Type Here to Get Search Results !

शालेय अभिलेखे मराठी माहिती | The Record Of The school In Marathi

 शालेय अभिलेखे मराठी माहिती |  शालेय अभिलेखे मराठी माहिती | The Record Of The school In Marathi



प्रस्तावना 

The Record Of The school In Marathमित्रांनो आज आपण शालेय अभिलेखे मराठी माहिती The Record Of The school In Marathiयासंदर्भामध्ये नाविन्यपूर्ण माहितीचे स्पष्टीकरण करत आहे. आपणास हा लेख वाचल्यानंतर आवडल्यास आपल्या वाचक प्रेमी मित्रांना वाचण्यासाठी आवश्यक शेअर करावा ही विनंती. 

मित्रांनो,शाळा स्तरावर कार्यालयीन कामकाज करताना अनेक प्रकारचे अभिलेखे ठराविक कालावधीसाठी जतन करून ठेवतात. त्याचबरोबर शासन स्तरावरून प्राप्त झालेल्या अनुदानाच्या संदर्भातील ही लेखी लेखापरीक्षण करण्यासाठी म्हणजे ऑडिट करण्यासाठी जतन करून ठेवली जातात म्हणून यासंदर्भात या लेखांमध्ये शालेय प्रशासन करताना प्रभावी व्यवस्थापन व्हावे .The Record Of The school In Marathi शालेय अभिलेखे शाळेचा महत्त्वाचा एक घटक आहे.

मित्रांनो, शासन मान्यतेनुसार शाळा ही एक महत्त्वाची विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी संस्था आहेत. ह्या संस्थेला राज्य सरकारकडून मान्यता विशिष्ट वर्ग चालवण्यासाठी दिली जाते. एकदा शाळा एखाद्या संस्थेने सुरू केल्यास त्या शाळेमध्ये शाळेचे व्यवस्थापन व्यवस्थितरित्या करण्यासाठी अनेक प्रकारचे अभिलेखे महत्त्वाचे असून काही अभिलेखे हे कायमस्वरूपी जतन करून ठेवावे लागते. काही अभिलेखे ठराविक कालावधीसाठी शाळेचे रेकॉर्ड म्हणून जतन करून ठेवण्याचे कार्य शाळा प्रमुख मुख्याध्यापक या नात्याने त्यालाही सर्व रेकॉर्ड जतन करून ठेवण्याची मुख्य जबाबदारी दिलेली असते. म्हणूनच आज आपण आपल्या लेखांमध्ये शालेय अभिलेखे मराठी माहिती The Record Of The school In Marathiया सदरात पुढील प्रमाणे माहिती प्राप्त करूया.

The Record Of The school In Marathi
The Record Of The school In Marathi



The Record Of The school In Marathi(toc)

शालेय अभिलेखे 


शाळेला शासनाकडून विविध स्वरूपात अनुदानित प्राप्त झालेली असते. त्या अनुदानाच्या साठी आर्थिक अभिलेखे शाळेकडे असणे आवश्यक असते. संस्था स्तरावरील महत्वाचे अभिलेखे सुद्धा अनेक संस्था शाळेच्या मुख्याध्यापक कडे ठेवत असतात. विद्यार्थी, शिक्षक, विविध संस्था, शालेय उपक्रम, शालेय समित्या, मुख्याध्यापकाला प्रशासन करताना अनेक प्रकारची प्रशासकीय अभिलेखे सुद्धा जतन करून ठेवण्याच्या संदर्भात संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापक कडे असते. शालेय सर्व प्रकारची सर्व घटकाच्या संदर्भाने आवश्यक असणारी अभिलेखे मुख्याध्यापकाने स्वतः शाळा तपासणीसाठी व शालेय प्रक्रिया व्यवस्थित राबवण्यासाठी अनेक प्रकारचे अभिलेखे शाळेच्या व संस्थेच्या गरजा नुसार व्यवस्थित रित्या अभिलेख चे वर्गीकरण करून संपूर्ण अभिलेखे मुख्याध्यापक जतन करून ठेवतात. The Record Of The school In Marathiसर्व  अभिलेखे संदर्भाने मुख्याध्यापक यांची मुख्य जबाबदारी आहेत.


