती या लेखातून पाहूया.
Service Retirement Payment Pranali Online In Marathi Information(toc)
शासन निर्णयाचे शीर्षक
महालेखापाल (ले. व अ.)-2, महाराष्ट्र, नागपूर यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या सर्व 19 जिल्हा कोषागार कार्यालयासाठी e- PPO, e -GPO, e-CPO प्रणाली कार्यान्वित करणेबाबत.
महाराष्ट्र शासन विभाग व निर्गमित तारीख
महाराष्ट्र शासन वित्त विभाग: संकीर्ण 2024/प्र.क.३४/२०२४/कोषागार -प्रशासन ५ यासंदर्भात मंत्रालय मुंबई 32 यांनी दिनांक 22 मे 2024 रोजी महत्त्वपूर्ण सेवानिवृत्ती र्मचार्यांचे ऑनलाईन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने प्रकरण निपटारा करण्यासाठी व 'Service Retirement Payment Pranali Online In Marathi Information ' अद्यावत माहिती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा शासन निर्णय निर्गमित केला आहे
शासन निर्णयाचे संदर्भ
महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने शासन निर्णय निर्गमित करताना स्वतःच्या मागील काही निर्गमित झालेल्या शासन निर्णयाचा संदर्भ समोर ठेवून नवीन हा शासन निर्णय निर्गमित केला आहेत. यासाठी वित्त विभागाने चार संदर्भ विचारात घेतलेले आपण पुढील प्रमाणे पाहूया.
१) संदर्भ क्रमांक एक वित्त विभाग शासन क्रमांक 36 दिनांक
जुलै 2015 आवश्यक वाचा किंवा पहा.
२) संदर्भ क्रमांक दोन वित्त विभाग शासन क्रमांक 83 दिनांक 30 डिसेंबर 2015 आवश्यक वाचा .
३) संदर्भ क्रमांक तीन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक 82 दिनांक 24 ऑगस्ट २०२३ आवश्यक वाचा.
४) संदर्भ क्रमांक चार वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक 57 दिनांक 24 ऑगस्ट 2023 आवश्यक वाचा.
उपरोक्त दर्शविल्याप्रमाणे चार संदर्भ विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने दिनांक 22 मे 2024 रोजी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी प्रकरणाचा लवकर निघताना करण्यासाठी ऑनलाइन व ऑफलाईन प्रक्रिया नागपूर विभागात 19 जिल्ह्यात कार्यान्वित करण्याच्या संदर्भात शासनाने कोषागार म्हणजेच महालेखापाल यांना हे पत्र निर्गमित केले आहे.
शासन निर्णयाची प्रस्तावना
महाराष्ट्र शासनाने उपरोक्त चार संदर्भाच्या आधारे शासन निर्णयनिर्गमित करून महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 व वित्त विभागातील इतर शासन निर्णय विचारात घेऊन महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रकारचे शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच शासकीय आणि संस्थातील अनुदानित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बाबतीतील सेवानिवृत्ती प्रकरणे ऑनलाइन करण्याच्या हेतूने शासनाने हा निर्णय निर्गमित केला आहे.
निवृत्त वेतन वाहिनी ऑनलाइन प्रणाली
कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या संदर्भात निवृत्त वेतन वाहिनी ऑनलाईन प्रणाली विकसित केली असून या वाहिनीच्या मार्फत सर्व कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सेवा पुस्तकात ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रकरण नागपूर महालेखा पाल कार्यालयाकडून मंजूर करण्यासाठी व कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन तसेच उपदान प्रदान करून अंशीकरण करण्याच्या संदर्भात प्रमुख यांनी संबंधित निवृत्ती धारक यांना पोस्टाने व संबंधित जिल्हा कोषाधिकारी कार्यालयास शासकीय व्यक्तिमार्फत हस्त पोच करण्याच्या संदर्भाने हा शासन निर्णय असून त्या संदर्भाने या शासन निर्णयात प्रस्तावने एकूण आठ उपविभागात पोटकल्मासह प्रस्तावना या शासन निर्णयाद्वारे शासनाने सविस्तर माहितीस्तव देण्यात आली आहे. या संदर्भाने हा शासन निर्णय सर्वांच्या माहितीस्तव ब्लॉग पोस्ट लेखात लिंक देण्यात आली आहे. तेथून आपण हा शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करू शकता आणि माहिती पाहू शकता. सर्वच विभागाचे या लेखात माहितीदेण्याचा प्रयत्न केल्यास फार मोठा लेख होईल म्हणून सारांश रुपाने हा शासन निर्णय पुढीलप्रमाणे प्रस्तावनेवर आधारित निर्गमित केलेला पाहूया.