शालेय मुख्य अभिलेख वर्गीकरण व श्रेणी पद्धत 


१) जनरल रजिस्टर 


जनरल रजिस्टर हे अ श्रेणी समाविष्ट केले आहेत. या रजिस्टर आला दाखल खारीक रजिस्टर सुद्धा म्हणतात. हे रजिस्टर कायमस्वरूपी शाळेत जतन करून ठेवावे लागते. कारण विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतल्यानंतर त्याच्या व्यक्तिगत स्वरूपातील सर्व नोंदी जनरल रजिस्टर वर नोंदविलेल्या असतात. विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्या नंतरही देखील महत्वपूर्ण नोंदी कायम स्वरूपात आवश्यक आहे. The Record Of The school In Marathi


२) साठा वही किंवा डेड स्टॉक रजिस्टर 


साठा वही किंवा डेड स्टॉक रजिस्टर क्रमांक 31 आणि 32 हे असणे मध्ये समाविष्ट करण्यात आले असून या रजिस्टरमध्ये शाळेतील सर्व साहित्याची नोंद ठेवलेली असते. या रजिस्टरमध्ये फर्निचर ,ग्रंथालय, प्रयोगशाळा साहित्य, कायमस्वरूपी शैक्षणिक साहित्य यांच्या नोंदी स्टॉक रजिस्टर मध्ये घेतलेल्या असतात. शाळेतील सर्व भौतिक वस्तूच्या नोंदी असल्यामुळे हे रजिस्टर सुद्धा कायमस्वरूपी शाळेमध्ये जतन करून ठेवण्याची जबाबदारी मुख्याध्यापकाची आहेत. ' The Record Of The school In Marathi'


३) शासन परिपत्रके व शासन निर्णय आदेश फाईल 


शासन स्तरावरून शाळेला अनेक प्रकारचे कामकाज करण्यासाठी उपयुक्त असे शासन परिपत्रक निर्गमित झालेले तसेच शाळेच्या संदर्भातील सर्व आदेश शाळा स्तरावर शासन परिपत्रक फाईल या नावाने कायमस्वरूपी जतन करून ठेवलेले असतात. याही फाईल चा समावेश अ श्रेणीमध्ये समाविष्ट केलेला असून शाळेत मुख्याध्यापकाने जतन करून ठेवलेले असते. शासन स्तर तसेच वरिष्ठ कार्यालयाचे वतीने प्राप्त होणारे सर्व आदेश आणि संबंधित शासन निर्णय या फाईल मध्ये असून ही फाईल कायमस्वरूपी जतन करून ठेवणे."The Record Of The school In Marathi"


४) मुख्याध्यापक लॉग बुक. 


मुख्याध्यापक लॉग बुक हे अ श्रेणी समाविष्ट असून कायमस्वरूपी लॉग बुक चे जतन करून ठेवावे लागते. कारण या लॉग बुक मध्ये मुख्याध्यापकांच्या आस्थापने वर कार्य शिक्षकांच्या पाठ निरीक्षणाच्या सर्व नोंदी मुख्याध्यापकाने पाठ निरीक्षण करताना घेतलेल्या असतात. मुख्याध्यापकाने सतत नेहमी केलेले शिक्षकांचे पाठ निरीक्षण करून शिक्षकांच्या पाठावर सह्या घेऊ संबंधित लोक बुक रजिस्टर प्रमाणित करून शाळेमध्ये कायमस्वरूपी जतन करून ठेवावे. The Record Of The school In Marathi


५) आर्थिक अभिलेखे जमा खर्च लेजर व कॅस बुक


शाळेच्या आर्थिक व्यवहाराच्या संदर्भाने निर्णया प्रकारच्या केलेल्या खतावण्या, किर्द, व्हाउचर आणि बिल बुक म्हणजेच पावती पुस्तक हे एक शाळेच्या आर्थिक व्यवहाराचे संपूर्ण नोंदी करणारे अभिलेखे असून यामध्ये दरवर्षी आर्थिक वर्षात एक एप्रिल ते 31 मार्च पर्यंत च्या सर्व आर्थिक व्यवहाराचे अंकेक्षण करून म्हणजेच ऑडिट करून संबंधित आर्थिक स्वरूपाचे अभिलेखे हे ब श्रेणीत समाविष्ट केलेले आहेत. हे आर्थिक स्वरूपातील अभिलेख शाळेने शाळेकडे तीस वर्षे जतन करून ठेवावे. कारण शाळा स्तरावर विविध प्रकारचे अनुदाने, विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती, सहाय्यक अनुदाने, वेतनेत्तर अनुदाने, यांच्या संपूर्ण नोंदी अद्यावत करून ठेवाव्या लागतात. The Record Of The school In Marathi


६) पगार पत्रक रजिस्टर किंवा वेतन नस्ती 


शाळे वरील कार्यरत कर्मचाऱ्यांचे पगार म्हणजेच वेतन प्रत्येक महिन्याला प्राप्त झालेले असते. सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतना बाबत संपूर्ण माहिती दर्शक हे रेकॉर्ड असून या रेकॉर्ड मध्ये शासनाकडून कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनाबा बतची संपूर्ण सविस्तर माहिती नोंदविले ली असते. पगार पत्रक रजिस्टर हे ब श्रेणीत समाविष्ट केले असून दरवर्षी याचे पण ऑडिट झाल्यानंतर संबंधित रजिस्टर शाळेकडे तीस वर्षे जतन करून ठेवणे.The Record Of The school In Marathi


७) वितरण पत्रे रजिस्टर 


वितरण पत्रे रजिस्टर ब श्रेणीत समाविष्ट करण्यात आले आहेत. शाळेला हे रजिस्टर तीस वर्षे जतन करावयाचे असते. कारण या रजिस्टरमध्ये शासन स्तरावरून विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या सवलती, शिष्यवृत्ती, विविध योजनेचा लाभ आणि आयकर विवरण पत्रे या संदर्भातील सर्व माहितीचे विवरण पत्रे या रजिस्टर मध्ये समाविष्ट केलेले असते. म्हणून शाळेने हे विवरण पत्रे रजिस्टर तीस वर्ष जतन करून ठेवावे. The Record Of The school In Marathi


८) कार्यमुक्त प्रमाणपत्र फाईल व रजिस्टर 


या रजिस्टर चा समावेश ब श्रेणीत करण्यात आला असून शाळेला हे कार्यमुक्त प्रमाणपत्र फाईल व रजिस्टर शाळेकडे तीस वर्ष जतन करून ठेवणे आवश्यक आहे. याचे मुख्य कारण म्हणजे शाळेतील  शाळेतील  शाळेतील सर्व कर्मचारी आणि इतर कर्मचारी सेवा कालावधीमध्ये विविध प्रकारची प्रशिक्षणे पूर्ण करीत असतात. प्रशिक्षणात शिक्षकांना किंवा इतर कर्मचाऱ्यांना सहभागी झाल्यानंतर त्या प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्यासाठी शाळा स्तरावर कार्यमुक्त केल्यानंतर कार्यमुक्त प्रमाणपत्र कर्मचाऱ्यास देण्यात येते. त्या प्रमाणपत्राची दुय्यम प्रत ही कार्यमुक्त प्रमाणपत्रे फाईल मध्ये जतन करून ठेवण्यात आलेले असते. The Record Of The school In Marathi


९) संचयी नोंद पत्रक नोंदी फाईल व रजिस्टर


संचयी नोंद पत्रक फाईल व रजिस्टर ब वेतन श्रेणी मध्ये समाविष्ट करण्यात आले असून शाळेला संबंधित रजिस्टर किंवा नोंद फाईल 30 वर्षा च्या कालावधी करिता तीस वर्षे जतन करून ठेवावे लागते कारण शिक्षण हक्क कायदा कलम 30 प्रमाणे विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर जे प्रमाणपत्र दिले जाणार आहे त्या प्रमाणपत्राच्या संदर्भात पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रगती आणि लाभाच्या संदर्भात विविध तपशील दर्शक नोंदी ह्या नोंद वहया मध्ये घेण्यात आलेल्या असतात. म्हणून हे जतन करून ठेवणे आवश्यक आहेThe Record Of The school In Marathi


१०) सेवा पुस्तक 


कर्मचाऱ्यांच्या संदर्भाने सेवा पुस्तके कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्यामुळे कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा सेवानिवृत्ती नंतर शाळेने शाळेकडे तीस वर्ष हे सर्व कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक जतन करून ठेवणे आवश्यक आहे. तेव्हा सेवा पुस्तक हे रेकॉर्ड ब श्रेणी समाविष्ट करण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांच्या सेवा निवृत्तीनंतर काही शाळा दोन वर्ष सेवा पुस्तक जतन करून ठेवतात. तर काही शाळा कायमस्वरूपी तीस वर्षापर्यंत जतन करून ठेवतात. कारण सेवा पुस्तके कर्मचाऱ्यांच्या मूल्यमापन चा एक आरसा आहे. The Record Of The school In Marathi