शासन निर्णय स्पष्टीकरण
महाराष्ट्र राज्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी व अनुदानित संस्थांमधील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वित्त विभागाचा हा शासन निर्णय 22 डिसेंबर 2024 रोजी निर्गमित झाला असून त्याचे स्पष्टीकरण आपण या लेखातून पाहतो आहे. महाराष्ट्र शासनाच्या नागरी सेवा निवृत्ती नियम 1992 तसेच वित्त विभागाकडून आतापर्यंत निर्गमित झालेले संदर्भित चार शासन निर्णयाच्या आधारे शासनाकडून हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. हा शासन निर्णय प्रति लेखापाल यांना करण्यात आला आहे.
या शासन निर्णयानुसार सेवानिवृत्ती होणाऱ्या कर्मचाऱ्यांची निवृत्तीची सर्व सेवानिवृत्तीच्या संदर्भातील योग्य माहिती आणि योग्य प्रमाणपत्र संबंधित कार्यालयाच्या कार्यालय प्रमुखांकडून सेवानिवृत्ती प्रकरण ऑनलाईन करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सेवानिवृत्त वेतन प्रणाली ऑनलाइन पद्धतीने अचूक माहिती या ऑनलाइन प्रणालीत भरून संबंधित कार्यालयाकडे पाठवण्यात यावी त्याचप्रमाणे ऑफलाइन पद्धतीने सुद्धा हस्तलिखित स्वरूपात सर्व कागदपत्रासह सेवा पुस्तकासह योग्य मंजुरीसाठी नागपूर विभागीय लेखापाल कार्यालयाकडे मंजुरीसाठी सदरचे प्रस्ताव सादर करण्यात यावेत. ही प्रक्रिया वेळीच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संबंधाने त्वरित पूर्ण केल्यास निर्धारित वेळेत संबंधित कर्मचाऱ्याला किंवालाभार्थ्यांना ऑनलाइन वेतन प्रणालीचा नक्की फायदा होणार आहे.
महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यातील विभागप्रमुखांनी आपल्या स्थापनेवर कार्यरत असणाऱ्या सेवानिवृत्ती च्या प्रकरणाबाबत निवृत्तीवेतनधारकासाठी निवृत्तीवेतन वाहिनी व आदेशाची नियमावली तयार करण्यात आली असून या आज्ञावली कर्मचाऱ्यांची संपूर्ण वैयक्तिक माहिती अचूक लॉगिन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या ऑनलाइन प्रक्रियेमुळे लेखा विभागाच्या संबंधित असणाऱ्या अधिकाऱ्यांना म्हणजेच आहरण व संवितरण अधिकारी यांच्या सेवार्थ सेवानिवृत्ती प्रकरणे एका विशिष्ट लायब्ररी टॅब मध्ये उपलब्ध करून देण्यात यावी. या लायब्ररी टॅब चे तीन विभाग लॉगिन करण्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत.संबंधित हे लायब्ररी टॅब मध्ये खालील प्रमाणे देण्यात आली आहेत.
लायब्ररी टॅब मधील तीन ॲप
१)ई-पी पी ओ
२)ई-जी पी ओ
३)ई-सी पी ओ
या तीन ॲपच्या पीडीएफ कॉपी मुद्रित स्वरूपात साक्षांकित करून निवृत्ती धारक कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देणे संबंधित अधिकाऱ्यांना बंधनकारक आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा 1981 नियमा त सुधारणा
महाराष्ट्र नागरी सेवा नियमात१९८१ सुधारणा करूनलायब्ररी टेप समाविष्ट करण्यात आले आहे तसेचमहाराष्ट्र शासनाने आवश्यकतेनुसार योग्य प्रकारचे बदल 1981 व नियम 1968 मध्ये सुधारणा करून योग्य प्रकारचे बदल व्यथा अवकाश पणे शासनाने शासन निर्णय निर्गमित करून सुधारणा केल्या आहेत.