११) दाखला रजिस्टर किंवा शाळा सोडल्याचा दाखला रजिस्टर 


हे रजिस्टर वर्गीकरण मध्ये क १ या श्रेणीमध्ये समाविष्ट केले असून हे रजिस्टर शाळेने स्वतःकडे दहा वर्षासाठी जतन करून ठेवावे कारण या रजिस्टरमध्ये शाळेत प्रवेश घेतलेल्या दाखला व इतर गुण पत्रिका व प्रमाणपत्रे संपूर्ण नोंदी सह पूर्ण केलेले असते. विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर त्याला दिलेला मूळ दाखला आणि दुय्यम दाखला दिल्यानंतर च्या सर्व नोंदी या रजिस्टरमध्ये नोंदवण्यात आलेल्या असतात. या रजिस्टर नुसार च विद्यार्थ्यांना केव्हाही प्रवेश निर्गमउतारा देता येतो त्यामुळे शाळेने स्वतःकडे जतन करून ठेवणे आवश्यक आहे. The Record Of The school In Marathi


१२) पावती पुस्तके 


पावती पुस्तक हे  क १ श्रेणीत समाविष्ट करण्यात आलेले आहे. पावती पुस्तके हे शाळेने स्वतःकडे जतन करून ठेवलेले असते. कारण या पुस्तकांमध्ये वरिष्ठांच्या मान्यतेनुसार शाळेने विविध कारणासाठी शैक्षणिक उठाव अंतर्गत किंवा व्यवस्थापन समितीच्या मदतीने गावातून निधी प्राप्त केल्यास त्या संदर्भातील सर्व पावत्या या पावती पुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या असतात. शाळा तपासणीसाठी तसेच शाळेचे ऑडिट करण्यासाठी हे बिल बुक म्हणजेच पावती पुस्तक शाळेकडे असणे आवश्यक आहे. शाळा हे पावती पुस्तक जतन करून ठेवते. The Record Of The school In Marathi


१३) आकस्मिक खर्च नोंदवही 


आकस्मिक खर्च नोंद वही किंवा रजिस्टर क एक श्रेणीमध्ये समाविष्ट करण्यात आले असून शाळेला ह्या नोंद वहया शाळेकडे दहा वर्षासाठी जतन करून ठेवाव्या लागतात कारण शाळा स्तरावर अनेक वेळेस विविध स्वरूपात अचानक एखादा खर्च आकस्मिक खर्च म्हणून केला जातो. त्या खर्चाच्या संपूर्ण नोंदी व त्यांची दिले याबाबत सर्व नोंदी ठराविक नमुन्यात केलेल्या असतात. ह्या खर्चाच्या नोंदी शाळेला ऑडिट करण्यासाठी हे रजिस्टर महत्त्वाचे असल्यामुळे दहा वर्षासाठी शाळेने स्वतःकडे जतन करून ठेवावे. The Record Of The school In Marathi


१४) विद्यार्थी व शिक्षक मासिक हजेरी पत्रक रजिस्टर किंवा मस्टर 


विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या मासिक हजेरी पत्रकात असलेल्या नोंदी महत्त्वाचे असल्यामुळे संबंधित रजिस्टर हे क एक श्रेणीत समाविष्ट करण्यात आले आहे. हे रजिस्टर शाळेकडे दहा वर्षे जतन करून ठेवावे लागते त्याचे मुख्य कारण असे आहे की विद्यार्थी किती दिवस कोणत्या वर्षी शाळेत हजर होता तसेच शिक्षक सुद्धा किती दिवस हजर होता आणि किती दिवस गैरहजर होतात तसेच शिक्षकाने घेतलेल्या वार्षिक सुट्ट्यांच्या नोंदी प्रत्येक वर्षाच्या हजेरी पत्रकात नोंदी नोंदवलेल्या असल्यामुळे हे रजिस्टर तपासणी केव्हाही मागू शकतात. संबंधित रजिस्टर हे शाळेने जतन करून ठेवावे. The Record Of The school In Marathi


१५) संकीर्ण पत्रव्यवहार रजिस्टर

 

संकीर्ण पत्रव्यवहार रजिस्टर हे वर्गीकरणात क एक श्रेणी त समाविष्ट करण्यात आले असून हे रजिस्टर शाळेला शाळेकडे स्वतः दहा वर्षापर्यंत जतन करून ठेवणे आवश्यक आहे त्याचे मुख्य कारण असे की शाळेतील महत्त्वाच्या स्वरूपाचा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संदर्भात केलेल्या पत्रव्यवहार च्या सर्व स्थळ प्रति किंवा ऑफिस कॉपी म्हणून जतन करून ठेवलेल्या असतात. The Record Of The school In Marathi


१६) फी माफी, शिष्यवृत्ती अर्ज आणि सवलतीचे अर्ज फाईल 


संबंधित फाईल ही वर्गीकरणात क एक श्रेणी समाविष्ट करण्यात आली असून ही फाईल शाळेने स्वतःकडे दहा वर्ष जतन करून ठेवणे कारण या नोंदवही मध्ये शासनाच्या विविध विभागाकडून प्राप्त झालेल्या योजनेचा लाभ घेण्यासाठी केलेले अर्ज तसेच सवलतीसाठी केलेले प्रस्ताव आणि सदरच्या योजनेच्या संबंधित अदा केलेली सर्व बिले या फाईल मध्ये जतन करून ठेवलेले असते.The Record Of The school In Marathi

 

१७) मूल्यमापन नोंदवही 


विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाच्या दृष्टिकोनातून सर्व महत्त्वपूर्ण सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन केलेल्या नोंदवही चे रजिस्टर क्रमांक एक व रजिस्टर क्रमांक दोन नोंदणी आणि गुणपत्रक यांच्या संदर्भात असल्यामुळे या नोंद वहयाचे वर्गीकरण एक श्रेणी केले असून शाळेने विद्यार्थ्यांच्या सर्व वर्गांच्या मूल्यमापन नोंदवह्या दहा वर्ष शाळेकडे जतन करून ठेवणे आवश्यक आहे कारण विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देतेवेळी घेतलेल्या नोंदी तपासणे आवश्यक असते. या नोंदीवरून च विद्यार्थ्यांचे वार्षिक गुणपत्रक तयार केले जाते.The Record Of The school In Marathi


१८) विद्यार्थी फी रजिस्टर

 

विद्यार्थी फी रजिस्टर वर्गीकरण क दोन या श्रेणी समाविष्ट करण्यात आले असून हे रजिस्टर शाळेने स्वतःकडे पाच वर्षांसाठी जतन करून ठेवावे कारण या नोंद रजिस्टर मध्ये विद्यार्थ्या कडून जमा करण्यात आलेल्या पैसे संबंधी च्या बाबीचा सविस्तर हिशोब विद्यार्थी फिरून रजिस्टर घेतलेला असतो. शाळेचे ऑडिट करताना विद्यार्थी फी रजिस्टर मध्ये जमा झालेली फी कोणत्या कारणासाठी खर्च करण्यात आली आहेत हे पाहणे आवश्यक असल्यामुळे शाळेच्या ऑडिट साठी हे रजिस्टर महत्त्वाचे असते. म्हणून पाच वर्षा करिता जतन करून ठेवावे.The Record Of The school In Marathi

 

१९) आवक जावक रजिस्टर 


रजिस्टर वर्गीकरण मध्ये आवक जावक रजिस्टर हे क दोन मध्ये समाविष्ट केलेले असून या रजिस्टर चे जतन शाळेने स्वतःकडे पाच वर्ष जतन करून ठेवावे कारण शाळा स्तरावरून वरिष्ठ स्तरावर होणारा पत्रव्यवहार तसेच वरिष्ठ अधिकाऱ्याकडून किंवा कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या आदेशांचे नोंदी या आवक जावक रजिस्टर मध्ये घेण्यात आलेल्या असते म्हणून हे रजिस्टर पाच वर्षासाठी शाळेने जतन करून ठेवावे. The Record Of The school In Marathi


१९) शालेय समित्या किती वृत्तांत ठराव रजिस्टर 


शासन स्तर कडून शासन नियमाप्रमाणे विविध शाळेमध्ये समित्या स्थापन केल्या जातात. उदाहरणार्थ शिक्षक पालक संघ, शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ आणि विशाखा समिती अशा अनेक प्रकारच्या समित्या सर्व विषयाच्या संदर्भात शाळेने स्थापन केलेल्या असतात. शासन नियमाप्रमाणे संबंधित समित्यांच्या बैठकी आयोजित करून त्या बैठकीचे इतिवृत्तांत लेखन केलेले रजिस्टर म्हणजे शाळा समिती इतिवृत्तांत रजिस्टर होईल. हे रजिस्टर वर्गीकरणात क दोन संदर्भात किंवा श्रेणीत समाविष्ट करून शाळेने संबंधित रजिस्टर पाच वर्ष स्वतःकडे जतन करून ठेवले पाहिजे. The Record Of The school In Marathi