सेवानिवृत्ती प्रकरण सादर करताना घ्यावयाच्या दक्षता
महाराष्ट्रातील एकोणीस जिल्ह्यातील असणाऱ्या सर्व शासकीय व निमशासकीय तसेच अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेतील विभाग प्रमुखाने कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये अचूक माहिती सेवानिवृत्ती प्रकरण सादर करताना अचूक माहिती भरण्याची आणि प्रकरण पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी. Service Retirement Payment Pranali Online In Marathi Information जो कर्मचारी सेवानिवृत्त झाला असेल किंवा एखादा मृत्यू पावला तर संबंधित विभाग प्रमुखाने नागपूर लेखा कार्यालयास प्रकरण सादर करताना दोन गोष्टी अचूक भरणे आवश्यक आहे.
१) कर्मचाऱ्यांचा मोबाईल क्रमांकाची अचूक नोंद करावी.
२) त्याचबरोबर संबंधित कर्मचाऱ्यांचा ईमेल आयडी सुद्धा अचूक नोंदवण्यात यावा.
ह्या दोन गोष्टी मुख्य असण्याचे कारण म्हणजे संबंधित प्रस्तावा बाबत कर्मचाऱ्यांना प्रकरण मंजूर झाल्यास किंवा ना मंजूर झाल्यास मोबाईलद्वारे किंवा ई-मेल द्वारे अधिकार्याला त्वरित माहिती संबंधित कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचवणे शक्य होतेयाचाच अर्थ असा स्पष्ट करता येतो की निवृत्ती धारकाला एसएमएस पाठवणे शक्य होण्यासाठी मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी आवश्यक आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या दिनांक 24 ऑगस्ट 2023 या शासन निर्णयानुसार दोन महत्त्वाच्या संकल्पनेवर या शासन निर्णयातून प्रकाश टाकला आहे. शासनाने सुरू केलेली राष्ट्रीय पेन्शन योजना आणि पारिभाषिक अंशदान निवृती योजनेच्या अंतर्गत जर कर्मचारी सेवे त कार्यरत असेल आणि कार्यात असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सेवाकाळात अचानक निधन झाले किंवा मृत्यू झाल्यास निवृत्तीवेतनाच्या संदर्भाने स्पष्टीकरण 24 ऑगस्ट 2023 च्या निर्णयात स्पष्टपणे नमूद केले आहे. मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान देणे शासनास बंधनकारक आहे. किंवा एखादा कर्मचारी एखाद्या दवाखान्यात किंवा रुग्णालयात गंभीर आजाराने दाखल झाल्यास अशा कर्मचाऱ्यांना रुग्णता सेवानिवृत्ती वेतन व सेवानिवृत्त उपदाश देण्याची तरतूद शासन निर्णयात करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे एखादा कर्मचारी शासन सेवेतून नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाल्यास अशा कर्मचाऱ्यांना सुद्धा सेवानिवृत्ती वेतन व उपदान प्रदान करण्याची कार्यपद्धती शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आली आहे.