२१) विद्यार्थी मूल्यमापन उत्तर पत्रिका फाईल 


शाळेने सर्व वर्गांच्या विद्यार्थ्यांच्या विविध परीक्षांच्या मूल्यमापन दर्शक उत्तर पत्रिका शाळेत जतन करून ठेवावे. विद्यार्थी मूल्यमापन उत्तर पत्रिका यांचा समावेश वर्गीकरणात श्रेणी ड मध्ये केला आहे. सदर सर्व वर्गाच्या उत्तर पत्रिका फाईल शाळेनेशाळेकडे 18 महिने जतन करून ठेवणे. The Record Of The school In Marathi


२२) रजेचे अर्ज फाईल नोंद रजिस्टर व अर्ज 


शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांचे रजेचे विशेष करून किरकोळ रजेचे आणि दीर्घ रजेचे सर्व अर्ज वर्गीकरणात श्रेणी ड मध्ये समाविष्ट केले असून हे सर्व रजेचे अर्ज अर्ज नोंद पाहिला जोडलेले असतात. शाळेने हे अर्ज शाळेकडे 18 महिने जतन करून ठेवावी.The Record Of The school In Marathi


सारांश 


मित्रांनो, शालेय अभिलेखे यासंदर्भामध्ये विशेष करून अतिशय महत्त्वपूर्ण अभिलेखे कोणत्या श्रेणी समाविष्ट करण्यात आली आहे व त्याचे वर्गीकरण कसे केले आहेत. त्याचबरोबर कोणते अभिलेखे किती काळ ?शाळेने स्वतःच्या कस्टडी मध्ये ताब्यात ठेवावी याबाबत उपरोक्त स्पष्ट पणे माहिती देण्याचा स्पष्टीकरण करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या संबंधीचे असणारे सर्व अभिलेखे, शिक्षकांच्या संबंधित असणाऱ्या सर्व नोंद वहया , महत्त्वपूर्ण वित्तीय अभिलेखे, संदर्भित अभिलेख बाबत मुख्याध्यापकाने सर्व अभिलेख प्रमाणित करून पहिल्या व शेवटच्या पानावर सही करून अद्यावत ठेवण्याच्या बाबत माहिती देण्यात आली आहे. वस्तू खरेदी करताना वेगवेगळ्या शासन निर्णयानुसार खरेदी करताना घ्यावयाची काळजी त्याबरोबर शासन योजनेच्या संबंधातील सर्व अभिलेखे शालेय पोषण आहार ,उपस्थिती भत्ता, मोफत पाठ्यपुस्तक योजना ,आदिवासी विद्या वेतन, आदिवासी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना, सावित्रीबाई दत्तक पालक योजना, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती योजना त्याचप्रमाणे आहिल्याबाई होळकर मुलींना मोफत पास योजना शालेय अनुदाने या संदर्भामध्ये सविस्तर माहिती अभिलेख च्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे. आपणास ही माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना वाचण्यासाठी आवश्यक शेअर करा. 


FAQ 


1) जनरल रजिस्टर किती वर्ष जतन करून ठेवावे?

उत्तर-जनरल रजिस्टर हे कायमस्वरूपी जतन करून ठेवावे.

2) मुख्याध्यापक लॉग बुक हे कशा च्या संदर्भाने अभिलेख तयार आले आहेत? 

उत्तर-शिक्षकांच्या पाठ चे निरीक्षण करण्याच्या संदर्भाने तयार करण्यात आली आहे.

3) सेवा पुस्तक कोणत्या श्रेणीत समाविष्ट केले आहे? 

उत्तर-सेवा पुस्तक हे ब श्रेणीत समाविष्ट केले आहे.

4) शाळा सोडण्याचा दाखला रजिस्टर किती काळ जतन करून ठेवावा लागतो? 

उत्तर-शाळा सोडण्याचा दाखला रजिस्टर दहा वर्ष जतन करून ठेवणे आवश्यक आहे.

5) शालेय सर्व अभिलेखे जतन करून ठेवण्याची मुख्य जबाबदारी शाळेतील कोणत्या घटक वर अवलंबून आहेत?

उत्तर-शालेय सर्व अभिलेखे जतन करून ठेवण्याची मुख्य जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकावर अवलंबून आहेत.


अधिक माहितीसाठी आपण खालील लेख आवश्यक वाचा.

 शाळा व्यवस्थापन समिती मराठी माहिती 



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.