शासन निर्णय वित्त विभाग दिनांक 01 जून 2024 नुसार कार्यपद्धती
दिनांक 01 जून 2024 नुसार महालेखापाल महाराष्ट्र नागपूर यांच्याकडे सेवानिवृत्तीच्या संदर्भाने संबंधित प्रकरणाबाबत प्रकरण सादर झाल्यानंतर करावयाची कार्यपद्धती या शासन निर्णयात स्पष्टपणे नमूद केली आहे.या शासन निर्णयानुसार कार्यालयात सादर झालेल्या सेवानिवृत्ती प्रकरणाबाबत उपदान च्या संदर्भाने संबंधित अरण व सवितरण अधिकारी यांच्याद्वारे न करता त्यासाठी वेगळी कार्यपद्धती अस्तित्वात आणली आहेत. या पद्धतीनुसार सहाय्यक अधिदान व लेखा अधिकारी निवृत्तीवेतन शाखा अप्पर कोषागार अधिकारी निवृत्तीवेतन शाखा यांच्यामार्फत संबंधित प्रकरणात उपदान मंजूर करण्याबाबतची प्रक्रिया स्पष्ट केली आहे"Service Retirement Payment Pranali Online In Marathi Information ."उपरोक्त दर्शविल्याप्रमाणे ऑनलाइन सेवानिवृत्ती प्रणाली बाबत सविस्तर माहिती या लेखातून स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
सारांश
महाराष्ट्र शासन वित्त विभाग मुंबई 32 या विभागाकडून दिनांक 22 मे 2024 रोजी राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी व अनुदानित संस्थांमधील मान्यताप्राप्त शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करून सेवानिवृत्ती प्रकरणे लवकरात लवकर निपटारा होण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया अस्तित्वात आणली असून या प्रणालीत ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीचा वापर शासनाने नियमानुसार शासन निर्णयात दर्शविल्याप्रमाणे निर्धारित आला आहे.
संबंधित शासन निर्णय हा महालेखापाल नागपूर यांना प्रतिलिपी केला असून नागपूर लेखा विभागाच्या अंतर्गत 19 जिल्हा कोषागार साठी निर्देश क ऑनलाईन कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करून कर्मचाऱ्यांच्या विविध सेवानिवृत्ती संदर्भातील अडीअडचणी दूर करण्यासाठी हा शासन निर्णय वित्त विभागाने दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित वित्त विभागाने केला असून यासंदर्भामध्ये हा शासन निर्णय महाराष्ट्र राज्याच्या अधिकृत संकेतस्थळावर तेरापृष्ठाचा शासन निर्णय www.maharashtra.gov.in उपलब्ध करून देण्यात आला आहे.
सदर शासन निर्णयाचा सांकेतांक 202405221758418205 हा असून हा शासन निर्णय महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालाच्या नावे शासनाचे उपसचिव डॉक्टर राजेंद्र गाडेकर यांच्या डिजिटल सहीने प्रमाणित करण्यात आला आहे.
मित्रांनो हा शासन निर्णय वाचल्यानंतर आपणास या संबंधित काही त्रुटी आढळून आल्यास तर आपण आपल्या प्रतिक्रिया सूचना त्रुटी ह्या ब्लॉग पोस्ट लेखाच्या कॉमेंट बॉक्स मध्ये कळवावे हे विनंती कारण आपण केलेल्या सूचना योग्य असल्यास हा लेख त्वरित अद्यावत करण्यात येईल.
उपरोक्त स्पष्टीकरण केलेल्या शासन निर्णयाची लिंक डाऊनलोड करण्यासाठी खालील शासन निर्णय लिंक ला क्लिक करा व शासन निर्णय प्राप्त करा.
FAQ
1) 22 मे 2024 रोजी वित्त विभागाने शासन निर्णय कोणास प्रतिलिपी केला आहे?
उत्तर-महालेखापाल महाराष्ट्र नागपूर यांना प्रतिलिपी केला आहे.
2) या शासन निर्णयासाठी किती संदर्भ विचारात घेतले आहेत?
उत्तर-या शासन निर्णयासाठी वित्त विभागाचे चार संदर्भ विचारात घेतले आहेत.
3) शासन निर्णय निर्गमित करण्याचे मुख्य कारण कोणते?
उत्तर-महाराष्ट्रातील सर्व शासकीय कर्मचारी व अनुदानित संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सेवानिवृत्ती ऑनलाईन पद्धतीने ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित केला आहेत.
4) या शासन निर्णयात लायब्ररी टॅब किती आहेत?
उत्तर-या शासन निर्णयामध्ये लायब्ररी टॅब तीन आहेत.
5) लायब्ररी टॅब चे असणारे ॲप ची नावे सांगा.
ई-पी पी ओ
ई-जी पी ओ
ई-सी पी ओ
आयात निर्यात धोरण मराठी माहिती
अधिक माहितीसाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चा खालील व्हिडिओ आवश्यक पहा.